खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह.. मस्त हटके पदार्थ आलेत. मला शाकाहार फारसा रुचत नसला तरी भोगीची भाजीभाकरी सरप्राईजिंगली आवडते.

IMG-20211220-WA0013_2.jpg

आणि आपला घरगुती साधासाच केक

हाहाहा. ऋन्मेष...बरोब्बर. कारण मी त्यावर मध्यभागीचं डिझाईन करायला निरांजन पालथं घालून मग बाजूनं पिठीसाखर भुरभुरली आहे.

डिझाईन करायला निरांजन पालथं घालून
>>>
हाहा.. भारी आयड्या आहे..
पण ही सात्विक थीम कॉपी करतो. एखाद्या आजीबाईंच्या बड्डेची ऑर्डर आली तर बायको वापरू शकते Happy

आठवड्याभरात मॉर्निंग वॉल्कनंतर स्वत: बनवलेले ब्रेकफास्ट.
अजून स्वत: १०-१२ मिनिटात झटपट काही बनवता येईल का याचा शोध घेणे चालू आहे.

IMG_20220114_134355.jpg
.
IMG_20220114_134414.jpg
.
IMG_20220114_134429.jpg
.
IMG_20220114_134441.jpg
.
IMG_20220114_134457.jpg

क्या बात करते हो मुंशीजी..
हमारी विकेंडकी तंबू तीन बांबू पे खडी है
बटर चिकन, मंचुरियन और चावल
एक भी बांबू हटीइ तो हमारी तंबू उखड जाएगी

650448EF-2219-4889-99B8-23534EC5BCF8.jpeg

मेथीचे लाडू.....

Pages