Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ढोकळ्यावर साखरपाणी घातल्यावर
ढोकळ्यावर साखरपाणी घातल्यावर तो इतका सुपर्ब का लागतो?
ईडल्या भारी.. आज दुपारी तेच
ईडल्या भारी.. आज दुपारी तेच माझे जेवण होते
ढोकळा भारी !!!!
ढोकळा भारी !!!!
ढोकळ्याच्या इडल्या मस्त
ढोकळ्याच्या इडल्या मस्त रात्रीचं बघायला नव्हतं पाहिजे
आपण पिवळ्या ढोकल्याला ढोकळा
आपण पिवळ्या ढोकल्याला ढोकळा म्हणतो , पण ते खमण असते
पांढरा ढोलळा म्हणजे ढोकला
किन्वा आणि अंडे मिळुन उपमा
किन्वा आणि अंडे मिळुन उपमा म्हणा की भुर्जी.
वरून कोथिंबीर टाकायची (संपली होती आज)
पहिल्यांदाच पाहतोय हे
पहिल्यांदाच पाहतोय हे
(No subject)
या जेवायला
या जेवायला
शिरवळ्या
शिरवळ्या
(No subject)
मस्त
भोगी ची भाकरी
भोगी ची भाकरी
मंजू ताई , लावण्या मस्त ताट
मंजू ताई , लावण्या मस्त ताट
शेवया मस्त आम्ही नारळाच्या दुधा बरोबर खातो..
अरे वाह.. मस्त हटके पदार्थ
अरे वाह.. मस्त हटके पदार्थ आलेत. मला शाकाहार फारसा रुचत नसला तरी भोगीची भाजीभाकरी सरप्राईजिंगली आवडते.
(No subject)
मस्त गुलाबजाम..
मस्त गुलाबजाम..
(No subject)
आणि आपला घरगुती साधासाच केक
आहाहा गुलाब जामुन!!!! अका
आहाहा गुलाब जामुन!!!! अका गुलाबजाम
साधा नाही तो केक. मस्त दिसतोय.
वा. सगळे पदार्थ मस्तच
वा. सगळे पदार्थ मस्तच
लावण्या, कट छान आलाय. चटण्या पण मस्तच.
लावण्या,काय मस्त दिसतंय ताट्
लावण्या,काय मस्त दिसतंय ताट्,प्लीज सगळ्या चट्ण्यांच्या कृती द्याल का?मला चटणी खूप आवडते,करून बघेन..
केकला अगदी सात्विक लूक आलाय
केकला अगदी सात्विक लूक आलाय -
हाहाहा. ऋन्मेष...बरोब्बर.
हाहाहा. ऋन्मेष...बरोब्बर. कारण मी त्यावर मध्यभागीचं डिझाईन करायला निरांजन पालथं घालून मग बाजूनं पिठीसाखर भुरभुरली आहे.
डिझाईन करायला निरांजन पालथं
डिझाईन करायला निरांजन पालथं घालून
>>>
हाहा.. भारी आयड्या आहे..
पण ही सात्विक थीम कॉपी करतो. एखाद्या आजीबाईंच्या बड्डेची ऑर्डर आली तर बायको वापरू शकते
लावण्या.... जेवणाचे ताट खूपच
लावण्या.... जेवणाचे ताट खूपच छान..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वेडी झाले ती सारणाने संपृक्त
वेडी झाले ती सारणाने संपृक्त गूळपोळी पाहून.
आठवड्याभरात मॉर्निंग
आठवड्याभरात मॉर्निंग वॉल्कनंतर स्वत: बनवलेले ब्रेकफास्ट.
अजून स्वत: १०-१२ मिनिटात झटपट काही बनवता येईल का याचा शोध घेणे चालू आहे.
.
.
.
.
गूळपोळी मस्तच.. मिस करतोय
गूळपोळी मस्तच.. मिस करतोय यंदा
क्या बात करते हो मुंशीजी..
क्या बात करते हो मुंशीजी..
हमारी विकेंडकी तंबू तीन बांबू पे खडी है
बटर चिकन, मंचुरियन और चावल
एक भी बांबू हटीइ तो हमारी तंबू उखड जाएगी
(No subject)
मेथीचे लाडू.....
Pages