Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकच पाय फिट असुनही आमचा
एकच पाय फिट असुनही आमचा पॅट्रिक महोम्स ज्या पद्धतीने व जिगरीने काल खेळला >> +१. सुपरबॉल मधे मला चीफ्स अंडर डॉग होते असतील वाटत नाही. बर्ड्स आधी जायंट्स नि नंतर क्यीबी नसल्यामूळे एककल्ली झालेल्या नाईनर बरोबर खेळले आहेत त्यामूळे थोडा झाकली मूठ सव्वा लाखाची असा प्रकार आहे त्यांच्याबाबत. एका तावऊन सुलाखून निघालेल्या पूर्ण टीम बरोबर खेळायची सवय आहे का त्यांना
पण रेफ्रीबद्दलचे तुझे म्हणणे पटले नाही. त्याने निकाल बदलला असे मी सुचवत नाही पण मलाही चीफ्स ला झुकते माप दिले गेले असे वाटत होते.
तू अजून बिल्स बद्दल आशावादी आहेस म्हणून तुझे कौतुक वाटते. बिल्स माफिया पण तुझ्या एव्हढे आशावादी नाही आहेत. फक्त पॅट्स ना हरवणे ह्यात जीवाचे सार्थक झालेली मंडळी बेंगाल नि चीफ्स च्या आसपास नाही पोहचत रे.
“पण मलाही चीफ्स ला झुकते माप
“पण मलाही चीफ्स ला झुकते माप दिले गेले असे वाटत होते.”
असामी, तु नेमके कोणत्या कॉल्सबद्दल म्हणत आहेस? उदाहरण दे प्लिज!
मी तर म्हणेन इतके महत्वाचे प्लेयर्स ( डिफेन्ससाइड व ऑफेन्ससाइड) इंज्युर्ड असुनही/होउनही चिफ्स फाउंड अ वे टु विन यस्टरडेज गेम म्हणजे खरच कौतुकास्पद गोष्ट आहे. शेवटी आमच्याकडे एकच स्टार्टींग वाइड रिसिव्हर उरला होता! बाकीचे सगळे प्रॅक्टीस स्क्वाडमधले रिसिव्हर्स घेउन महोम्स खेळला! तीच बाब डिफेन्स साइडलाही! लजेरिअस स्मिथ पहिल्या दोन मिनीटातच बाहेर! विली गे संपुर्ण् सेकंड हाफ खेळला नाही.
जु जु शुस्टर, मिकोल हार्डमन,कडेरिउस टोनी हे सगळे वाइड रिसीव्हर्स आउट ऑफ द गेम! महोम्स एका पायावर लंगडत लंगडत खेळला! तरीही आम्ही जिंकलो!
हो, इगल्सच काय पण सगळी एन एफ
हो, फिलाडेल्फिया इगल्सच काय पण सगळी एन एफ सी डिव्हिजनच या वर्षी कच्ची लिंबू होती. लुजींग रेकॉर्ड असलेल्या टीम्स प्लेऑफ्समधे आल्या होत्या! इट् वॉज अ जोक!
पण महोम्स एकाच पायावर खेळत असल्यामुळे व आमच्या इतक्या इंजुरीज असल्यामुळे आम्ही जिंकुच असे म्हणता येत नाही.
आणी त्यांचा क्वार्टरबॅक जेलन हर्ट त्याच्या रनींग गेमने चिफ्सना हर्ट करु शकतो. दॅट गाय कॅन रन द बॉल अँड स्कोर टच डाउन्स व्हाइल कॅरींग अँड रनींग द फुटबॉल. ही इज गुड!
मला एकंदर तसे वाटले रे.
मला एकंदर तसे वाटले रे. म्हणजे चीफ्स च्या बाजूने चटकन कॉल्स दिले गेले ह्या उलट चीफ्स वर कमी कॉल्स दिले गेले अशा टाईप्स मधे. एव्हढ्या अटतटीच्या गेममधे दोन्ही बाजू निकराला पेटल्या असताना मेजॉरिटी कॉल्स एकाच संघाच्या विरुद्ध जातात हे गमतीशीर वाटले. तो रीपीट थर्ड डाऊन कॉल बघ. जर होम क्राऊड नॉईज करत असेल तर त्याचा फटका होम टीम ला द्यायला हवा. नियम म्हणून ठीक आहे पण मला पटले नाही. अर्थात मी आधीही म्हटलय कि त्यामूळे चीफ्स च्या विजयला कमी पणा येत नाही किंवा त्यांनी रीझल्ट वर फरक पडला असता असे नाही. फक्त ते खटकत राहिले. बेंगॉल्स हॅड थर चान्सेस अँड थे ब्ल्यू देम रॉयली. एव्हढ्या विजयाला अशा कुबड्यांची गरज नव्हती.
गेम संपल्यावर महोम्स हर्ट्स ला ग्रेट म्हणाला , ते ऐकून गम्मत वाटली. ग्रेट म्हणर्याएव्हढे अजून हर्ट ने काही केले नाहिये. एक चांगला होतकरू म्हणता येईल फार तर.
जाउ दे असामी, या वादाला अंत
जाउ दे असामी, या वादाला अंत नाही! प्रत्येकाचा द्रुष्टीकोन वेगळा असु शकतो.
पण हे मात्र खर की बेंगल्सचे जमार चेस अँड टे हिगीन्स, दे आर स्टड्स!
अजुन एक इंप्रेसिव्ह वाइड रिसिव्हर वॉज मिनिसोटा व्हायकिंग्सचा जस्टिन जेफरसन!
जस्टिन जेफरसन, टायरिक हिल्स, जमार चेस, स्टिफान डिग्स, टे हिगिन्स हे वाइड रिसिव्हर्स, ट्रॅव्हिस केल्सी अॅज टाइट एंड आणी पॅट्रिक महोम्स अॅज क्वार्टरबॅक… ए ड्रिम ऑफेन्स!
स्टिफान डिग्स वगळता
स्टिफान डिग्स वगळता बाकीच्याला अनुमोदन. डिग्स चे स्टॅट्स इंफ्लेटेड आहेत खूप नि तो क्ल्च प्लेयर नाही , त्याला क्युबी लागतो वर चढायला असे माझे मत आहे.
यंदा सग्ळ्या डिफेन्स नी कशी अॅडजस्टमेंट केली हे जाणवले का ? ऑल कॅट अँड माउस गेम. उद्या जर रनिंग क्युबी ईज इक्वल तू रनिंग बॅक असा रुल आला कि कोण किती पानी मे ते कळेल
असामी, तु माझ्या या बीबी
असामी, तु माझ्या या बीबी वरच्या गेल्या १५ वर्षातल्या पोस्टी बघ आणी मला सांग की चिफ्स इतक्या वेळा हरले( इन्क्ल्युडींग लास्ट यिअर्स ए एफ सी चँपिअनशिप गेम अगेन्स्ट सेम सिनसिनॅटी बेंगल्स टीम) पण एकदा तरी मी चिफ्स हरल्याचे खापर रेफ्रीजवर फोडले आहे का?
साधी गोष्ट आहे , काल बेंगल्स हरले कारण जो बरो ने २ इंटरसेप्शन टाकले व चिफ्स डिफेन्स बेंगल्स डिफेन्सपेक्षा चांगले खेळले,खासकरुन ख्रिस जोन्स व फ्रँक क्लार्क. एंड ऑफ द स्टोरी! बाकी बेंगल्स फॅन्स व नॅशनल मिडिया धुळफेक उडवत आहे. दॅट्स ऑल! त्यांना पराभव पचवता आला नाही, सोअर लुजर्स!
बाय द वे असामी, होम क्राऊड लाउड असणे म्हणुन होम टीमला पेनल्टी द्यावी असे कुठल्या एन एफ एल नियमामधे आहे?
होम क्राऊड लाउड असणे म्हणुन
होम क्राऊड लाउड असणे म्हणुन होम टीमला पेनल्टी द्यावी असे कुठल्या एन एफ एल नियमामधे आहे? >> दंगा करून प्ले कॉलिंग मिस करणे खेळाच्या कुठल्या रुल बुक मधे आहे रे ? मला विचारशील तर त्या प्रकारावर बॅन घालायला हवा. चीअर करणे एक गोष्ट नि असा अन द्यू अॅड्वांटेज मिळवणे दुसरा प्रकार आहे. स्टेडियम ओपन ठेवणे न ठेवणे हे अॅट लीस्ट समजू शकते पण ओरडुन प्ले कॉल मिस करायला लावणे हे बियोंड मी. त्यात स्वतःच्या टीम च्या वेळी करायला लावणे तर अजूनच बॅफलिंग आहे
तू नसशील कंप्लेंट केली पण चीफ्स चे इतर फॅन्स बोंबलत असायचे रे. असो, मी ही वर म्हटलेय कि त्यामूले हरले असे नाही फक्त अशा अटीतटीच्या वेळी एकाच संघाविरुद्ध एव्हढे फाऊल्स कळत नाही. जनरली दोन्ही संघांविरुद्ध बर्यापैकी फ्लॅग्स दिसतात नि थिन्ग्स इव्हन आऊट. रेफ्रीज ट्रिगर हॅपी वाटत होते. तुला खरच उत्साह असेल तर एस आय वर मिस्ड कॉल ची जंत्री आहे.
असामी, तु अस म्हणतोयस हे
असामी, तु अस म्हणतोयस हे वाचुन मला खुप आश्चर्य वाटतय!
तु इथल्या कुठल्या एन एफ एल किंवा कॉलेज बास्केटबॉल किंवा कॉलेज फुटबॉल गेमला गेलेला दिसत नाहीस! अरे त्या कल्ल्यालाच तर होम फिल्ड अॅड्व्हँटेज म्हणतात! इट इज अॅज मच अॅन अमेरिकन ट्रॅडिशन अॅज एनि!
कॉलेज बाकेटबॉलला तर डाय हार्ड होम टीम फॅन्स सिट बिहाईंड द बास्केट टु डिस्ट्रॅक्ट द अपोझिट टीम फ्रॉम मेकींग द फ्री थ्रोज बाय वेव्हींग हँड्स अँड साइन्स! त्याला काय म्हणशील मग?
तु तसल्या कल्ल्याशी कितीही असहमत असलास तरी दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द अमेरिकन स्पोर्ट्स, बी इट अ कॉलेज बास्केटबॉल , कॉलेज फुटबॉल, एन बी ए ऑर एन एफ एल गेम्स!
तु कधी आमच्या चिफ्सचा होम गेमला अॅरोहेड स्टेडिअमला जाउन बघ, किंवा
तु कधी टस्कालुसा,अलॅबामाला युनिव्हर्सीटी ऑफ अलॅबामाच्या कॉलेज होम गेमला जाउन बघ, किंवा
लॉरेन्स, कॅन्ससला ( बर्थ प्लेस ऑफ बास्केटबॉल!)माझ्या अल्मामाटर ,के यु जेहॉक्सच्या कॉलेज बास्केटबॉल होम गेमला जाउन बघ, किंवा
बॅटन रुज, ल्युझिआनाला , एल एस यु च्या होम फुटबॉल गेमला जाउन बघ, किंवा
जॉर्जिया बुलडॉग्सच्या फुटबॉल होम गेमला Athens, जॉर्जियाला जाउन बघ.
दिज आर द हार्डेस्ट प्लेसेस टु बिट द होम टीम… आणी त्यात होम फिल्ड क्राउडच्या कल्ल्याचा व हॉस्टाइल एनव्हिरॉन्मेंटचा खुप हातभार असतो. व्हेदर यु लाइक इट ऑर नॉट!
अरे त्या कल्ल्यालाच तर होम
अरे त्या कल्ल्यालाच तर होम फिल्ड अॅड्व्हँटेज म्हणतात! >> मला कल्पना आहे . तसे आहे म्हणजे ते बरोबर आहे असा अर्थ होतो का पण ?
आयला मग हाताची घडी तोंडावर
आयला मग हाताची घडी तोंडावर बोट ठेवुन गेम्स बघण्यात काय मजा?
अरे प्लेयर्स रेडी होइतो कि
अरे प्लेयर्स रेडी होइतो कि हवे तेव्हढा वेळ ओरडा की. कोणी अडवले आहे ? फाल्कन्स ना पेनल्टीपण दिली होतीच ना काहि वर्षांपूर्वी आर्टिफिशियल नॉईज केल्याबद्दल ? म्हणजे कुठे तरी हा प्रकार हाताबाहेर जातो हे मान्य आहेच एन फे एल ला.
परवा जिमी किमेलशो ची ही लिंक
परवा जिमी किमेलशो ची ही लिंक पॉप झालेली. रॅप्टर्स वि. गोल्डन स्टेट वॉरिअर्स मॅचच्या वेळची. कनेडीअन्स ट्रॅश टॉक करतात त्याची.
https://www.youtube.com/watch?v=Kp1HwI1JHkI १.३० मि. नंतर बघा.
अमित, चिअर करण आणी ट्रॅश टॉक
अमित, चिअर करण आणी ट्रॅश टॉक यात जमिन अस्मानाचा फरक आहे!
मी कुठेही ट्रॅश टॉकचे समर्थन केलेले नाही. पण होम क्राउडने आवाज करायचा नाही हा फतवा म्हणजे फारच होइल.
पण होम क्राउडने आवाज करायचा
पण होम क्राउडने आवाज करायचा नाही हा फतवा म्हणजे फारच होइल. >> फतवा ? स्वतःच्या च टीमच्या स्नॅपच्या वेळीही ओरडणारे चिफ्स फॅन त्यांचे समर्थन करतोस ?
असामी, जाउ दे, याही
असामी, जाउ दे, याही मुद्द्यावर लेट्स अॅग्री टु डिसअॅग्री! तुझ्या दृष्टीकोनाचा आदरच आहे.
लेट्स होप फॉर अ ग्रेट सुपरबोल, रिगार्ड्लेस ऑफ हु विन्स!
आदर असण्याची गरज नाही रे फक्त
आदर असण्याची गरज नाही रे फक्त तुला आवज करणे पटतेय ह्याचे नवल वाटलेले.
ब्रॅडी (म्हणे) रिटायर झाला परत. त्यावर काही तरी लिही रे. त्याच्या गेल्या वर्षीच्या परत येण्यामूळे नि त्या बदल्यात फॅमिली ला दूर लोटण्यामूळे मनातून उतरलाय साफ. त्यामूळे काही वाटले नाही बातमी वाचूनही. परत अन रीटायर होईल ह्याची खात्री नाही
मला वाटते फिलाडेल्फिया
मला वाटते फिलाडेल्फिया सुपर्बोल जिंकेल. त्या शत्रूच्या क्वार्टरबॅकला जखमी करायचे त्यांचे तंत्र चांगले आहे. महोमच्या पायावर एक जबर्दस्त लाथ हाणली की तो गेला.
अरे त्या कल्ल्यालाच तर होम
अरे त्या कल्ल्यालाच तर होम फिल्ड अॅड्व्हँटेज म्हणतात! >> मला कल्पना आहे . तसे आहे म्हणजे ते बरोबर आहे असा अर्थ होतो का पण ? >>
केवळ कल्लाच नाही तर home team crowd cha support milto plus it is overwhelmingly seen as a psychological force for the team. It also reduces travel for the team. Bengals loss was pretty embarrassing after all that trash they talked. Losing side is always going to find someone to blame. Bengals where not even AFC seed one for all that trash talk.
असामी, समर्थनाची बाब नाही.
असामी, समर्थनाची बाब नाही. नेमक्या शब्दात मला होम फॅन्सचा क्राउड नॉइज हा काय प्रकार आहे ते तुला नीट समजवता आला नाही. हा माझा बुद्धीदोष समज. लिलीला बहुतेक समजल आहे मी काय म्हणत आहे.
कदाचित अस पण असेल की मी युनिव्हर्सीटी ऑफ कॅन्सस मधे ७ वर्षे एक स्टुडंट म्हणुन अनुभवली. आमच्या जेहॉक्स चे अॅलन फिल्ड हाउस वॉज माय बाप्टिझम इन एक्स्पिरिअन्सिंग व्हॉट इट इज टु बी पार्ट ऑफ होम क्राउड. मग अॅज अ चिफ्स फॅन, प्रिगेम चे टेल गेटींग, अॅरोहेड स्टेडिअममधला लाइव्ह गेम बघायचा एक्स्पिरिअन्स, तिथले लाइव्ह म्युझिक व चिफ्स वॉर चांट हे कुठल्याच शब्दात समजवता येणार नाही.
जाउ दे.
ब्रेडीचे लांडगा आला रे आला गोष्टीसारखे झाले आहे. बघु. एखादे दिड वर्षे वाट बघुन त्याच्यावर लिहायला घेइन म्हणतो!
नंद्या
मुकुंद, होम फिल्ड अ
मुकुंद, होम फिल्ड अॅड्व्हँटेज असण्याबाबत माझा आक्षेप नाही तर प्रतिपक्षाच्या स्नॅपच्या वेळी होम फॅन्सचा क्राउड नॉइज ह्याला आहे. माझ्या मते हे अखिलाडूपणाचे लक्षण आहे एव्हढेच. बेसिकली तुमचा तुमच्या डिफेन्स वर विश्वास नाही असा संडेश माझ्यासाठी त्यातून जातो नि तुला माझे डिफेन्स प्रेम माहित आहे
ब्रेडीचे लांडगा आला रे आला गोष्टीसारखे झाले आहे. >> काल चे त्यांचे इंस्टा बघून बहुधा शेवटचे नक्की असे वाटायला लागले आहे. एखाद्याला अवदसा आठवणे हे ब्रेडी बाबत होईल असे वाटले नव्हते. आता तो फॉक्स वर येईल नि बिचारा ग्रेग ओल्सन बाजूला ढकलला जाईल. ग्रेग ओल्सन सध्या माझा फेवरिट ब्रॉडकास्टर आहे. रोमो त्याचा टच पार हरवून बसला आहे.
>>आमची चिफ्सची अर्धी टीम
>>आमची चिफ्सची अर्धी टीम इंज्युर्ड आहे त्यामुळे आम्ही जबरी अंडरडॉग असणार आहोत. <<
ऐसा सँडबॅगिंग नै करनेका. जोकिंग अपार्ट, ईगल्स आर फेवरेट टु विन सुपरबोल बट महोम्स ब्रिंग्स समथिंग इन्डिस्क्रायेबल टु द गेम दॅट टर्न्स इट अराउंड. आयॅम बेटिंग ऑन चिफ्स...
“ऐसा सँडबॅगिंग नै करनेका”
“ऐसा सँडबॅगिंग नै करनेका”
सँडबॅगिंग नाही रे करत. खरच सांगतो आहे , महोम्सच नाही तर आमचे खुपच की प्लेयर्स बँग्ड अप आणी इंज्युर्ड आहेत. महोम्स तर चक्क एका पायावरच खेळत आहे.
“आयॅम बेटिंग ऑन चिफ्स”… आय सिन्सिअरली होप यु विन युअर बेट!
हार जित तर प्रत्येक खेळाचा अविभाज्य भाग आहे. फक्त गेम मस्त होउ देत. चिफ्स जिंकले तर दुधात साखर!
नॅशनल मिडियानुसार चिफ्स
नॅशनल मिडियानुसार चिफ्स जिंकायची शक्यता शून्य आहे!
गेम ओव्हर फॉर चिफ्स!
गेम ओव्हर फॉर चिफ्स!
नंद्या तुम्ही खर बोललात!फिलाडेल्फियाच्या प्लेयरने महोम्सच्या अँकलवरच हल्ला केला.
पण फिलाडेल्फिया इज अ बेटर टीम नो डाउट! चिफ्सच्या डिफेन्समधे खुपच लल्लुपंजु बिगरीतले रुकी प्लेयर्स भरले आहेत. उलट फिलीचे डिफेंस प्लेयर्स पी एच डी स्टुडंट्स वाटतात. जेलन रोझ इज प्लेईंग बेटर दॅन महोम्स. अॅक्च्युअली सगळी फिलीजची टीम इज प्लेयींग बेटर दॅन चिफ्स. चिफ्सची टीम म्हणजे फक्त महोम्स/केल्सी शो आहे. बाकी सगळे नो शो!
फिलीजचा ए. जे. ब्राउन इज अ स्टड!
व्हॉट आ टर्न अराउंड!?हॅट्स ऑफ
व्हॉट अ टर्न अराउंड!?हॅट्स ऑफ टु चिफ्स! हॅट्स ऑफ टु महोम्स! व्हॉट अ प्लेयर!
चिफ्स आर द सुपरबोल विनर्स!
असामी, राज, मैत्रेयी, पाहीलत
असामी, राज, मैत्रेयी, पाहीलत का? नॅशनल मिडियाची तोंड बघण्यासारखी झाली होती!
महोम्स इज दी बेस्ट !!
महोम्स इज दी बेस्ट !!
पाहिला पाहिला! मस्त झाला गेम!
पाहिला पाहिला! मस्त झाला गेम! अभिनंदन मुकुंद !
तुमची हाफ टाइम च्या वेळी पोस्ट पाहिली तेव्हाच मी म्हटले स्टिल टू सून! इतक्या लवकर समारोपाचे भाषण कशाला आणि खरोखरच अनबिलिवेबल टर्न अराउंड झाला.
पण खरोखर महोम्स चा अॅन्कल दुखावला तेव्हा इतका पेन दिसत होता चेहर्यावर की नंतर त्याचा २६ यार्ड रश सरप्रायजिंग वाटला ! शेवटची क्लॉक मॅनेजेमेन्ट आणि विनिंग फिल्ड गोल भारी!
टफ लॉस फॉर ईगल्स !
मैत्रेयी, खरय , टफ लॉस फॉर
मैत्रेयी, खरय , टफ लॉस फॉर इगल्स!
दोन वर्षापुर्वी आम्ही जेव्हा सुपरबोल हरलो तेव्हा वुई वेअर लिकिंग अवर वुंड्स. आय फिल फॉर इगल्स फॅन्स. मी म्हटले होतेच .खेळ आहे. हार जित होणारच.
हाफ टाइम मधे मी जे लिहीले ते खरच होत. ते मी एक फुटबॉलप्रेमी म्हणुन लिहीले होते, चिफ्स फॅन म्हणुन नाही. पहिल्या हाफ मधे फिली कुड नॉट अँड डिड नॉट डु एनिथिंग राँग! चिफ्स व महोम्सकडे फक्त ७ मिनीटे बॉल होता. व हाफच्या शेवटी महोम्स त्याचा दुखरा घोटा परत इंज्युर्ड झाला म्हणुन किती पेनमधे होता ते सगळ्या जगाने पाहीले होते. म्हणुन मी तसे लिहीले होते.
दुसर्या हाफमधे जो टर्न अराउंड झाला तो अॅज अ चिफ्स फॅन जबरदस्त होता. कडेरिअस टोनीचा तो जबरी पंट रिटर्न व महोम्सचा जिगरी खेळ, काय बोलणार? जेलन हर्ट ने रनींग गेम का थांबवला हे कोडेच आहे.
धिस सुपरबोल वॉज द टेल ऑफ टु हाफ्स!
अॅट द एंड ऑफ द डे महोम्स इज महोम्स! लंगडत्या व दुखर्या पायावर खेळुन त्याने जी जिगर दाखवली व ज्या तडफेने तो खेळला दॅट विल गोडाउन अॅज वन ऑफ द बेस्ट एम व्ही पी पर्फॉर्मंस ऑफ द सुपरबोल हिस्टरी!
काल रात्री आमच्या इथे कोणीच झोपले नाही
Pages