Submitted by प्रथमेश२२ on 10 April, 2021 - 06:32
मी काढलेले काही photo मी इथे टाकत आहे तर ते कसे वाटले हे प्रतिसाद मध्ये नक्की लिहा.
१ .घरच्या भिंतीवरचा खंडया
२ .सूर्य उगवताना
३ . खिडकीतून दिसणारी scaly breasted munia
४ . यालाच बहुदा sunkissed म्हणत असावेत
५ . माळावर दूर असणारा नीलकंठ
६ . पारिजात
७ . ऊन सावलीचा खेळ
८ . ताज
९ . नुकताच पाऊस पडलाय
१० . मागे वळून पाहताना
११ . संध्याकाळचे रंग
१२ . रात्रीला तरुण ठेवणारा निशिगंध
१३ . दुबईतील mosque
१४ . होळी
१५ . विहीरीकडेचा चाफा
१६ . एक वेगळे perspective
१७ . दिवाळी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम फोटो...
अप्रतिम फोटो...
मनाला ताजेतवाने करणारे..!!
पहिलाच फोटो जबरदस्त.
पहिलाच फोटो जबरदस्त.
सगळेच फोटो मस्त आहेत. .
सगळेच फोटो मस्त आहेत. .
छान फोटो सगळेच!
छान फोटो सगळेच!
सुंदर ! मस्त आहेत फोटोग्राफ्स
सुंदर ! मस्त आहेत फोटोग्राफ्स, पण प्राजक्ताच्या फुलाचा फोटो अप्रतिम.
अगदी पहिला, एक नंबरच्याही आधीचा फोटो पण फारच आवडला.
सर्वांचे आभार!!
सर्वांचे आभार!!
सर्वच फोटो अप्रतिम !
सर्वच फोटो अप्रतिम !
पहिला फोटो तर खूपच आवडला , तो कुठला आहे ?
पहिला फोटो हा सिंहगडावर काढला
पहिला फोटो हा सिंहगडावर काढला आहे , @ शोधक
धन्यवाद
मस्त फोतु
मस्त फोतु
सुरेख फोटोज् !
सुरेख फोटोज् !
सगळे फोटो छान
सगळे फोटो छान
सुरेख फोटो.
सुरेख फोटो.
सुंदर फोटो सगळेच
सुंदर फोटो सगळेच
सगळेच फोटो अप्रतिम
सगळेच फोटो अप्रतिम
अप्रतिम फोटो... आवडलेच !
अप्रतिम फोटो... आवडलेच !
अप्रतिम फोटो प्रथमेश... १० नं
अप्रतिम फोटो प्रथमेश... १० नं साठी एक झब्बू देऊ का?
calm before the storm
खंड्ड्या फाेटा मस्त काढला जणू
खंड्ड्या फाेटा मस्त काढला जणू समाेरच बसलायं
फारच सुंदर. जिवंत चित्रीकरण!
फारच सुंदर. जिवंत चित्रीकरण!
फारच सुंदर !!
फारच सुंदर !!