Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेवण झालं का ?
जेवण झालं का ?
स्पेलिंग चुकलंय तुमचं
स्पेलिंग चुकलंय तुमचं
जे1 असं लिहावं
(No subject)
मला तर प्रचंड आवडते माधुरी.
मला तर प्रचंड आवडते माधुरी. लेट 80 आणि 90 मध्ये तसेही काय असायचे हिरवीण साठी करायला पिच्चर मध्ये? अभिनय पण चांगला करायची. लज्जा, मृत्युदंड, पुकार, खेल, बेटा, तेजाब, देवदास आणि डेढ इष्कीया मध्ये चांगलाच अभिनय केलाय की. पण आता तिने टोटल धमाल टाइप चित्रपट करू नयेत. ग्रेसफुली रिटायर व्हावे.
गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न
गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतेय
---------------------------------------------
चंदिगढ करे आशिकी नावाचा पिक्चर आज पाहिला. असा कोणता पिक्चर प्रदर्शित झालाय हे मुळात मैत्रीण कृपेनं माहीत झालं. मग ब्लाइंड डेटवर जावं तस सिनेमा पाहिला. वन टाइम वॉच करायला हरकत नाही असं मत बनलं.
विषय तसा ज्वलंत आहे पण ट्रीटमेंट मात्र हलकिफुलकी दिलेली आहे. त्यात टिपिकल बॉलिवूडी शेवट .. पूर्वार्ध रोचक आहे पण ९० मिनिटात सिनेमा बसवायचा की काय म्हणून अंमळ घाईत उरकून टाकलाय . आणि मग त्याचा परिणाम उत्तरार्धावर पडतो. त्यामुळं मग काहीसं अपूर्ण फिलिंग येतं. कापोचे , रॉक ऑन फेम दिग्दर्शक अभिषेक कपूरचा सिनेमा असल्याने अपेक्षा उंचावल्या होत्या. पण पूर्ण जेवण तर मिळालं पण गोड काही नाही असं फिलिंग येऊन राहिलं. बट इतना चलता है बॉलिवूडमैं.
तर सिनेमात पंजाबी स्पेशल विनोद , वातावरण वगैरेची पखरण आहे. सिनेमाच्या मूडला ते पोषकही आहे. त्यामुळे सिनेमा बघताना कंटाळा आला नाही. आयुषमान खुराणाला आतापर्यंत रोमँटिक भूमिकेत बघितलं होतं पण ह्या पिक्चरमध्ये त्याला डोले शोले रोल मिळाल्याने स्टड दिसलाय .. त्याचा मन्नू मुंजाल मस्तच. फक्त अजून अश्या भूमिका करून स्टीरिओटाईप होऊ नये इतकंच.वाणी कपूरनेही बरा आणि जमेल तितका अभिनय करून इमानेइतबारे काम केलंय. तिचे काही काही प्रसंग जमलेत. उरलेल्या मंडळीत जुळे शर्मा बंधू , अंजन श्रीवास्तव वगैरे छाप सोडतात. संगीत यथातथाच आहे. नवीन विषय , बऱ्यापैकी बांधीव पटकथा असल्याने , कलाकारांची तितकीच उत्तम साथ मिळाल्याने पिक्चर सुसह्य होतो. वन टाइम वॉच करायला हरकत नाही.
अधिक टीपा:
१. सिनेमात १० मिनिटांच सॉफ्ट पॉर्न चित्रण आहे. त्यामुळे मुलांना घेऊन जाताना दोनदा विचार करणे. सॉफ्ट पॉर्न यासाठी की याहून थेट चित्रण नेटफ्लिक्स कृपेने पाहायला मिळतं.
२. आयुषमान खुराणा फॅन असाल तर नक्की बघा. तो ऍज युझवल निराश करत नाही. फक्त विनोदी अक्षयकुमार त्याने बनू नये ही अपेक्षा. सारख्या सारख्या त्याच त्या दिल्ली , पंजाबी मुंडे टाईप भूमिका करून त्याचा पॅटर्न सेट होतोय की काय ही भीती वाटते.
३. आधी लिहिल्याप्रमाणे सिनेमाचा विषय ज्वलंत आणि नवीन आहे. पण सामाजिक संदेश मिळेल वैग्रे आशेने जाऊ नये. हे बॉलिवूड आहे, इधर एंटरटेनमेंट ही सबकुछ है, उसके साथ बाकी का पॅकेज किष्टोमै मिलेगा और उतनाही ही दर्शकोको लाजमी होगा हे पक्के ध्यानात ठेवावे. त्यामुळे सिनेमा एन्जॉयबल होतो आणि पैसे फुकट गेल्याचं फिलिंग येत नाही.
४. पूर्वार्धात अनेक ब्रॅण्डचे प्रमोशन छाप प्रसंग आहेत. नायका ते भारत मॅट्रिमोनि व्हाया प्रोटीन पावडरचा ब्रँड अशी रेंज आहे
गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न
गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतेय
>>>नामंजूर
चंदिगढ करे आशिकी
चंदिगढ करे आशिकी
झिम्मा चित्रपट बघायला गेलेलो तेव्हा याचा ट्रेलर पाहिला होता. ट्रेलरवरून तरी बिलकुल रुचला नव्हता. म्हणजे फार आगाऊ मॉडर्न अति वगैरे वाटत होता. आयुष्यमान खुरानाही फार बोअर वाटला ट्रेलरमध्ये. म्हणजे वाणी कपूरला मॅच करून टाकलेला त्याला. तीस चाळीस लोकांकडून चित्रपट चांगला आहे असे ऐकून खात्री पटली तरच बघण्यात येईल. वर उल्लेखलेल्या पॉर्न चित्रणाबाबत सहमत. ट्रेलर मध्येही काहीतरी बोल्ड सीन दाखवलेले वाटते. तेव्हा तर फुल्ली आणखी गडद झाली. अश्लील दृश्यांचा सहारा घ्यावा लागला तर तेव्हाच चित्रपटाबद्दल माझे मत प्रतिकूल होते.
हम्म
हम्म
चंदीगढ पण 'सामाजिक समस्या अड्रेस बाय आयुष्यमान' कॅटेगरी चित्रपट आहे का?
सामाजिक नाही पर्सनल
सामाजिक नाही पर्सनल
अरे हो हो दिल तो पागल है
अरे हो हो दिल तो पागल है म्हणाय चे होते. शेजारी कुत्रे लिहित्या हाताशी बसलेले असते व जाम दादा गिरी करत लिहू देत नाही त्यामुळे चुकी झाली. पोस्त अर्धी टाकून आधी फिरवून आणले मग उरलेले लिहिले त्यात राहिले. फिदी फिदी.
मी बॉलीवुड किंवा चित्रपटातील स्त्री प्रतिमा असा एक लेख पण लिहिला आहे. तो शोधून लिंक देते.
चने के खेतमें गाण्यात सतरा
चने के खेतमें गाण्यात सतरा वर्शाची अनभिज्ञ मुलगी आहे एकटी जाते घरापासून दूर तिथे होणारा प्रियकर भेटतो व तो थोडा धस मुसळे पणा करतो. म्हणजे गाव भाषेत जोरा जोरी. ह्यात विनोद असा की ही जोराजोरी साधारण उसाच्या शेतात होत असते. युपीत पर्टि क्युलरली. तर गाण्ञा त च णा चॅ शेत आहे. जे अगदी पोरांच्या पण गुडघ्या वर येत नाही. हाच मेन विनोद.
बादवे डीडी एल जे माझा फेवरिट आहे पिक्चर. दोन्हीत शाहरुख हा मेन धागा. हे आपण शारुका साठीच बघतो नं बाजूला कोणी का असेना काय फरक पडतो. आता जाती हुं मैं जल्दी है क्या
चंदिगढ करे आशिकीत वाणी कपूर ट्रान्स आहे का? का जेंडर चेंज केलेली स्त्री? ट्रेलर मध्ये तिची फिगर फार अमेझिन्ग दिसते.
वाणी कपूरचे नाक व्हील
वाणी कपूरचे नाक व्हील बॅलन्सिंग केंद्रावर न्यायला हवे.
https://www.youtube.com/watch?v=WDXcXg83BOU
ट्रान्स
ट्रान्स
हे आपण शारुका साठीच बघतो नं
हे आपण शारुका साठीच बघतो नं बाजूला कोणी का असेना काय फरक पडतो.
>>>>>>
+७८६
धिस ईज फॅक्ट!
तुम्ही कितीही माधुरी करीश्मा काजोल ऐश्वर्या राणी प्रिती सुश्मिता जुही कतरीना चाहते असलात तरी हे चित्रपट शाहरूखचेच आहेत आणि त्याचसाठी पुन्हा पुन्हा बघितले जातात. तोच स्टार्टर आहे आणि तोच मेन कोर्स. त्यानंतर मग करीश्माने माधुरीला खाल्ले वा माधुरीच फार गोड दिसलीय या तोंडी लावायच्या चर्चा आहेत.
त्यामुळे सोडूया आता तो विषय पुढे चलूया
शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि
शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि चड्डी किती रूपयाला विकत घ्याल ?
शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि
शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि चड्डी किती रूपयाला विकत घ्याल ?
>>>>
मला प्लीज फोटोसह डिटेल मेल कराल का?
तसेच शाहरूखने ती कुठल्या चित्रपटात वा सीनमध्ये वापरलेली हा संदर्भ आणि ते सिद्ध करणारे फोटो वगैरे गरजेचे. डोण्ट माईण्ड, अश्या बाबतीत फसवेगिरी फार चालते.
चंदीगढ पण 'सामाजिक समस्या
चंदीगढ पण 'सामाजिक समस्या अड्रेस बाय आयुष्यमान' कॅटेगरी चित्रपट आहे का?>>>> Kinda of . पण एकवार बघायला हरकत नाही.
ट्रेलर मध्ये तिची फिगर फार अमेझिन्ग दिसते.>>>> हो, चित्रपटात सुंदर दिसलीये .नोझ जॉब मानवलेला दिसतोय.
अहो, अवांतरासाठीचा धागा
अहो, अवांतरासाठीचा धागा म्हणून एक हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे. लगेच स्वतःवर ओढून घ्या असा आग्रह कुठे केला आहे ?
मला तर वाटाण्याच्या उसळीला फोडणी चा तडका इंग्रजीत कसे समजावून सांगावे हे सुद्धा विचारायचे होते. ते पण इथेच विचारावे असे वाटतेय. ते पण सांगा मग.
तुम्ही हल्ली तुमच्या धाग्यावर म्हणता ना आपण वेगळ्या धाग्यावर बोलू ते असंबद्ध होईल अशाने.
अश्या बाबतीत फसवेगिरी फार
अश्या बाबतीत फसवेगिरी फार चालते. >>> फसवेगिरीच्या लिंका द्या.
हल्ली लोकं चिडले की काहीही प्रतिसाद देतात.
लगेच स्वतःवर ओढून घ्या असा
लगेच स्वतःवर ओढून घ्या असा आग्रह कुठे केला आहे ? Lol
>>>
अहो सर मी खरेच ईंटरेस्टेड होतो. मला वाटले तुम्ही किंवा तुमचा कोणी ओळखीचा मित्र वगैरे खरेच विकत आहे का? निराश केलेत
फसवेगिरीच्या लिंका द्या.
फसवेगिरीच्या लिंका द्या.
>>>
नवीन धागाच काढतो
अरेच्चा ! म्हणजे शाखाशी
अरेच्चा ! म्हणजे शाखाशी एव्हढीही जवळीक नाही का कि त्याचे न धुतलेले चड्डी बनियन थेट आणून घालावेत ?
मैने आपको क्या समझा और आप क्या निकले ! पुन्हा नाव नका घेऊ शाखाचं.
नवीन धागाच काढतो >> नाही
नवीन धागाच काढतो >> नाही काढला तर त्याच चड्डीची शंभर शकले होऊन तुमच्या चड्डीच्या पायावर लोळू लागतील.
ऋन्मेष, पुढे बोलायचं नाहीये
ऋन्मेष, पुढे बोलायचं नाहीये का ?
शाई संपली कि लोकलज्जा म्हणून आवरले ?
थांबा, धागा येतोय
थांबा, धागा येतोय
थांबा, धागा येतोय
थांबा, धागा येतोय
>>>
ईतक्यात नाही. नोंद केलीय. वेटींग लिस्ट ११४३. जर प्रासंगिक ज्वलंत घटना चालू घडामोडीशी संबंधित असेल तर लगेच काढतो. पण शाहरूखसंबंधित धागा काढायची घाई करायची गरज नाही. जब तक सूरज चांद रहेगा शाहरूख तेरा नाम रहेगा. अजून वीस वर्षांनी धागा काढला तरी अगदी आजच्यासारखाच माहौल बनेल
@ शांत माणूस
ऋन्मेष, पुढे बोलायचं नाहीये का ?
>>>
हि ओढ आवडली. मनापासून धन्यवाद
यातूनच अधिकाअधिक लिहायची स्फुर्ती मिळते. शाहरूख मागे एकदा म्हणालेला की त्याचे सर्वात बेक्कार नाईटमेअर आहे की एके दिवशी तो सकाळी उठलाय आणि त्याच्या लक्षात आले की त्याचे स्टारडम सारे गेले आहे. बस्स, हेच दु:स्वप्न कधी खरे होऊ नये म्हणून तो ऊठतो आणि जोमाने कामाला लागतो.
अगदी तसेच मलाही बरेचदा वाटतेय की मी एकटाच धागे काढतोय, एकटाच प्रतिसाद देतोय, कोणाला काही पडले नाही, कोण ते वाचत नाही, पुढे मी काय लिहिणार, काय बोलणार कोणाला उत्सुकता नाही, कोणी विचारत नाही... बस्स, हे दु:स्वप्न खरे होऊ नये म्हणून मी अध्येमध्ये आत्मपरीक्षण करतो आणि नव्या जोमाने लेखणी सरसावत लिहायला घेतो.
शाई संपली कि लोकलज्जा म्हणून आवरले ? Wink
>>>
यावर मात्र लवकरच एक धागा काढायला आवडेल. क्यों की बुजुर्गोंने कहा है लाज मनाची बाळगावी, जनाची नाही
धागा चित्रपटांचा आहे. त्या चित्रपटांतही सांगितलेय. कुछ तो लोग कहेंगे. लोगों का काम है कहना..
अर्थात वरच्या चर्चेत मला लाजायचे कारण काय हे कळले नाही. पण तुम्हाला तसे वाटत असेल तर तुमच्या वैयक्तिक मताचा आदर आहे
धागा चित्रपटांचा आहे. विषय शाहरूख / माधुरी यांच्यावरच राहू देऊया हि ढोपरापासून हात जोडून विनंती _/\_
सौंदर्याबद्दलची चर्चा खालील
सौंदर्याबद्दलची चर्चा खालील धाग्यावर हलवली आहे. कृपया आस्वाद घ्यावा.
https://www.maayboli.com/node/79867
शाहरूख मागे एकदा म्हणालेला की
शाहरूख मागे एकदा म्हणालेला की त्याचे सर्वात बेक्कार नाईटमेअर आहे की एके दिवशी तो सकाळी उठलाय आणि त्याच्या लक्षात आले की त्याचे स्टारडम सारे गेले आहे. >>> यावर होऊ शकणारी चर्चा खालील धाग्यावर हलवण्यात येत आहे.
https://www.maayboli.com/node/78770
मला प्लीज फोटोसह डिटेल मेल
मला प्लीज फोटोसह डिटेल मेल कराल का?
तसेच शाहरूखने ती कुठल्या चित्रपटात वा सीनमध्ये वापरलेली हा संदर्भ आणि ते सिद्ध करणारे फोटो वगैरे गरजेचे. डोण्ट माईण्ड, अश्या बाबतीत फसवेगिरी फार चालते. >>>>>>
मूळ प्रश्न होता >>>> शाखाचे भोकं पडलेले बनियन आणि चड्डी किती रूपयाला विकत घ्याल ?
मूळ प्रश्नात हे विकायला ऑनलाईन ठेवलेय असा कुठे उल्लेख आहे का ? प्रश्न सिंपल आहे. जर विकायला ठेवले तर कितीला घ्याल. ? यात सिद्ध करण्याचे आव्हान देणे, सीनमधे वापरल्याचे संदर्भ कुठून आले ? त्याने कदाचित जीम मधे वापरून घामाचा वास येतो म्हणून पण टाकून दिले असेल. किंवा गौरी खानने फरशी पुसायला पण वापरायला काढले असेल. असे असंबद्ध प्रश्न विचारून हा धागा का भरकटवता ठेवला आहे ?
( आता ती जबाबदारी माझी आहे. राजेश खन्ना चे सुस्टा पद अमिताभ बच्चन आल्यावर गेले ही जाणिव त्याला नव्हती तसे होऊ देऊ नका).
वरील प्रश्नांच्या उत्तरासाठी
वरील प्रश्नांच्या उत्तरासाठी खालील धागा राखून ठेवण्यात येत आहे.
https://www.maayboli.com/node/56984
Pages