Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शन्या =तोंडली
शन्या =तोंडली
Ho
Ho
(No subject)
आई ग्ग!!! गाजर हलवा आहे का?
आई ग्ग!!! गाजर हलवा आहे का? काय मस्त दिसतोय देवा!!
शन्या =तोंडली >>> ओह्ह! तो
शन्या =तोंडली >>> ओह्ह! तो दिलेला फोटो पाहून ती परवरं वाटली. खरंतर तोंडल्यांपेक्षा जरा मोठी वाटली आकाराने म्हणून कन्फ्युजन झालं. शिवाय रस्साभाजीच्या फोटोत ज्या बिया दिसत आहेत त्या अगदीच परवरासारख्या आहेत.
टिंडोरा
टिंडोरा
गरम गरम नाष्टा.
गरम गरम नाष्टा.
वा वा मस्त दिसतंय इडलीसांबार
वा वा मस्त दिसतंय इडलीसांबार
शन्या= तोंडली..???
शन्या= तोंडली..???
शन्याचे फोटो बघून आमच्या इकडे एक रानभाजी असते. तीच आठवली. शेतात आपोआप उगवते. आणि नाव शिरन्या आहे.
कदाचित तेच असेल. त्या शिरन्याचे काप करून तिखट मीठ कालवलेल्या दह्यात मुरवून कडकडीत उन्हात वाळवतात. आणि सांडग्यासारखे तळून खातात
तेच
तेच
शेतात कुंपणावर उगवते , वेल असते
सुगरणींनो/णांनो, आज काय
सुगरणींनो/णांनो, आज काय स्पेशल बनवणार आहात? माझा हा पहिला 31st असेल जीथे अजूनही मेन्यू ठरवला नाहीए.. आयडीयाज द्या
आज veg लॉलीपॉप, पिझ्झा, पनीर
आज veg लॉलीपॉप, पिझ्झा, पनीर ६५ आणि manchow सूप असे ठरले आहे.
फ्लॉवरची रस्सा भाजी, भात,
फ्लॉवरची रस्सा भाजी, भात, मेथीची भाजी चपाती.- आजचा मेनू
कांदा-खोबरं-लसूण वगैरे ओलं
कांदा-खोबरं-लसूण वगैरे ओलं वाटण घालून ताज्या मटाराची मिसळटाईप उसळ, साबास्पेशल वेज बिर्याणी, दहीबुंदी. पोळ्या. काल शेवटचा गुरूवार म्हणून नैवेद्याला केलेला गाजर हलवा आहे शिल्लक.
सकाळी पालेभाजी , संध्याकाळी
सकाळी पालेभाजी , संध्याकाळी पावभाजी
आज मी किन्वा अंडा भुर्जी केली
आज मी किन्वा अंडा भुर्जी केली होती, फोटो काढायचा राहिला.
किन्वा मध्ये बिन्स, गाजर, थोडे वाटाणे टाकून शिजत आले की दोन अंडी फेटून घालून भुर्जी. नुसतीच खाल्ली सोबत ब्रेड/पाव/पोळी/भाकरी कसलीच गरज नाही.
पहिलाच प्रयोग होता. पुढच्यावेळी फोटो देईन.
उधारी लिहून ठेवा तो पर्यंत.
माझा हा पहिला 31st असेल जीथे
माझा हा पहिला 31st असेल जीथे अजूनही मेन्यू ठरवला नाहीए.. आयडीयाज द्या
>>>
आमच्याकडे मी आणि मुलीने फॅमिली गेम्स ठरवले आहेत.
खायच्या मेन्यू मध्ये मी माझ्यातर्फे रावण भेल बनवणार आहे.
बायको आपले नेहमीचे केकचे प्रयोग करणार आहे.
पोरांसाठी बहुधा ह.भ. कबाबही बनवेल.
तिची भावंडे नॅचरल आईसक्रीमसाठी वर्गणी काढणार आहेत. कारण लेकीला सध्या त्याचा चस्का लागलाय.
ईतर जेवण बाहेरून मागवले जाईल जेणेकरून बाकी धांगडधिंग्याला वेळ मिळेल.
त्या जेवणात माझे नॉनवेज राहील.
वडिल नसल्याने पार्टीत मद्यप्राशन बिलकुल होणार नाही.
दोन्ही फॅमिली एकत्रच रात्री गप्पाटप्पा करत रात्र जागवून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार आहोत.
तिथून येताना गरमागरम वडेसमोसे फाफडा जलेबी वगैरेंवर ताव मारणार आहोत.
उद्या दुपारच्या जेवणाचे काय ते अजून ठरले नाही. बहुधा आजचेच शिल्लक संपवण्यात येईल.
अश्या धमाल दिवशी जेवणाचे मला तितकेसे कौतुक नसते. घरचे, बाहेरचे, काहीही चवदार चालेल. धांगडधिंगा मात्र जमून आला पाहिजे. पोट त्यानेच भरते..
रावण भेळ ?
रावण भेळ ?
लंच मेनू : कोळंबी रस्सा (गोवन
लंच मेनू : कोळंबी रस्सा (गोवन स्टाईल) ,पॉम्फ्रेट फ्राय व रस्सा ,चपाती आणि भात.
धांगडधिंगा मात्र जमून आला पाहिजे. पोट त्यानेच भरते.. >>> ये तो बनता हे बाॅस.
बेकिंग हा माझा प्रांत नाही पण
बेकिंग हा माझा प्रांत नाही पण ह्यावेळेस स्ट्रॅाबेरी केक घरी बनवला..छोटासाच बनवला कारण नेहमी काही ना काही फसतं.. पण आज बऱयापैकी जमवलाय
ते वरचं माश्याचं ताट बघून पुन्हा भूक लागलीये
वाह माश्याचे ताट.. खूप मिस
वाह माश्याचे ताट.. खूप मिस करतो याला..
वाह केक.. रोजच बघतो याला..
Chocolate flan cake
Year end special Eggless Chocolate flan cake
रूपडं लोभसवाणं नसल तरी पहिल्या प्रयत्नात चव भन्नाट होती
मस्त फिश थाळी..
मस्त फिश थाळी..
दोन्ही केक पण छान झालेत..
म्हाळसा आणि स्वस्ति,केक झकास!
म्हाळसा आणि स्वस्ति,केक झकास!
कटिंग आणि खारी खायला या
कटिंग आणि खारी खायला या
आजचा साधा सात्विक डाळ भात
आजचा साधा सात्विक डाळ भात
चटणी विकतची आहे, एक रुपयाला पुडी मिळते
दोन्ही केक कसले भारी दिसतायत.
दोन्ही केक कसले भारी दिसतायत. स्ट्रॅाबेरी केक तर लाजवाब.
(No subject)
ब्लॅककॅट मस्त.
ब्लॅककॅट मस्त.
आज रात्री चे जेवण वरण फळ
आज रात्री चे जेवण
वरण फळ
Pages