Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा
हाहाहा
दोन रेसिपी एकत्र करून केलेय
दोन रेसिपी एकत्र करून केलेय केया...
निशा मधुलिकाच्या रेसिपीत कांदा लसूण घातलाय.. मोहरीचे तेल दुसऱ्या रेसिपीत होते ते टाकले नाही, म्हणजे हिंमत झाली नाही. प्रेशर कूक केलंय.
बोढि काकडी = बॉबकट केलेली
बोढि काकडी = बॉबकट केलेली मुलगी.
कातील दिसतायत दोन्ही ताट>>>>>
कातील दिसतायत दोन्ही ताट>>>>>+१.
वाह भारी आहेत.. मला दुसरे ताट
वाह भारी आहेत.. मला दुसरे ताट जास्त आवडले.. मला तिथे बसवा
दोन्ही ताट booked आहेत ऋन्मेश
दोन्ही ताट booked आहेत ऋन्मेश..पुढच्या पंगती साठी नंबर लावून ठेवा
अस्मिता..बरं ..thnx
अस्मिता..बरं ..thnx
ताटं बघून पोट भरलं
ताटं बघून पोट भरलं
पुढच्या वेळी पंगत करू ,
पुढच्या वेळी पंगत करू ,
सर्वांना थँक्यू.
मस्त ताटं अस्मिता
मस्त ताटं अस्मिता
पुढच्या पंगतीतलं पहिल ताट मला
काटेरी हलवा इन मेकींग
काटेरी हलवा इन मेकींग
दिवस पहिला दुसरा आणि तिसरा
दिवस पहिला दुसरा आणि तिसरा
भारीच आहे हलवा..
भारीच आहे हलवा..
मस्तच ...
मस्तच ...
आजचा मेनू अळुवडी भज्याची आमटी
आजचा मेनू अळुवडी भज्याची आमटी भात पोळी
मस्तच पिहू, हलवा बघून
मस्तच पिहू, हलवा बघून चांगल्या अर्थाने 'कांटा लगा' आठवले.
मस्त हलवा.
मश्रुम सुप फ्राईड राईस
मश्रुम सुप

फ्राईड राईस

Shreekhand pie.
Saturday Homework
![20211220_193232[1].jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23329/20211220_193232%5B1%5D.jpg)
Shreekhand pie. स्वातीताईंच्या रेसिपीने
ज्येष्ठ तज्ञ आणि ज्युनियर तज्ञांनी तोंडात बोटे घातली. त्यांना हा प्रकार माहित नव्हता.
चव छानच होती. पण रेडिमेड क्रस्ट न मिळाल्याने शॉर्ट क्रस्ट (गुंडाळलेली पोळी) आणून त्याचा बेस पहिल्यांदा ओव्हन मधे करावा लागला.
बाकी काही न सुचल्याने ब्ल्यू बेरिज सजवायला लावल्यात.
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
छानेय .. श्रीखंड पुरीचे
छानेय .. श्रीखंड पुरीचे अमेरीकन वर्जन म्हणावे का..
मस्त माझे मन..
मस्त माझे मन..
श्रीखंड pie छानच दिसतोय..
(No subject)
श्रीखंड पुरीचे अमेरीकन वर्जन
श्रीखंड पुरीचे अमेरीकन वर्जन म्हणावे का..>> करेक्ट
मानव भाऊ अंडा करी एकदम भारी
मानव भाऊ अंडा करी एकदम भारी दिसत आहे.
नवीन Submitted by मेधावि on
नवीन Submitted by मेधावि on 18 December, 2021 - 13:34
<<
छान झालाय हलवा. असाच काजू, बदामाचा पण करता येतो, हलव्याचे दागिने करताना कामाला येतो. रंगीत करायचा.
कुणाचा संक्रांत सण आहे?
मुलीचा आहे.
मुलीचा आहे.
अंडा करी मंच्युरीअन वाटतेय
अंडा करी मंच्युरीअन वाटतेय
मुगवडीच्या भाजीची रेसिपी द्या
मुगवडीच्या भाजीची रेसिपी द्या बघू अस्मिता.
अंडा करी यम्मी..
क्रिटीक्स अवॉर्ड गोज टू हलवा...केवढी मेहनत आहे.
मंचुरीयन नाही, गावरान
मंचुरीयन नाही, गावरान पद्धतीची युट्युबवर पाहून केली अंडाकरी.
आज मेथी चिकन:
Pages