अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारचे गेम्स नाही पाहू शकले पण कालचे पाहिले.
आधीच्या गेम्समधे टॉम ब्रेडी वॉज टॉम ब्रेडी >>> अगदीच Happy ईगल्स अगदीच क्लुलेस.
नुसते स्कोर्स अन शेवटची काही मिनिटे डॅलस चा गेम पाहिला तर वाटेल की भलताच नेलबायटिंग गेम असावा पण बघताना तसं काहीच वाटलं नाही. डॅलसमधे त्या २ पॉइन्ट कन्वरजन च्या वेळी थोडा फार जीव दिसला पण बाकी काही नाही, शेवटचा प्ले झेपला नाहीच. फोर्टीनायनर्स नी पण फार स्पार्क दाखवला असे नाही. बेसिकली फारसा एन्टरटेनिंग नव्हता तो गेम.
चीफ्स - स्टीलर्स गेम चांगला होईल असे वाटले होते पण चीफ्स नी डॉमिनेट केले! मुकुंद आणि बर्‍याच फॅन्स कडून नेहमी महोम्स आणि टायरीक हिल चे कौतुक वाचले आहे पण काल का ते बघायला मिळाले Happy (एरव्ही मी चीफ्स चे फारसे गेम्स पाहिलेलेच नाहीयेत आणि मागच्या वर्षी सुपरबोल ला महोम्सला पाहिले तेव्हा काही इम्प्रेस झाले नव्हते!)

मुकुंद तू एक्दा जो बरो कि महोम्स ते नक्कीकर बर्र. दर गेम नंतर बदलतो आहेस Happy

दुपारचे दोन गेम्स सोडले तर बाकीचे गेम्स अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी होते. बरो - चेस कनेक्शन बघायला मजा येते . काऊबॉज्स नेहमीसारखेच खेळले.

न्यु इंग्लंडचा क्वार्टरबॅक अगदीच चम्या दिसतोय >> घाई करतो आहेस तू ह्याबाबत. मी दोन वर्षे थांबेन. णिव्वळ इंटर्स सेप्शन्स हा क्रायटेरिया धरायचा तर जॉश अ‍ॅलन पहिल्या वर्षी काय करत होता ते आठव Happy game was brutal but Bills are overrated. They always play with gusto against Patriots. I will wait until they manage to keep up with loaded and talented offenses like Chiefs or Bucks before I go ga-ga over.

असामी, महोम्सबद्दल वादच नाही रे! त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. ३ स्ट्रेट ए एफ सी चँपिअनशिप्स गेम्स. २ स्ट्रेट सुपरबोल्स( ऑल्मोस्ट ३ इफ नॉट फॉर द डी फोर्ड्स अनफॉर्चुनेट ऑफसाइड पेनल्टी अगेन्स्ट पॅट्स इन २०१८ ए एफ सी चँपिअनशिप गेम)

या जो बरो मधे स्पार्क आहे. बघुया तो कन्सिस्टंसी दाखवतो का.

मैत्रेयी, तु काउबॉइज- फॉर्टीनायनर्स गेमबद्दल बरोबर बोललीस. काउबॉइज तिसर्‍या क्वार्टरपर्यंत स्कोरलेस होते. न. १ ऑफेन्स? गिव्ह मी अ ब्रेक!

काउबॉइज १९९५ पासुन इरिलिव्हंट आहेत. पण दर वर्षी सगळे आशेने त्यांच्याकडे बघतात.

मैत्रेयी, महोम्स गेल्या सुपरबोलमधे सुमार खेळला हे मान्य. पण तु जर नीट त्याला फॉलो केल असतस तर तुला कळल असत की गेल्या वर्षी सुपरबोलमधे आमची एंटायर ऑफेन्सिव्ह लाइन इंज्युर्ड होती व आम्ही मेक शिफ्ट ऑफेन्सिव्ह लाइनने खेळत होतो. आणी महोम्स सबंध प्लेऑफ्समधे ब्रोकन बिग टोने खेळत होता व्हिच हँपर्ड हिम इन हिज मोबिलिटी व्हिच इज अ बिग पार्ट ऑफ हिज गेम!

काल तु बघीतले असशीलच, फक्त ११ मिनिटात त्याने ५ टच डाउन करुन टाकले. २०१९ प्लेऑफ्साधे असे त्याने ऑलमोस्ट प्रत्येक गेममधे केले होते.ही हॅज दॅट स्पेशल अ‍ॅबीलीटी!

असामी, पुढचा गेम मस्त होइल अस वाटतय. टु बॅड अ‍ॅलन आणी महोम्स आर मिटींग सो अरली! मला अस वाटतय या दोघात पुढची १० वर्षे अश्याच लढती होत राहणार.. जस्ट लाइक ब्रेडी अँड मॅनींग फॉट विथ इच अदर थ्रुआउट देअर करिअर. जो बरो त्यांच्यातली पार्टी स्पॉइल करु शकतो. एल ए चार्जर्सचा हर्बर्ट सुद्धा मधे मधे व्यत्यय आणु शकतो. हे चौघे गेल्या १५-२० वर्षातले ब्रेडी, मॅनींग, रॉथलेसबर्गर व जोइ फ्लॅको ची जागा घेतील असा माझा अंदाज आहे. त्यातला ब्रेडी कोण बनतो हे आपण बघायचे Happy

तळटीपः कोणी टायरिक हिल्सचे काल त्याने टचडाउन केल्यानंतर चिअरलिडरचे पॉम पॉम घेउन केलेले गर्ली डांस सेलिब्रेशन पाहीले का? हिलेरिअस! Happy

हो अमेझिंग होता तो क्वार्टर! एकदा तर मला वाटले अरे हा नवा टचडाउन की आधीचा रीप्ले बघतेय मी?! Happy आता डिविजनल आणि सुपरबोलसाठी गुड लक तुम्हाला!

मुकुंद, सध्या एनएफएल इज ऑन माय बॅक बर्नर. वेल, सॉर्ट ऑफ. आयॅम गेटिंग माय अ‍ॅड्रनलिन रश फ्रॉम केविन कॉस्नर्स "यलोस्टोन". आय कँट बिलिव आय मिस्ड धिस एपिक फॉर द लास्ट एफिंग ३ इयर्स. एनीवेज, बॅक टु एनएफएल - ऑल आय होप इज, फाल्कन्स गेट देर शिट टुगेदर फॉर द नेक्स्ट सिझन...

बाय्दवे, ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड. सो आय विल चाइम इन, नाउ अ‍ॅड देन... Wink

पहिल्या हाफमधे कायलर मरे इज प्लेइंग लाइक अ डिअर इन अ हेडलाइट! Happy

राज, सेम हिअर! मी गेल्या वर्षी यलोस्टोन बिंज वॉचींगमधे बघीतले. आय लव्ह्ड इट! माझे फेव्हरेट कॅरेक्टर रिप! काय काम केले आहे त्याने! अफकोर्स केव्हिन कॉसनर इज केव्हिन कॉसनर! मला माँटॅना मधले चित्रिकरण, एकुणच सिरीजचे सब्जेक्ट मॅटर, मला पुर्णपणे अनभिज्ञ असलेली रँचेसवरची काउबॉय/ रँच लाइफस्टाइल, तिथले पॉलिटिक्स आणी प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीचे हाँटींग म्युझिक हे सगळे खुप आवडले. चौथा सिझन या वर्षी लाइव्ह एपिसोड बघत बघत बघीतला. पण पहिल्या ३ सिझनतका प्रभावी वाटला नाही. आता एन एफ एल सिझन संपल्यावर .. १८८३… ( बॅकस्टोरी ऑफ यलोस्टोन रँच अँड डटन फॅमीली) बघायाला सुरुवात करणार.

राज, पॉलिटिक्सवरचे आपले थोडे(?) Proud मतभेद सोडले तर बाकी सगळ्या विषायावर बोलायला प्रत्यक्ष भेटलो तर मजा येइल भेटायला Happy गॉल्फवर तर तुझ्याइतके नसले तरी खुप प्रेम आहे माझे. त्यात अजुन खुप शिकायला आवडेल तुझ्याकडुन. सी बी एस वर ऑलरेडी मास्टर्सच्या जाहीराती यायला लागल्या आहेत. ‘जॉर्जिया ऑन माय माइंड’ हे रे चार्ल्सचे फेमस गाणे मास्टर्सच्या अ‍ॅडमधे दाखवत आहेत. Happy

मैत्रेयी, धन्यवाद!

माझ्या दृष्टीने आता खरा प्लेऑफ्स सुरु होइल.

एन एफ एल चा एक्स्पांडेड वाइल्ड कार्ड विक मला अजिबात पटत नाही. त्या शेवटच्या २ टिम्स फुकटच्या प्लेऑफ्स्मधे येतात व स्वतः चे हसे करुन घेतात. या वर्षी पिट्सबर्ग व फिलाडेल्फिया हॅज नो बिझनेस टु बी इन द प्लेऑफ्स! फिलीचा क्वार्टरबॅक वॉज क्ल्युलेस्! आणी रॉथलेसबर्गर गेल्या वर्षी रिटायर व्हायच्या ऐवजी लुक्ड लाइक ही प्लेड वन टु मेनी यिअर! फिलाडेल्फिया व पिट्सबर्ग या दोन्ही टीम्स प्लेऑफ्सच्या दर्जाच्या नव्हत्या. सॉरी!

आता पुढच्या रविवारी इफ चिफ्स डिफेंस शोज अप तर मग बिल्सबरोबरचा गेम मस्त होइल नाहीतर अ‍ॅलन चिफ्सची पिस काढेल. या वर्षी बिल्स हॅज नंबर १ ऑफेन्स व नंबर १ डिफेंस. १९८४ चे जो माँटॅनाची फॉर्टिनायनर्स टीम, १९८५ ची शिकागो बेअर्सची टीम व १९९६ ची ब्रेट फार्व्हची ग्रिन बे पॅकर्स टीम या तिनच टीम्स या आधी डिफेन्स व ऑफेन्समधे नंबर १ होत्या . त्या तिनही टिम्सनी त्या त्या वर्षी सुपरबोल जिंकला होता. दॅट इज नॉट अ गुड न्युज अँड हिस्टरी फॉर अस चिफ्स फॅन्स! Sad

पण तरीही गेम चांगला होइल ही अपेक्षा!

फिलाडेल्फिया व पिट्सबर्ग या दोन्ही टीम्स प्लेऑफ्सच्या दर्जाच्या नव्हत्या. सॉरी! >> हे हे हे मुकुंद बर्‍याच जणांचे हे मत काऊबॉ़ज बद्दल पण आहे रे Happy मला रेव्हन्स नि चार्जर्स येउ शकले नाहित ह्याच वाईट वाटले होते.

इफ चिफ्स डिफेंस शोज अप तर मग बिल्सबरोबरचा गेम मस्त होइल नाहीतर अ‍ॅलन चिफ्सची पिस काढेल. >> तू उगाचच टेंशन घेतोस रे. त्यातले बरेचसे स्टॅट्स ए फ सी नॉर्थ च्या ह्या वर्षीच्य स्क्येड्यूलमूळे इंफ्लेटेड आहेत.

कालचा गेम अगदीच फडतूस झाला. बक्स आता रॅम्स ना धूऊन काढतील.

अँड दॅट्स दॅट्स अ‍ॅज फार अ‍ॅज नंबर वन सिडींग्स गो! दोन्ही नंबर वन सिडस नी आज माती खाल्ली!

टेनेसी टायटन्सनी त्यांच्या अगदीच सुमार क्वार्टरबॅकमुळे माती खाल्ली, त्याने एक नव्हे ,२ नव्हे तर ३-३ इंटरसेप्शन्स टाकले! प्लेऑफ्स्मधे अस खेळल तर हरणारच. उलट सिनसिनॅटी बेंगल्स चा क्वार्टरबॅक जो बरो रेकॉर्ड ९ वेळा सॅक होउनही जिंकला. मी म्हटले होते ना कॉ फुटबॉल गॉड्स आर विथ जो बरो! हे वर्ष कदाचित त्याचे आहे.

सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टीनायनर्स व ग्रीन बे पॅकर्सचा गेम मायनस २० डिग्री सेंटिग्रेड व स्नो फॉल मधे झाला. ग्रिन बे पॅकर्स आणी एरन रॉजर्स परत एकदा प्लेऑफ्समधे फॉर्टीनायनर्सकडुन हरले. प्लेइंग कंडीशन खुपच खराब होती. बॉल टाकायला व कॅच पकडायला नक्कीच कठिण होते. बॉल्क्ड फिल्ड गोल व ब्लॉक्ड पंट ( रिटर्न्ड टु टच डाउन) वॉज द डिफरंस इन द गेम.

पण खर म्हणजे हा गेम आता एरन रॉजर्स/ रॉथलेसबर्गर सारख्या ओल्ड व रायन टॅनॅहॅन सारख्या सुमार क्वार्टरबॅकसाठी राहीला नाही. मॉडर्न फुटबॉलसाठी महोम्स/ अ‍ॅलन/ जो बरो/ हर्बर्टसारखेच क्वार्टरबॅक हवेत. टॉम ब्रेडी इज अ‍ॅन एक्सेप्शन टु दॅट बिकॉ़ज ही इज द ग्रेटेस्ट क्वार्टरबॅक ऑफ ऑल टाइम!

आता आम्ही व महोम्स उद्या बफेलो बिल्स व अ‍ॅलन बरोबर काय दिवे लावतो ते बघायचे Happy महोम्सने काय कमाल केली तरच आम्हाला चांसेस आहेत कारण आमचा डिफेन्स अगदीच लेचापेचा आहे.

असामी, तु जॉश अ‍ॅलनला ड्यु क्रेडिट देत नाहीस. त्याची पॉकेटमधली मोबीलीटी, त्याची स्ट्राँग ६ फुट ५ इंचची बॉडी अँड हिज लेजीटेमेट अ‍ॅबिलिटी टु रन द बॉल फॉर बिग यार्डेज इज अनडिनायेबल. ही हॅज द स्पेशल अ‍ॅबिलीटी टु अव्हॉइड सॅक्स अँड टॅकल्स. ही इज ऑल्मोस्ट इंपोसीबल टु ब्रिंग डाउन इव्हन विथ अ गुड टॅकल!

नाईनर्स नी सुपर्बॉल जिंकलेला बघायला मजा येईल. एकूण टीम म्हणून एकत्र खेळतात.

मुकुंद कालचे दोन्ही गेम्स मस्त डिफेन्स चे होते. मजा आली. ज्यांचा शेवटपर्यंत ट्शन देऊन राहिला ते जिंकू शकले. जॉश अ‍ॅलन तरूण आहे. पहिले ४-५ वर्षे मोबाईल क्यूबी मस्तच वाटतात. खरी कसोटी नंतर लागते म्हणून मी वेट करणार. जेंव्हा क्यूबी स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवू लागतो तेंव्हा काय होते ते न्यूटन कडे बघितले कि समजते.

लॉस एंजेलेस रॅम्स! स्लॉपीपणाचा कळस! ते जर असच खेळले तर सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टिनायनर्स त्यांना कच्चा खाउन टाकतील एन एफ सी चँपिअनशिप गेममधे.

हाफ टाइमपर्यंत गेम खिशात असतानाही शेवटच्या ४० सेकंदात तोच गेम त्यांच्या अगदी बुडाशी आला होता त्यांच्या अनबिलिव्हेबल स्लॉपीपणामुळे, फंबल्स काय, मिस्स्ड स्नॅप बाय देअर सेंटर काय. काय विचारु नका! स्वतःच्या पायावर कुर्हाड पाडणे या म्हणीचे मुर्तीमंत प्रात्यक्षिक रॅम्सचे ऑफेन्स सगळ्या जगाला ते दाखवुन देत होते! अर्थात त्याला कारण एव्हर काम, कुल व कलेक्टेड, नंबर १२ , “ गोट“ टॉम ब्रॅडी हा सुद्धा तितकाच कारणीभुत होता म्हणा!

टॉम ब्रेडीचा आजचा खेळ बघुन तो अजुन ३-४ वर्षे अजुन नक्कीच खेळु शकेल! टेक अ बाव टॉम ब्रेडी! यु आर नो डाउट विल गो डाउन इन हिस्टरी अ‍ॅज द ग्रेटेस्ट क्वार्टरबॅक ऑफ ऑल टाइम!

बाय द वे, द ओन्ली क्वार्टरबॅक एव्हर टु बीट अवर पॅट्रिक महोम्स इन द प्लेऑफ्स इज आउट नाउ! पण आज जर आम्ही बफेलो बिल्सना हरवले नाही तर त्याचा आम्हाला काहीच फायदा नाही.

>>ब्लॉक्ड पंट ( रिटर्न्ड टु टच डाउन) वॉज द डिफरंस इन द गेम.<<
अरे, तिथेच तर गेम पलटला, चौथ्या क्वार्टरला. तो पंटर, आय कँट बिलिव व्हाय हि टुक सो लाँग टु पंट. सो पेन्फुल टु वॉच; इट वाज लाइक चार्ल्स एफिंग बार्कली टेकिंग ए स्विंग... Proud

एनीवे, आय फेल्ट सो बॅड फॉर पॅकर्स. बॅड लक यार, व्हॉट कॅन यु डु...

व्हॉट अ गेम! विन ऑर लुज! बोथ टीम्स! टेक अ बाव!

इफ धिस इन इन स्टोअर फॉर अस फुटबॉल फॅन्स फॉर द नेक्स्ट १० यिअर्स…. वाव! गेट रेडी फॉर द बेस्ट डेकेड इन द फुटबॉल एव्हर! एंजॉय द राइड!

वाव! गेम फॉर द एजेस!

प्लिज टेल मी यु गाइज वॉच्ड धिस गेम! असामी, राज, मैत्रेयी, रार… प्लिज टेल मी यु गाइज वॉच्ड धिस गेम!

एफ एफ सी चॅम्पिअनशिप स्टिल गो थ्रु चिफ्स किंग्डम अँड महोम्स!

ओन्ली १३ सेकंड्स अँड महोम्स डिड इट!

मोर टु फॉलो…. Happy

बाय द वे .. धिस इज द नेक्स्ट जनरेशन फुटबॉल वुइ आर विटनेसींग!

अस नाही की बफेलोचा डिफेन्स फडतुस होता.. त्यांचा डिफेन्स एन एफ एल मधला नंबर वन डिफेन्स होता! तरीही महोम्स ने बफेलो बिल्सवर ४२ पाँइंट्स चढवले! ( अफ कोर्स केल्सी/ टायरिक हिल्स/ मिकोल हार्डमन च्या मदतीने)

मुकुंद, अभिनंदन तुमचं! बघितला तर काय! तुमची आठवण पण काढली होती बघताना. खतरनाक झाला तुमचा गेम! मज्जा आली. जुगलबंदी चालू होती अगदी सुरुवातीपासून. शेवटची २ मिनिटे तर आ वासायची वेळ आली! पण फुटबॉल गॉड्स चा सपोर्ट कॅन्सस ला असावा Happy ओवर टाइम मधे आधी महोम्स ला पझेशन मिळाले, पण जर जॉश अ‍ॅलन ला आधी चान्स मिळाला असता तर ते जिंकले असते! इतक्या तुल्यबळ होत्या दोन्ही बाजू.
असा मॅचप सुपरबोल ला असायला हवा.

मला शेवटपर्यंत वाटत होते बफेलो जिंकणार. त्यांचा डिफेन्स व ऑफेन्स दोन्ही चांगले होते. विशेषतः डिफेन्स.
शेवटी लक! शिवाय तो शेवटचा टच डाऊन जरा संशयास्पद वाटला.

>>शिवाय तो शेवटचा टच डाऊन जरा संशयास्पद वाटला.<<
कॉर्नरला कॅच पकडल्याने वाटलं होतं तसं पण स्लो मो मधे क्लियर झालं. काहि म्हणा. पण चिफ्सनी विजयश्री खेचुन आणली. गेम टाय केला ती ४८ यार्ड किक, वॉज ए हायलाइट. बाय्दवे, हॅरिसन बटकर टेकचा आहे. फोर्थ क्वार्टर वॉज इंसेन, एस्पेशियली लास्ट फ्यु मिनिट्स. अ‍ॅलनचे पासेस काय फ्लॉलेस होते यार, लेकिन कल उनका दिन नहि था...

मला एक कोवर्कर सांगत होता की ओवर टाइम चा तो ( टॉस आणि हूएवर स्कोर्स फर्स्ट) रुल बदलायला पूर्वी कॅन्सस ने लॉबिइंग केले होते आणि बफेलो त्याला ऑपोज करणार्‍यांपैकी होते!

मला एक कोवर्कर सांगत होता की ओवर टाइम चा तो ( टॉस आणि हूएवर स्कोर्स फर्स्ट) रुल बदलायला पूर्वी कॅन्सस ने लॉबिइंग केले होते आणि बफेलो त्याला ऑपोज करणार्‍यांपैकी होते! >> हो, कॅन्सस असेच पॅट्स कडून हरले होते तीन वर्षांपूर्वी तेंव्हा लॉबिंग केलेले होते. पण प्ले ऑफ चा ओव्हर टाईम हा सडन डेथ असायला हवे असे ओनर्स चे मत पडले. फक्त एका टीमचा ऑफेन्स मैदानात नसतो तर दुसर्‍या टीमचा डिफेन्समैदागेम खेळत असतो आणि त्यांना समोअरच्या संघाला थांबवता आले नाहि तर गेम संपणे योग्य आहे असे वाचलेले. मला पटले. १३ सेकंदात नं. १ डीफेन्स जर चीफ्स ना थांबवू शकत नसेल तर ......

मुकुंद. मी तुला गेल्या आथवड्यात काय सांगितले होते महोम्स वि. बिल्स बद्दल Happy

लॉस एंजेलेस रॅम्स! >> Happy They tried really hard to hand over game to Bucks in second half and Brady finally obliged to their request. But then Todd Bowles decided to call blitz letting one guy, who dominated Bucks secondary throughout the game, loose. Mind boggling ! Bruce A is saying they did not blitz enough instead of giving due credit to Stafford for that throw.

hey tried really hard to hand over game to Bucks in second half >>> हो ना, मला तर ब्रेडी हेटर फ्रेन्डस चे मुद्दाम मेसेजेस येत होते "गेम रिग्ड आहे, ब्रेडिने काहीतरी फिक्सिंग केलेय " म्हणून Lol

नंद्या, बस काय? शेवटी नुसत्या लकनेच आम्ही जिंकलो अस म्हणालात तर महोम्स ज्या पद्धतीने काल खेळला त्यावर अन्याय होइल.

मान्य दोन्ही क्वार्टरबॅक्स व दोन्ही टीम्स ज्या पद्धतीने काल खेळल्या त्यावरुन दोन्ही टीम्स हरायला नको होत्या. मला हेही मान्य की जर ते टॉस जिंकले असते तर जॉश अ‍ॅलन व बफेलो बिल्सच जिंकले असते.

पण तुम्ही जानेवारी २०१९ मधे कुठे होतात हे मला माहीत नाही पण महोम्सवर व आमच्यावरही हीच पाळी आली होती की एफ एफ सी चँपिअनशिप गेममधे, याच आमच्या अ‍ॅरोहेड स्टेडिअममधे, अश्याच प्रकारच्या शुट आउट गेममधे महोम्सने शेवटच्या सेकंदात टच डाउन करुन टॉम ब्रेडी व त्याच्या न्यु इंग्लंड पॅट्रिअट्स टिमविरुद्ध गेम ओव्हरटाइममधे नेला होता . तेव्हा ओव्हर टाइममधे टॉस ब्रेडीने जिंकला व त्याने लगेच टच डाउन केल्यामुळे महोम्सच्या हातात ओव्हरटाइम मधे बॉलही न येता टॉम ब्रेडी जिंकला व सुपरबोलमधे गेला( व तो सुपरबोल त्यानेच जिंकला). तेव्हा महोम्स व आम्हाला जॉश अ‍ॅलन व त्याच्या बफेलो बिल्स टीमला व तुमच्यासाख्या बिल्स फॅन्सना काल जितके वाइट वाटले तितकेच वाइट वाटले. पण आम्ही व महोम्स , ब्रेडी नुसता लकी होता म्हणुन सुपरबोलला गेला अस मुळीच म्हटले नाही, कारण आम्हाला माहीत होते की टॉम ब्रेडी हा ग्रेट क्वार्टरबॅक होता/ आहे म्हणुनच तो सुपरबोलला चालला आहे. तो तेव्हा आमच्याविरुद्ध तसा ओव्हरटाइममधे जिंकला होता तेव्हा मी इथे मायबोलीवरच असामी व अश्विनीला उद्देशुन हे लिहीले होते..

“ तुला व असामीला माहीत आहे की मी टॉम ब्रेडीचा जबरदस्त फॅन आहे.. पण आज आमचे चिफ्स जिंकावे असे खुप वाटत होते .. सुपरबोलच्या एवढ्या जवळ येउन... महोम्स सारखा जबरदस्त रुकी क्वारटरबॅक .. इतका मस्त खेळुनही आमच्या पदरी हार पडलेली बघुन जिव कासाविस झाला...
फर्स्ट हाफमधे वुइ वेअर नो शो!... पण फोर्थ क्वार्टर कसला जबरी झाला... हॅट्स ऑफ टु टॉम ब्रेडी...”

तुम्हाला महोम्सचा कालचा मिरॅक्युलस परफॉर्मंस जर लक वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. पटत नसेल तर.. (दिवारमधल्या अमिताभच्या स्टाइलमधे पुढचे प्रश्न वाचा.. Happy )

जा विचारा ह्युस्टन टेक्सन्स व त्यांच्या फॅन्सना की २०२० च्या जानेवारीत , प्लेऑफ्समधे ०-२४ असे दुसर्‍या क्वार्टरची सुरुवात होइसपर्यंत आम्ही मागे पडलो असताना पुढच्या केवळ ३ मिनीटात महोम्सने ४ टच डाउन टाकुन हाफटाइमपर्यंत आम्हाला कसा २८-२४ असा लिड लिड दिला व तितक्यावरच तो थांबला नाही तर दुसर्‍या हाफमधे त्याने असा काही ऑन्स्लॉट त्यांच्यावर केला की फायनल स्कोर होता- ५१-३१! जा विचारा त्यांना ते कसे महोम्सच्या खेळामुळे शेलशॉक्ड झाले होते व विचारा त्यांना की ते तसे हरले कारण महोम्स फक्त लकी होता म्हणुन?

जा विचारा टेनेसी टायटन्स व त्यांच्या फॅन्सना की जानेवारी २०२० मधेच, त्यांच्याविरुद्धच्या प्लेऑफ्स गेममधे, ७-१७ असे मागे पडुनही महोम्सने त्यांना ३५-२४ अश्या फायनल स्कोरने हरवताना त्यांच्यावर कसा ऑनस्लॉट केला होता व त्यांना कसे हरवले होते ते ! आणी विचारा त्यांना की ते तसे हरले कारण फक्त महोम्स लकी होता म्हणुन?

आणी जा विचारा सॅन फ्रॅन्सिस्को फॉर्टिनायनर्स व त्यांच्या फॅन्सना की फेब्रुवारी २०२० च्या सुपरबोलमधे मॅच संपायला फक्त ८ मिनिटे बाकी असताना व चक्क १० पॉइंट्सने मागे असताना,महोम्सने ८ मिनिटात ३ टच डाउन करुन त्यांना कसे शेल शॉक्ड केले व विचारा त्यांना की आम्ही सुपरबोल कसा जिंकलो ते ! आणी विचारा त्यांना की ते तसे सुपरबोल हरले कारण फक्त महोम्स लकी होता म्हणुन?

आणी जा विचारा बफेलो बिल्स व तुमच्यासारख्या बिल्स फॅन्सना की जानेवारी २०२१ मधे याच जॉश अ‍ॅलनचा व बफेलो बिल्सचा, आम्ही इथेच याच अ‍ॅरोहेड स्टेडिअममधे , ए एफ सी चँपिअनशिपमधे
३८-२४ असा धुव्वा कसा उडवला होता ते! जा विचारा त्यांना व स्वतःला की गेल्या वर्षी सुद्धा जॉश अ‍ॅलन व तुम्ही तसे हरलात कारण फक्त महोम्स लकी होता म्हणुन?

त्यांनी सगळ्यांनी त्याचे उत्तर दिल्यावर मग इथे येउन बोला की काल महोम्स फक्त लकी होता म्हणुन जिंकला! Happy

अहो तेवढेच काय घेउन बसलात! या गेमच्या आदल्याच दिवशी माझे स्वतःचे या जॉश अ‍ॅलनबद्दल विचार काय आहेत हे वाचलेत का! आय हॅव्ह नथिंग बट रिस्पेक्ट फॉर धिस क्वार्टरबॅक ऑफ अवर अपोनंट्स टीम! हे बघा ३ दिवसांपुर्वी या कालच्या मॅचच्या आधी जॉश अ‍ॅलन बद्दल मी काय म्हटले होते ते..

“असामी, तु जॉश अ‍ॅलनला ड्यु क्रेडिट देत नाहीस. त्याची पॉकेटमधली मोबीलीटी, त्याची स्ट्राँग ६ फुट ५ इंचची बॉडी अँड हिज लेजीटेमेट अ‍ॅबिलिटी टु रन द बॉल फॉर बिग यार्डेज इज अनडिनायेबल. ही हॅज द स्पेशल अ‍ॅबिलीटी टु अव्हॉइड सॅक्स अँड टॅकल्स. ही इज ऑल्मोस्ट इंपोसीबल टु ब्रिंग डाउन इव्हन विथ अ गुड टॅकल!”

तुम्ही जर खरे स्पोर्ट्स फॅन्स असाल तर आपला तो बाळ्या असा विचार करायचा नसतो! अहो महोम्स, जॉश अ‍ॅलन, जो बरो ( अर्थात “ गोट“ टॉम ब्रॅडी) सारखे क्वार्टरबॅक्स ट्रांसेड युज्युअल बाउंडरीज क्रिएटेड बिट्विन टीम्स, फॅन्स अँड स्टेट/कंट्री बॉर्डर्स! ऑर अ‍ॅट लिस्ट दे शुड! आपण आपल फक्त त्यांच्या टॅलंट्स ने आपल्याला मिळत असलेला शुद्ध आनंद एंजॉय करायचा!

प्रत्यक्ष गेमबद्दल पुढच्या पोस्टमधे.

>>अर्थात “ गोट“ टॉम ब्रॅडी<<
मुकुंद, आय डोंट इंटेंट टु स्पार्क ए डिबेट. बट, ब्रेडि ए "गोट"? गिम्मी ए ब्रेक, डूड! टु गेट दॅट रेकग्निशन, योर करियर हॅज टु बी फ्लॉलेस, इन अ‍ॅडीशन टु द लेगसी यु आर लिविंग बिहाइंड. केवळ रेकर्ड्सच्या आधारावर एखाद्याला "गोट" ठरवायचं म्हटलं तर फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल मधली इतकि नांवं पुढे येतील कि जी आता विस्मरणात गेली आहेत. बट जो मांटॅना, बेब रुथ, हँक एरन आर स्टिल स्टँडींग टॉल; अँड नॉट बेरी बाँड - यु नो व्हाय. नॉट टु मेंशन एम्जे; फॉर ए शीअर इंपॅक्ट हि मेड ऑन द गेम. ब्रेडिला तु यांच्या लाइनीत बसवशील? डिफ्लेटगेट प्रकरणा नंतरहि?

आय लव जॅक, १८ मेजर्स इज नो स्मॉल फीट. अँड हिज करियर हॅज नो स्टेन. स्टिल द इंपॅक्ट आर्नी अँड टायगर मेड ऑन द गेम इज फिनामिनल. अँड दॅट इज व्हाय - टायगर इज दि गोट, अँड नॉट जॅक...

राज याचे उत्तर मी तुला ७ वर्षापुर्वी दिले होते.

“ पण राज.. पण अजुनही ब्रेडीवर सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही.. बेस्ड ऑन सर्कमस्टँशिअल एव्हिडन्स ओन्ली! ख खो फक्त ब्रेडीच जाणे! Sad

आणी त्या डिफ्लेटगेट प्रकरणानंतर ७ वर्षात ब्रेडीने अजुन ३ सुपरबोल व २ एम व्ही पी अ‍ॅवॉर्ड्स मिळवले आहेत. ते कसे? कॅन यु एक्स्प्लेन?

आणी माझ्यापुरते म्हणशील तर टॉम ब्रेडीचे खालील रेकॉर्ड्स व त्यामुळे तो मागे ठेवुन जाणारी लेगसी त्याला “ गोट“ ठरवायला पुरेसे आहेत.

ही इज ऑल टाइम नंबर १ इन ऑल द फॉलोईंग इंपॉर्टंट कॅटेगरीज इन एन एफ एल!

मोस्ट यार्ड्स पास्ड-
मोस्ट कंप्लिशन्स-
मोस्ट टच डाउन्स-
मोस्ट रेग्युलर सिझन विन्स-
मोस्ट प्लेऑफ्स विन्स-
मोस्ट रेग्युलर सिझन एम व्ही पी. अ‍ॅवॉर्ड्स
मोस्ट सुपरबोल एम व्ही पी अ‍ॅवॉर्ड्स
मोस्ट सुपरबोल प्लेड(१०!)
मोस्ट सुपरबोल वन (७!)

अँड ऑन अँड ऑन अँड ऑन!

आणी खरच तुला अस वाटत की टॉम ब्रेडी हे सगळ अचिव्ह करु शकला कारण त्याने खेळताना १३ पाउंड प्रेशरचे बॉल वापरायच्या ऐवजी ११ पाउंड प्रेशरचे बॉल वापरले म्हणुन? (ज्याचा (सर्कम्स्टँशिअल) पुरावा फक्त २०१५ मधे एका गेम मधे दिसण्यात आला होता!)

गिम्मी अ ब्रेक,डुड! Happy

बाकी एम जे ( इन बास्केटबॉल) व टायगर ( इन गॉल्फ) हे त्या त्या खेळातले “ गोट” आहेत या तुझ्या मताशी १०० % सहमत!

( जाता जाता अजुन एक ( वादाचा विषय Proud ).. रॉजर फेडरर- टेनीस ” गोट“ ) Happy

आणी त्या डिफ्लेटगेट प्रकरणानंतर ७ वर्षात ब्रेडीने अजुन ३ सुपरबोल व २ एम व्ही पी अ‍ॅवॉर्ड्स मिळवले आहेत. ते कसे? कॅन यु एक्स्प्लेन? >> मुकुंद राजचे थोड २८-३ मुळे आहे रे. समजून घे.

Pages