भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
3 पूल नाही.
3 पूल नाही.
'थापी' सारखे काय काम असते ?
रस्ते तयार करताना सपाट
रस्ते तयार करताना सपाट करावयासाठी काय लागते ?
त्याचा मराठी शब्द.
धुम्मस?
धुम्मस?
धुम्मस? नाही.
धुम्मस? नाही. २ अक्षरी
सोपा शब्द आहे. जोडाक्षर नाही.
ऐकलेला आहे.
त्याचे इंग्लिश नाव अधिक परिचित असते !
रस्ता करताना आधी खडी टाकायची,
रस्ता करताना आधी खडी टाकायची, मग पसरायची,
मग दाबायची ....... पण कशाने ?
रोरो ( रोड रोलर)
रोरो ( रोड रोलर)
हा, हा ! पण नाही.
हा, हा ! पण नाही.
आता...
रोलर >>> यातलीच अक्षरे वापरून, थोडेसे उच्चार बदल करून एक परिचित २ अक्षरी मराठी करा बरे !
सोप्पे आहे ...
रुळ?
रुळ?
रुळ बरोब्बर !
रुळ बरोब्बर !
कोंडी फुटली ....
...................
1. नव्या कल्पना (3)
2.
छाया (३)>>>>लहर3.
सार्वजनिक बांधकामात वापरतात(2) >>>> रुळ4. ज्योतिष प्रांतातले (3)
5.
यांचा रुबाब फार(४) >>> अधिकारी6.
मज्जा आहे बुवा !(3) चंगळ7.
नशिबाची परीक्षा(३) >>> सोडत२. प्रतिमा?
२. प्रतिमा?
७. जुगार?
जुगाराचा प्रकार, जसे मटका?
२ नाही.
२ नाही.
७. जुगार? >>> दिशा योग्य
मान्यताप्राप्त जु !
जुगाड?
जुगाड?
जुगाड नाही ; याचा अर्थ पूर्ण
जुगाड नाही ; याचा अर्थ पूर्ण वेगळा आहे.
जुगारालाच मान्यताप्राप्त करा !
लॉटरी?
लॉटरी अर्थी: सोडत
सोडत होय, छान !
सोडत
होय, छान !
२. लहर ६. रुबाब / दिमाख
२. लहर
६. रुबाब / दिमाख
उप्स, रुबाब तर ५ मध्येच लिहिलंय.
4 पत्रिका / कुंडली / भाकीत
4 पत्रिका / कुंडली / भाकीत /नक्षत्र / उपाय ?
5 उमराव / कोणताही लोकनेता ?
5 उमराव / कोणताही लोकनेता ? /
फक्त २. लहर बरोबर.
फक्त २. लहर
बरोबर.
पत्रिका / कुंडली / भाकीत
पत्रिका / कुंडली / भाकीत /नक्षत्र >>> हे सोडून अजून काहीतरी असते .
उमराव / कोणताही लोकनेता >>> यांच्यापेक्षा एक पायरी खाली उतरावी.
मानव, चांगले यश !
मानव, चांगले यश !
इतरांचे प्रयत्नही अगदी योग्य दिशेने चालले आहेत.
लवकरच यश मिळो !
१. वितर्क?
१. वितर्क?
4. कवड्या/रमल
4. कवड्या/रमल
5. आमदार/खासदार/सरदार
5. आमदार/खासदार/सरदार
वरील दोन्ही नाही.
वरील दोन्ही नाही.
मानव,
आता २ वर जरा नीट विचार करा.
देवकी ,
अमुक काढून देण्यासाठी लोक ज्योतिषाकडे जातात ....
आमदार/खासदार/सरदार >> लोप्र
आमदार/खासदार/सरदार >> लोप्र नको
खाली उतरा .... 'ते' पण काही कमी नसतात !
कुंडली?
कुंडली?
भविष्य / तोडगा ?
भविष्य / तोडगा ?
५. सेनापती / अधिकारी ६. चंगळ
५. सेनापती / अधिकारी / सरदार
६. चंगळ
५. अधिकारी व
५. अधिकारी व
६. चंगळ
बरोब्बर ! मस्त
बाकी नाही
Pages