Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो तर ड्रीम सिक्वेन्स आहे ,
तो तर ड्रीम सिक्वेन्स आहे , इथे
आयेशात केरळी लग्नात 'गल मिठ्ठी मिठ्ठी बोल' होतं की , बल्ले बल्ले किंवा माही माही केल्याशिवाय आनंदात आहोत आणि विच विच केल्याशिवाय दुःखात आहोत हे
त्यांना दाखवताच येत नाही..... वैताग !!
धनि +1
वरची सगळी चर्चा वाचून मागे
वरची सगळी चर्चा वाचून मागे एकदा एका मराठी सिरीअल मधे मधेच 'पंजाबीऽऽऽ' ऐकलं होतं ते आठवलं
संग्राम भालेराव हा आणि गायला
संग्राम भालेराव हा आणि गायला लागला की एकदम ढोलणाच >>
मला काय हा ढोलना शब्द कळत नाही. ते दिल तो पागल मधले पण ढोलना गाणे कळलेले नाही
ढोलासारख्या वाद्याने कानाचा
ढोलासारख्या वाद्याने कानाचा फुटलेला घोळणा म्हणजे ढोलना असेल.
सिंगम मध्ये पण बाजीराव सिंगम
सिंगम मध्ये पण बाजीराव सिंगम एकदम मौला मौला करत गाणे म्हणतो
मला वाटतं यांची गाणी आधी ठरत असतील
एक गाना पंजाबी होणा, एक मैं मौला, मलिक, सुफी फ्लेवर दलाना, एक डिस्को बीट और एक रुखसत, कायनात, कयामत वाला लव सॉंग
बाकी स्टोरी बाद मैं देखणगे
चंदीगढ पण 'सामाजिक समस्या
चंदीगढ पण 'सामाजिक समस्या अड्रेस बाय आयुष्यमान' कॅटेगरी चित्रपट आहे का?>> एग्झॅक्ट्ली तसे नाही पण अॅड्रेस बाय वाणी म्हणायला हरकर नाही. ती दिसलिये खूप च छान आणि डायलेमा चांगला व्यक्त झालाय. मस्त मुव्ही आहे चंडीगढ ..थोडे फ्लॉज आहेत. नायक नायिके ची केमिस्ट्री अजून खुलवायला वाव होता.
वर चित्रपट न बघता जे कोण काय बरळले आहे तिकडे लक्ष देऊ नका. अडल्ट मुव्ही असा नाही पण १-२ सिन्स आहेत तसे मुलांसोबत बघायचा हा चित्रपट नाही.
जिथे लोक मिटक्या मारत दोस्ताना सारखे विषयाच्या खोलात न जाता उथळपणे चित्रण करणारे चित्रपट बघून हिट करू शकतात त्यांनी नाही बघितला तरी चालतय.
फायर आला होता तेंव्हा ही आपल्या संस्कृती वर गदा आलीच होती.
ओके, बघेन नक्की.
ओके, बघेन नक्की.
मला आता लपाछपी बघायचाय पण एकटीने बघावा लागेल.जरा हिंमत करून.
काल मी एकटी मधल्या खोलीत रात्री काम करत होते तर मला सारखं बंद खोलीचं दार उघडून एलिझाबेथ किंवा भास्कर येईल असं वाटत होतं
म्हणुन शेवटी बाय करुन क्लोजर
म्हणुन शेवटी बाय करुन क्लोजर हवं होतं होय.
मलाही शेवटी त्या खिडकीकडे कॅमेरा जाईल किंवा स्वजो वाईट चेहरा करून खिडकीकडे बघेल असं वाटलं होतं.
मला आता लपाछपी बघायचाय पण
मला आता लपाछपी बघायचाय पण एकटीने बघावा लागेल.>>> मला ही बघायचाय.. लहान मुलं असली की भुताचे पिक्चर नाही बघावेसे वाटत. दडपण येतं पण ह्यात ती मुलं ऑल्रेडी मेलेली असतात म्हणुन बघेन
.या धाग्यावरच्या अवांतर
.या धाग्यावरच्या अवांतर पोस्टी हटवल्या तर अजून लिहीता येईल.
बबल नाही आवडला
बबल नाही आवडला
ट्रेलर मधेच चांगलाच वाटला
थोडा विनोदी होता पण कथा फुलवता नाही आली
आणि मुलासोबत बघण्यासारखा तर अजिबात नाही
Pages