अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाईनर्स नी निराशा केली राव काल. एकदमच इंसिपिड खेळले चौथ्यामधे. मान्य की रॅम डीफेन्स चांगला आहे प्ण प्ले कॉलिंग अगदीच अनाकलनीय होते. गॅरॅपोलो वर विश्वास नाही तर सीझन कशाला खेळवला त्याला ? आणि आता खेळवला तर त्याला जमते त्यावर बेस्ड गेम करणे शहाणपणाचे नाही का ? लान्स च्या साठी जयघोष करणार्‍यांना त्याला डेव्हलप व्हायला वेळ लागू शकतो हे लक्षात येत नाही का ? हातचे सोडून पळत्यापाठी लागायच्या आधी धिस टीम इज बिल्ट फॉर लाँग टर्म अनलाईक रॅम्स (हू आर बिल्ट टू विन टूडे) हे लक्षात ठेवले तर जबरदस्त टीम आहे.

असामी, तु म्हणतोस ते बरोबरही असेल , टिव्हीवर गेम बघताना डिप कव्हरेजमधे किती आहेत ते सांगणे मला तरी जमत नाही. माझे सगळे लक्ष क्वार्टरबॅक व लाइन ऑफ स्क्रिमेजकडे असते. त्यात मला आमच्या ऑफेन्सिव्ह लाइनचा पुरता झोल झालेला दिसत होता. नोबडी पुट अप देअर हँड टु प्रोटेक्ट महोम्स. जणुकाही ते दुसर्‍या हाफमधे व्हेकेशन मोडमधे खेळायला आले होते. बेंगल्सचा सुमार डिफेन्स वॉज ऑल ओव्हर महोम्स व त्यांनी महोम्सला सेकंड हाफमधे पळता भुइ थोडी केली.

एनिवे, महोम्स अँड चिफ्स नॉट ओन्ली प्लेड विथ ह्युब्रस बट दे फर्गॉट टु प्ले द सिच्युएशनल गेम( अँड दॅट्स व्हॉट एक्झॅक्टली बेंगल्स अँड जो बरो डिड एक्सलंटली, दे टुक अ‍ॅड्व्हँटेज ऑफ एव्हरी चिफ्स मिस्टेक अँड महोम्स टेंटेटिव्हनेस इन सेकंड हाफ) . इन शॉर्ट, चिफ्स अँड महोम्स चोक्ड!

जाउ दे, रात गयी, बात गयी.

महोम्स अँड चिफ्स, बेटर लक नेक्स्ट यिअर!

राज, खास तुझ्यासाठी, अख्ख आर्टिकल तसच्या तस कॉपी पेस्ट केल आहे.

हे वाचुन मला तरी काहीच नवल वाटले नाही.

As new Deflategate details emerge, this remains the same: NFL owes Tom Brady an apology
Dan Wetzel
Dan Wetzel
Tue, February 8, 2022, 4:11 PM

NFL commissioner Roger Goodell last week celebrated Tom Brady's retirement by hailing him as “an incredible competitor and leader” and noting “his stellar career is remarkable for its longevity” and “sustained excellence.”

Just seven years ago, Goodell and the NFL were using media allies to brand Brady as a cheater, wrongly suspending him after a federal court battle, and eventually ending and hiding the results of an experiment that would have all but cleared him of wrongdoing.

Deflategate remains one of the most bizarre scandals in NFL history, especially as time and the truth have continued to shift the malicious actions away from the inflation levels of New England's footballs in the AFC championship game played on Jan. 18, 2015.

It has increasingly become more of a story about a league office that was hell-bent on sticking to its accusations, even as evidence continued to show the NFL was wrong.

To this day, the NFL has almost nothing to say about what it did to no less than the most accomplished player in league history. No clarifications. No apologies. No restoration of New England’s lost first-round draft pick.

The propaganda campaign it waged against Brady was quite effective. No matter how many scientific studies, college lectures and documentaries have pointed toward not just Brady’s innocence, but the fact that the NFL never even proved the footballs in question were deflated, many fans still believe he’s a cheat.

It always raised a chilling question: If the NFL was willing to fight that hard to destroy the reputation of one of its most popular superstars, what won’t it do to crush a regular player or coach … or defend itself or one of its team owners?

The latest black eye for the league comes courtesy of the new book “Playmakers: How the NFL Really Works (And Doesn’t)” from Mike Florio, the founder of ProFootballTalk and a regular on NBC.

In one chapter, Florio resets the story of how NFL executives, notably vice president Troy Vincent, jumped to conclusions about the air pressure inside the Patriots' footballs at halftime of the AFC title game.

Shortly after the Patriots trounced the Colts in the AFC title game in 2015, the inflation levels of footballs became a major NFL storyline: Deflategate. (Photo by Matt Stone/MediaNews Group/Boston Herald via Getty Images)
Shortly after the Patriots trounced the Colts in the AFC title game in 2015, the inflation levels of footballs became a major NFL storyline: Deflategate. (Photo by Matt Stone/MediaNews Group/Boston Herald via Getty Images)
Vincent appeared unaware of Ideal Gas Law – which has been around since 1834 and regularly taught in high school science – that air pressure will rise and fall based on external temperatures. Instead, when some of the footballs were tested below the NFL minimum 12.5 pounds per square inch, malfeasance was assumed.

Everything spiraled from there.

Most damaging to Brady was a report from ESPN’s Chris Mortensen, citing an unnamed “league source,” that stated “11 of the New England Patriots' 12 game balls were inflated significantly below the NFL’s requirements.”

That framed the entire scandal. The “significantly below” part suggested this was outside of applicable science. It put Brady and the Patriots on their heels. The NFL refused to share the numbers, despite pleas from New England’s general counsel and Brady’s own agents.

Instead it sat out there for months, until the NFL finally released its “Wells Report” that concluded “it was more probable than not” that Brady was “at least generally aware” that air had been released from the Patriots' footballs. However, that same report also released the actual inflation numbers (crudely recorded and without scientific protocols). Scientists, professors and others immediately pounced and noted that the data actually showed the footballs weren’t “significantly” deflated.

In fact, based on the measurements of one of the two gauges used, 11 of the 12 Patriot footballs weren’t outside the predicted range of Ideal Gas Law at all. The other was slightly below.

For the scandal to exist, you’d have to believe someone dragged a bag of footballs into a bathroom so they could deflate one ball by 2.6 percent, a rate that is probably indecipherable to the human touch.

The NFL didn’t care. It just created a new scandal, leaking another story to ESPN that Brady had destroyed his cell phone. Another firestorm erupted that made the QB look guilty. Later it even misstated Brady's testimony to Goodell, but that’s a whole other story.

None of it should have mattered because of this: The NFL never proved the footballs were actually deflated in a scandal about deflated footballs. It’s like finding someone guilty for stealing a car when the car never left its owner’s possession.

As for Florio’s reporting, two details stand out. One, the source of the original “significantly deflated” football report that was patently untrue was none other than Troy Vincent.

Of course it was. After all, it was Vincent who looked foolish by starting this entire drama.

The second centers on an NFL initiative for the 2015 season to record the PSI levels of all footballs pregame, during halftime and postgame. It was like the NFL was trying to see if a nearly two-century-old scientific principle was actually true.

Well, it was. And so, as Florio reports, once the numbers started coming in exactly as predicted, and thus producing readings that would exonerate the Patriots, NFL general counsel Jeff Pash ordered the data to be deleted. And exactly why was a lawyer involved in this?

The league never released any data from its experiment, despite an NFL spokesman telling Yahoo Sports at the time that it would.

Florio’s reporting won’t change public perception of Brady as a cheater. Nor can he get the four games back in 2016 he served as part of a suspension. And the Patriots were stripped of a first-round draft pick over this nonsense.

But this scandal continues, and keeps making the NFL look worse, because the league refuses to do the right thing once and for all.

If Goodell wants to honor Tom Brady upon his retirement, then he should use Super Bowl week to apologize to him, admit the farce of Deflategate and try to help the league's greatest winner get a measure of his reputation back.

It’s never too late to do the right thing. Even for the NFL.

मुकुंद, मी ही बातमी वाचलेली तेंव्हा मला तुझीच आठवण झाली होती. Happy

होपफुली तू दु:खातून सावरून सुपरबोल साठी तयार झाला असशील ? तू कोणाच्या बाजूने आहेस हे विचारत नाही. Happy सोमवारी बोलूच. नंतर एक इंटरेस्टींग ऑफ सीझन असणार आहे.

>>राज, खास तुझ्यासाठी, अख्ख आर्टिकल तसच्या तस कॉपी पेस्ट केल आहे.<<
ओके मुकुंद, आर वी प्लेइंग धिस गेम नाव? तुला प्रत्युत्तरा दाखल मी इथे हिस्टॉरिकल डेटा ओतायची अपेक्षा करतोयस? लेट्स बिगिन विथ धिस, इट केम आउट फ्रॉम ए ब्लडि हॉर्सेस माउथ (बॉस्टनग्लोब). अँड इफ यु आर स्टिल नॉट कंविन्स्ड विथ द पेट्रिय्ट्स पॅथलाजिकल चिटिंग, ऑर कांस्टंटली बेंडींग द रुल्स (इफ यु विल), प्लीज एजुकेट योर्सेल्फ विथ द स्पायगेट...

ओह बाय्दवे, तु वर कॉपि-पेस्ट केलेल्या आर्टिकल मधे गुडेल साउंड्स नान-अपालजेटिक. डझ इट मीन समथिंग? गो फिगर...

राज, तुला नुसता वादच घालायचा असेल तर मी वाद घालायला n”th डिग्री पर्यंत तयार आहे. पण तश्या गोष्टीला अंत नसतो हे मी अनुभवाने सांगतो.

तु वर दिलेली लिंक वाचली. त्या आर्टिकलमधे डिफ्लेटगेटबद्दल ब्रेडी निर्दोष होता हेच म्हटले आहे. एन एफ एल ने “ डिफ्लेट” शब्द अगदीच लुजली वापरला होता व एन एफ एल ने पुरावा नष्ट केला हे तुझे वरचे आर्टीकल सुद्धा म्हणत आहे.

फक्त ब्रेडीला डिफ्लेटगेट मधे अडकवता येत नाही म्हणुन आता ते आर्टिकल ( व तु सुद्धा) स्पायगेट बद्दल बोलत आहे. आता तु जर स्पायगेटमुळे ब्रेडीने जी काही तोंडात बोटे घालण्याजोगी कारकिर्द्र घडवली असे तुला म्हणायचे असेल तर ते म्हणजे बिरबलच्या खिचडितल्या गोष्टीतल्या माणसाला मैलभर लांब असलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशाने उष्णता मिळाल्यासारखे आहे!

नाहीतर तु जो ब्रेडी त्याच्या कारकिर्द्रीभर खेळताना बघीतलास व जो ब्रेडी मी बघीतला ते दोन वेगवेगळे ब्रेडी असावेत असेच मला आता वाटु लागले आहे Happy

असामी, मी सुपरबोल बघणारच! Happy

चिफ्स हरल्याचे खुप वाइट वाटले. अगदी जिव्हारी लागले! घरात सुतकासारखे वातावरण होते त्या दिवशी.

पण मी आधी वर म्हटले होते तसे.. रात गयी.. बात गयी!

तु जर या बीबीवरचे माझे पहिलेच पोस्ट वाचलेस तर तुला कळेल की मी सगळे सुपरबोल व सगळ्या मॅचेस एक प्युअर फुटबॉलप्रेमी म्हणुन बघतो.

गेल्या काही वर्षांपासुन महोम्स्/टायरिक हिल/केल्सी क्रुपेने आम्हीसुद्धा सुपर बोलमधे नियमित येउ लागलो. म्हणुन जरा चिफ्सना सुपरबोलमधे बघण्याची सवय झाली होती त्यामुळे या वर्षीचा ए एफ सी चँपिअनशिप गेम मधला बेंगल्स विरुद्धचा पराभव जरा जास्तच जिव्हारी लागला. खासकरुन पहिला हाफ खिशात टाकुनही ज्या पद्धतीने आम्ही हरलो Sad

पण तो आता भुतकाळ झाला.

या सुपरबोल एडिशनमधे माझे सगळे लक्ष अमेझिंग “ जो बरो“ कडे असणार आहे. मी आधीच भाकीत केले होते, बेंगल्स अँड जो बरो, ऑल द वे! Happy

पण ऑन अ सिरिअस नोट.. सुपरबोल मस्त होउ देत! सोमवारी बोलुच इथे.

( ऑन नॉट सो सिरिअस नोट.. चायनिज १२ वर्षाच्या कॅलेंडर सायकल नुसार हे वर्ष( २०२२) हे “ टायगर“ साइनचे वर्ष आहे व सिनसिनॅटी बेंगल्सचा मॅस्कॉट “ बेंगॉल टायगर“ आहे! तसच जो बरो व त्याच्या ल्युझिआना स्टेट ज्यांनी २ वर्षापुर्वी नॅशनल कॉलेज चँपिअनशिप जिंकली होती त्यांचा मॅस्कॉटसुद्धा टायगरच होता! Happy )

प्लीज एजुकेट योर्सेल्फ विथ द स्पायगेट... >> सिरीयसली ! २८-३ एकदमच ठोकून गेलय राज ला नक्कीच.

मुकुंद २००७ च्या पॅट्स च्या ऑफेन्स बद्दल एक लेख वाचला. स्पाय गेट ची पेनल्टी दुसर्‍या कि तिसर्‍या सामन्या मधे जाहिर झाली. त्यामूळे पिसाळलेल्या बेलिचेक नि ब्रेडी ने ऑफेन्सिव्ह गेम बुक एकदम बदलून गो बिग जायचे ठरवले. कॉलेज फूटबॉल मधे तेंव्हा झालेले एक्स्प्लोजन इथे करायचे असे ठरवून सगळा गेम प्लॅन बदलला. योग्य प्लेयर्स (मेन ली मॉस ) हाताखाली होते. त्या सीजन ने एन फे एल ची ऑफेंसीव्ह फूटप्रिंट बदलून टाकली. वगैरे वगैरे. आधी मी ने फे एल नेटवर्क वर ऐकले त्याबद्दल मग हा लेख मिळाला. मी तेंव्हा एव्हढ्या डीटेल्स मधे गॉल करत नव्हतो. तुला माहित आहे का ?

पण ऑन अ सिरिअस नोट.. सुपरबोल मस्त होउ देत! सोमवारी बोलुच इथे. >> +१

>>२८-३ एकदमच ठोकून गेलय राज ला नक्कीच.<<
असामी, अरे तु काय टॅटु काढुन घेतलायस काय, २८-३ चा? Lol वी मुव्ड ऑन, फाल्कन्स मुव्ड ऑन, होल फ्रिगिन वर्ल्ड मुव्ड ऑन, पण तु मात्र अजुन तिथेच अडकलायस. गेट ए लाइफ, डुड...

>>बेंगल्स अँड जो बरो, ऑल द वे! <<
आय्ला मुकुंद, मला वाटलं होतं कि चीफ्स नाहि, तर तु रॅम्स ना सपोर्ट करशील, जुने शेजारी म्हणुन. कुछ अंदरुनी दुष्मनी है क्या? एनीवे, आय थिंक रॅम्स हॅव होम फिल्ड अ‍ॅडवांटेज. लेट्स सी इफ दे कॅन बँक ऑन इट... Wink

एकदम कंटाळवाणा सुपरबोल आतापर्यंत. बिल्स- चिफ्स मधे जो गेम झाला होता दॅट शुड हॅव्ह बिन सुपरबोल गेम असे म्हणावेसे वाटत आहे.

जो बरो खुपच शेलमधे व पायात बेड्या घातल्यासारखा खेळत आहे. बेंगल्स कोचने दुसर्‍या हाफमधे त्याला अनलिश केले पाहीजे जर त्यांना आजचा सुपरबोल जिंकायचा असेल तर.

( ऑन नॉट सो सिरिअस नोट.. चायनिज १२ वर्षाच्या कॅलेंडर सायकल नुसार हे वर्ष( २०२२) हे “ टायगर“ साइनचे वर्ष आहे व सिनसिनॅटी बेंगल्सचा मॅस्कॉट “ बेंगॉल टायगर“ आहे! तसच जो बरो व त्याच्या ल्युझिआना स्टेट ज्यांनी २ वर्षापुर्वी नॅशनल कॉलेज चँपिअनशिप जिंकली होती त्यांचा मॅस्कॉटसुद्धा टायगरच होता! >> Tiger didn’t help. Even the no-call on facemask grab at 75 yard pass and Bekham’s injury didn’t help the Bengals.

Sad

बेंगल्स कोचने सुपरबोल हातातला घालवला. जो बरोला जो बरो सारख खेळु दिल नाही.

ऑर्डीनरी टीम आणी अगदीच ऑर्डीनरी क्वार्टरबॅक सुपरबोल जिंकले. २ -२ इंटरसेप्शन टाकुनही क्वार्टरबॅक सुपरबोल जिंकल्याचे हे पहिलेच उदाहरण असेल.

सबंध गेमभर शांत राहुन शेवटच्या २ मिनिटात अचानक रेफ्रीजनी गेम टेक ओव्हर केला. लास व्हेगासचा यात हात असण्याची दाट शंका येते.

विकास, हो तुझ बरोबर आहे . तो बेल्टंट “ नो कॉल “ होता.

पण म्हणुन शेवटच्या २ मिनिटातले “ क्वश्चनेबल कॉल्स“ मधे विरोधाभास जाणवला. अस वाटल की दे वेअर हेल बेंट ऑन लेटींग द होम टीम विन द गेम.

पण की मोमेंट्स मधे रॅम्स चा डिफेन्स जबरी झाला. देअर डिफेन्स प्लेड लाइक दे वाँटेड इट मोर! आणी अमेझींग कुपर कपबद्दल काय बोलणार? हॅट्स ऑफ टु हिम!

झॅक टेलर ने संपूर्ण प्ले ऑफ मधे काही वोचित्र निर्णय घेतले होते. ह्या वेळे स घेतलेले नडले असे म्हणू शकतो. स्टॅफोअर्ड त्याच्या सारखा खेळायचा प्रयत्न केला होता पण कृप नि डोनल्ड ने साथ दिली नाही त्याला Happy

वी मुव्ड ऑन, फाल्कन्स मुव्ड ऑन >> LOL but are you sure though Raj ? Wink

पण की मोमेंट्स मधे रॅम्स चा डिफेन्स जबरी झाला.>> मागील दोन गेम्सची पुनरावृत्ती. Connection between Stafford and Kupp was good too in the last drive.

स्टॅफोअर्ड त्याच्या सारखा खेळायचा प्रयत्न केला होता पण कृप नि डोनल्ड ने साथ दिली नाही त्याला >> तरी आधीच्या जॅरेड गॅाफ पेक्षा बरा खेळला :o)) The trade paid off.

तरी आधीच्या जॅरेड गॅाफ पेक्षा बरा खेळला >> हो बरोबर आहे. गॉफ पेक्षा चांगलाच खेळला. पण हा विन त्याला बाकीच्या दोघांमूळे मिळाला असे म्हणून शकतो. कुप एकदमच क्ल्च प्लेयर सारखा खेळला पूर्ण गेम. स्टॅफोअर्ड चा त्या ड्राईव्ह मधला एक थ्रो होता जो त्याचा म्हणू शकशील बाकी सगळे कुप करत होता. अमेझिंग खेळला. डोना ल्ड तर क्लास अ‍ॅक्ट आहेच.

रॅम्स जिंकले म्हणून अ‍ॅक्टिव्ह झला का विकास ? Happy

काही खास मजा आली नाही काल. रॅम्स जिंकले. Meh! यावर्षीचे बेटर आणि बेस्ट गेम्स आधीच होऊन गेले होते.
विकास रॅम्स फॅन आहे का?

स्टॅफर्ड इज ए वन लकि डॉग (नो पन, आल्दो हि इज ए बुल्डॉग); राइट टाइम विथ ए राइट टीम. बेखम, कप आणि डानल्ड यांना सुपरबोलचं श्रेय जातं/जायला हवं. बरो तर अगदिच ओव्हर हाइप्ड निघाला; मोस्ट सॅक्ड इन सुपर्बोल हिस्टरी. अपॅरंटली धिस किड नीडेड ए पेप टॉक... Wink

<<<काही खास मजा आली नाही काल. रॅम्स जिंकले. Meh! यावर्षीचे बेटर आणि बेस्ट गेम्स आधीच होऊन गेले होते.>>>
मी जय्यत तयारी करून बसलो होतो, खाणे पिणे सभोवती घेऊन. मध्यंतरानंतर जो बरो नि त्याच्या टीमने पहिल्या एका मिनिटात जे केले ते पाहून जरा वाटले की असेच काही काही दोन्ही बाजूंनी होऊ दे, मजा येईल. पण कसले काय!

शेवटी नाद सोडून मुकाट झोपलो!

“बरो तर अगदिच ओव्हर हाइप्ड निघाला; मोस्ट सॅक्ड इन सुपर्बोल हिस्टरी. अपॅरंटली धिस किड नीडेड ए पेप टॉक... “

सिरिअसली राज? त्याला पेप टॉक द्यायला पाहीजे की त्याच्या सबंध ऑफेन्सिव्ह लाइनच्या पार्श्वभागावर फटके मारले पाहीजेत? सात- सात सॅक्स? तेही सुपर बोलमधे? लाज वाटली पाहीजे बेंगल्सच्या सबंध ऑफेन्सिव्ह लाइनला! तसली फडतुस ऑफेन्सिव्ह लाइन असुनही जो बरो ने त्याच्या एकट्याच्या बळावर बेंगल्सना सुपरबोलपर्यंत आणले होते. दॅट किड हॅज अ स्पार्क!

अंदरुनी दुष्मनी वगैरे नाही रे. मला मॅथ्यु स्टॅफर्डस सारखे सुमार क्वार्टरबॅक्स अजिबात आवडत नाहीत. फुटबॉल बघण्यातली बहुतांशी मजा क्वार्टरबॅकचे त्याच्या रिसिव्हर बरोबर पर्फेक्ट कनेक्ट करण्याचे जे अदभुत व अनकॅनी कसब असते ते बघण्यात असते( निदान माझ्यापुरते तरी). त्याच्यात तसे कसलेच कसब नाही. एकदम पांणचट कॉफी/ चहा सारखा मॅथ्यु स्टॅफर्डचा खेळ आहे. म्हणुन तर १२ वर्षात फक्त ३ प्लेऑफ गेम्स तो खेळला होता.

दॅट किड हॅज अ स्पार्क! >> खरय मुकुंद. एकदम मॅच्युअर वाटतो. आणि सात्नाही आठ - शेवटचा प्ले विसरू नकोस.

असामी, मैत्रेयी, कसे आहात?

रॅम्स जिंकले म्हणून अ‍ॅक्टिव्ह झला का विकास ? >> :)) नाही, इतरत्र काही गृप्सवर काही दिवसांपुर्वीपासुनच ॲक्टीव झालोय Happy

विकास रॅम्स फॅन आहे का?>> नाही, एरव्ही मी फुटबॅाल फोलो करत नाही, काल सुपरबॅाल पहाणं झालं म्हणुन Happy

आपण बे एरिया गटग ला भेटलो होतो त्याला लिटरली जमाना होऊन गेला!!>>हो ना, २००२ मध्ये Happy
कुठे अ‍ॅ़क्टीव्ह आहेस बाबा तू >> प्रकाशचित्रण आणि एखाददुसरया धाग्यावर :))

पाहतय का कोणी यंदाचे प्लेऑफ्स?

काय मस्त झाला कालचा चिफ्स- बेंगल्सचा ए एफ सी चँपिअनशिप गेम! बेंगल्सनी परत बुडबुडे आणले होते आमच्या चिफ्सचे!

पण १०० टक्के फिट नसुनही , एकच पाय फिट असुनही आमचा पॅट्रिक महोम्स ज्या पद्धतीने व जिगरीने काल खेळला व आम्हाला जिंकुन दिले ते बघुन आधी कोणी त्याचे फॅन झाले नसतील तर तेही काल त्याचे फॅन झाले असतील. हॅट्स ऑफ टु महोम्स!

आता सुपरबोल मधे जेलन हर्ट व त्याच्या तगड्या फिलाडेल्फिया इगल्सबरोबर मुकाबला! आमची चिफ्सची अर्धी टीम इंज्युर्ड आहे त्यामुळे आम्ही जबरी अंडरडॉग असणार आहोत. पण आम्ही जर कदाचित जिंकलो तर ते अमेझिंग पॅट्रिक महोम्समुळेच जिंकु शकु! नेव्हर काउंट महोम्स आउट! सिनसिनॅटी बेंगल्स व त्यांच्या मेयरने ती चुक केली. Proud

बघतोय ना प्ले ऑफ्स! अभिनंदन मुकुंद!
आता असे दिसतंय की बिल्स, बेन्गाल्स आणि चीफ्स हे प्ले ऑफ्स आणि चँपियनशिप ला रेग्युलर अपीयरन्स करणार पुढची बरीच वर्षे Happy मात्र कालच्या गेम बद्दल दुसर्‍याच कारणाने चर्चा जास्त आहे! इथे कलीग्ज , फ्रेन्ड्स इ. सगळे रेफ्रीजच्या नावाने शंख करत आहेत. मला तितके कळत नसल्याने अमूक कॉल चुकीचाच होता वगैरे असे छातीठोक कधीच सांगता येत नाही. तुझा काय टेक मुकुंद?

मैत्रेयी, ज्यांना फुटबॉल कळत नसेल तेच कालच्या आमच्या गेममधल्या काही “ सो कॉल्ड“ काँट्रोव्हर्शिअल कॉलबद्दल शंख करत असतील.

तो ३र्ड डाउन “ डु ओव्हर“ लेजीटेमेट होता. रेफ्रीने प्ले डेडची व्हिसल ब्लो केली होती त्या प्ले च्या आधी कारण आमच्या सेकंड डाउन नंतर( जो इंकंप्लिट पास होता) चुकीने प्ले ऑफ्स क्लॉक चालुच राहीले होते. खर म्हणजे इंकंप्लिट पासनंतर प्ले ऑफ क्लॉक थांबले पाही़जे होते. पण त्या रेफ्रीची व्हिसल कोणालाच ऐकु आली नव्हती( चिफ्स स्टेडिअम व ९०,००० फॅन्स एन एफ एल मधले सगळ्यात लाउड स्टेडिअम आहे हे लक्षात घे)

अर्थात तो रिडु थर्ड डाउन थ्रो जर महोम्सने टच डाउन पास केला असता तर हीच लोक म्हणाली असती की व्हिसल ब्लो झाली होती व तो टच डाउन त्यांनी निगेट करायला लावला असता!

आणी शेवटचा महोम्सला मारलेला धक्का हा अननेसेसरी रफनेस ची पेनल्टी मिळण्याजोगा नव्हता असे जर कोणी म्हणत असेल तर ते आंधळे तरी असावेत किंवा त्यांना फुटबॉल कळायची अक्कल नसावी!

बाकी बिल्स, बेंगल्स व चिफ्स प्लेऑफ्स व सुपरबोलच्या वार्‍या करतील याबाबत सहमत! त्याचे कारण जॉश अ‍ॅलन, जो बरो व पॅट्रिक महोम्स हे त्यांचे क्वार्टरबॅक आहेत! थ्री ऑफ द बेस्ट!

Pages