भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
नाही ! शेवटी ग च आहे
नाही !
शेवटी ग च आहे
गहदम
गहदम
२. हा मध्यात असतो (५)
३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट)
४. सढळपणे (५)
५. लागलीच (६, ड)
६. डळमळीत
७. तख्ताधिपती
८. तीर्थोपाध्याय
९. यथासांग
…………………………….
यथासांग
यथासांग
९ सांगोपांग विचार
९ सांगोपांग विचार
अच्छा य वरून हवे
पोटपूजा झाली तोवर अर्धे कोडे साफ.... मस्त
यथासांग बरोबर !
यथासांग बरोबर !
मस्त punekarp
मस्त punekarp
बाकी आता काही सुचत नाहीये
बाकी आता काही सुचत नाहीये.त्याला दिग्गज लोक हवे
डळमळीत - अस्थिर हा फार सोपा
डळमळीत - अस्थिर हा फार सोपा अर्थ.
म्हणून मुद्दाम वेगळा अर्थ निवडला.
........
जो कष्ट घेतो तो यशस्वी; दिगग्ज वगैरे काही नाही हो !
३) ___ घट (पालथा)
३) ___ घट (पालथा)
घट नाही जरी प्रयत्न चांगलाय
घट नाही
जरी प्रयत्न चांगलाय
५. लागलीच (६, ड) --- ???
५. लागलीच (६, ड) --- ??? निकड / तातड असे आहे का?
घाईगडबड
तडाअणिफड ( तडकाफडकी सारखे)
कडोवि़कड असा शब्द आठवतो, अर्थ विसरले; तो ५ अक्षरी पण आहे
तडकाफडकी सारखे
तडकाफडकी सारखे
योग्य दिशा
असाच 'जड' शब्द
ताबडतोबड
ताबडतोबड
ताबडतोबड नाही
ताबडतोबड नाही
कारण सुरवातीला ता नाही
त्यासाठी ४ शोधावे लागेल !
छान गतीने चालू आहे.
छान गतीने चालू आहे.
चहापानापर्यंत निम्मे सुटलंय.
पुढील प्रयत्न ही योग्य दिशेने
दिवसरात्र सामना रंगतो आहे नक्की !
५ तड ला सोडू नका ....
५ तड ला सोडू नका .... एक झाड जोडा
माड का? माड**तड
माड का?
माड**तड
माड नाही; दुसरे झाड
माड नाही; दुसरे झाड
क्रम नीट बघा
५ मध्ये एक झाड सहज दिसेल, तर
५ मध्ये एक झाड सहज दिसेल, तर दुसरे ओढून ताणून बघावे लागेल
उद्या भेटू !
तडमताड ?
तडमताड ?
तड वड आणि काही...
तड वड आणि काही...
सहा अक्षरी हवे ना?
सहा अक्षरी हवे ना?
सहा अक्षरी हवे ना?
पुनरावृत्ती झाली
३. समजावून काही उपयोग नाही (
३. समजावून काही उपयोग नाही ( ५, ट) ---- निगरगट / ट्ट
५. लागलीच (६, ड)
५. लागलीच (६, ड)
हो रेणु ६ अक्षरी;
त ड ने सुरूवात ड ने शेवट.
ड म्हणजे ड च.... डा डि ..... डै नकोत
त ड ? ? ? ड
त ड ? ? ? व ड
त ड ? ? व ड
डकारान्त झाड वड घेतलयं.
त ड प र व ड
त ड फ ड व ड
हे कैच्याकै ...
त ड ? ? व ड
त ड ? ? व ड
होय, असेच. आता ?ड असे अजून एक झाड शोधा. ते यात घुसवायचे . (सलग शब्द असणार नाही)
मग अजुन एक वेगळे अक्षर .
चांगले प्रयत्न.
त ड ता ड व ड ता ड
त ड ता ड व ड
ता ड
३. निगरगट नाही.
३. निगरगट नाही.
एखाद्याला कितीही समजावले आणि उपयोग नाही झाला, की आपण वैतागून काय म्हणू ?
ही दिशा
(व्यक्तीचे विशेषण नाही)
कोरडा पाषाण
कोरडा पाषाण
ही दिशा ??!
Pages