Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनी लिव्ह वर आहे भारतात
सोनी लिव्ह वर आहे भारतात
जिओ ब्लॉकड दिसतोय. त्यामुळे
जिओ ब्लॉकड दिसतोय. त्यामुळे प्राईम वर असूनही तुमच्या देशात उपलब्ध नाही असे म्हणत आहे.
आपल्याकडे 1917 नाही 1971 आहे
आपल्याकडे 1917 नाही 1971 आहे जे पी दत्ताचा
अच्छा ओके
अच्छा ओके
तेच ना, 1917 दरम्यान
तेच ना, 1917 दरम्यान ब्रिटिशांनी वेठीला धरून नेलेल्या आणि मरण पावलेल्या लाखभर भारतीय सैनिकाबद्दल कोणाला सिनेमा बनवावा वाटलं नाही अद्याप
एखाद्या मायबोलीकरावर बायोपिक
एखाद्या मायबोलीकरावर बायोपिक बनवावा असे वाटतेय. इच्छुकांनी कृपया आवेदनपत्र आणि र. 10,000 नोंदणी शुल्क लिफाफ्यात घालून P. O. BOX 81454 वर पाठवावेत.
महाभारतात 18 कोटी मेले
महाभारतात 18 कोटी मेले त्यावरही नाही बनला सिनेमा
महाभारतात 18 कोटी मेले
महाभारतात 18 कोटी मेले त्यावरही नाही बनला सिनेमा>>>>
अख्खी सिरीज बनवली राव, अजून सिनेमा काय हवाय
https://en.wikipedia.org/wiki/Category:Films_based_on_the_Mahabharata
ही घ्या लिस्ट
महाभारतावर एपिक स्केलमध्ये
महाभारतावर एपिक स्केलमध्ये आणि लहानलहान उपकथांना सामावून घेणारी एक मालिका किंवा सिने सिरीज गरजेची आहे. जब्बर होईल.
राजामौली करू शकेल- थोडा बालिशपणा कमी आणि सटलपणा हवा.
1917 दरम्यान ब्रिटिशांनी
1917 दरम्यान ब्रिटिशांनी वेठीला धरून नेलेल्या आणि मरण पावलेल्या लाखभर भारतीय सैनिकाबद्दल कोणाला सिनेमा बनवावा वाटलं नाही अद्याप>> संख्येने तितके उच्चवर्णीय नसतील हो त्या सैन्यांत
आणि जर त्या सैन्यात चुकून जरी
आणि जर त्या सैन्यात चुकून जरी एखादा शेंडीवाला असता तर? लागलीच हॉलिवूडच्या तोडीस तोड चित्रपट बनवायच्या वल्गना झाल्या असत्या. आणि अजून पावेतो एखादा तरी पाणचट मूव्ही आलाच असता एव्हाना. नई का?
महाभारतावर सिनेमे बनलेत ते
महाभारतावर सिनेमे बनलेत ते त्यातील राजघराण्यावर बनलेत
सामान्य सैनिकांवर नाही
संख्येने तितके उच्चवर्णीय
संख्येने तितके उच्चवर्णीय नसतील हो त्या सैन्यांत
+१११
१८ अक्षौहिणी सैन्य मेले, १८
१८ अक्षौहिणी सैन्य मेले, १८ कोटी सैनिक नाही.
१ अक्षौहिणी-
२१८७० रथ, २१८७० हत्ती, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ.
ते आहे, सामान्य सैनिकांची
ते आहे, सामान्य सैनिकांची व्यथा कोणी दाखवली नाही
लिहिली सुद्धा नाहीये बहुदा
पर्व मध्ये थोडीफार
917 हा चित्रपट भारतातील
917 हा चित्रपट भारतातील Netflix वर उपलब्ध आहे का? मी शोधल पण सापडत नाहीये
>>> मला वाटतं हॉटस्टारवर आहे
सोनी liv वर आहे
सोनी liv वर आहे
"महाभारतात 18 कोटी मेले
"महाभारतात 18 कोटी मेले त्यावरही नाही बनला सिनेमा" - बी. आर. चोप्राच्या महाभारताला नाकं मुरडताना मी अनेकांना पाहिलंय (त्यातही गीतेवर प्रवचन करणार्यांची संख्या अधिक). पण १९८६ मधे तयार केलेली ती एक जबरदस्त टीव्ही सिरियल होती.
फेरफटका, भारत एक खोज म्हणताय
फेरफटका, भारत एक खोज म्हणताय.न? फार सुंदर होती ती सिरिज. यु ट्युबवर दिसतेय
आज जर्सी बघितला.. शाहिदने
आज जर्सी बघितला.. शाहिदने पुन्हा एकदा मन जिंकलं.. ह्यातही मस्त काम केलंय.. बाकी मुव्ही थोडा स्लोच आहे.. एकदा बघायला बरा आहे
कबीर सिंग लेव्हल आहे का?
कबीर सिंग लेव्हल आहे का? माझ्या अपेक्षा फार आहेत शाहिद कडून कबीर नंतर...
हायला पाहिला पण जर्सी..
हायला पाहिला पण जर्सी..
मलाही बघायचा आहे..
कबीर सिंगच्या अर्धा असला तरी चालतंय
आज भुलभुलैया 2 रिलीज होईल
आज भुलभुलैया 2 रिलीज होईल
10 वर्षांपूर्वी थेटरात पाहिले तेंव्हा मेरे ढोलना सून , हे बागेश्रीत वाटले होते , मग मिश्र बागेश्रीत वाटले , एक दोन वर्षांनी ते रागेश्रीत वाटू लागले, पुन्हा दोन वर्षांनी ते खमाजमध्ये , मग जयजयवंतीत वाटू लागले, गेल्या वर्षीपासून मालगुंजीत वाटू लागले.
आता उद्या बघू
झोंबीवली आणि आर आर आर
झोंबीवली आणि आर आर आर झीफाईववर आले आज.
अरे वाह धन्यवाद, बघूया या
अरे वाह धन्यवाद, बघूया या विकेंडला. झोंबिवली.
https://youtu.be/ZZl12CRfcgY
https://youtu.be/ZZl12CRfcgY
भुलभुलैया 2
जुडवा असतात , एक मरून भूत होते व दुसरी जगते
पण शेवटी कळते की मेलेली दुसरी असते व पहिली जिवंत असते
बिपाशा बसुचा अलोन
साऊथ मुव्ही चारूलता
अजून एक मोहन लाल मुव्ही गीतांजली
असे सेम प्लॉटवर भरपूर सिनेमे येऊन गेलेत. यु ट्यूबवर सगळे फ्री आहेत.
ह्यांनीही दोघींची नावे मंजुलिका अंजुलिका ठेवलीत
त्यापेक्षा एकीचे नाव भूल अन दुसरीचे भुलैय्या ठेवायचे होते.
वेळ वाचला बघायचा.
वेळ वाचला बघायचा.
मेरा साया
मेरा साया
पाहिला नाही पण स्टोरी वाचलीए माबोवरच.
फक्त शेवट सांगितला कि झालं.
फक्त शेवट सांगितला कि झालं.
हे क्लिक नव्हते झाले आजवर
हे क्लिक नव्हते झाले आजवर
मेरा सायाचीच ही भुताळी रूपे आहेत
Pages