Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>तर पगार कमी करून घ्या<<
>>तर पगार कमी करून घ्या<<
त्ये पगार बिगार कमी करत नसतात.... ते महागड्या गाड्या घेऊन देतात
फडणवीस म्हणाले, एका वर्षात हे
फडणवीस म्हणाले, एका वर्षात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. कुठल्याही घटकाचं ते समाधा करु शकलेलं नाही. सरकारच्या तीन पक्षात कुठलाही समन्वय नाही. वीजेच्या पश्नावर त्यांनी घुमजावं केलं. ज्या प्रकारे बदल्यांचे दलाल आज फिरत आहेत आणि जी अवस्था आपल्याला पहायला मिळतेय ती तर पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही नव्हती.
https://www.loksatta.com/mumbai-news/we-do-not-want-presidential-rule-in...
फडणवीसनि काँग्रेस राष्ट्रवादीला क्लीन चिट दिल्याबद्दल अभिनंदन
ते महागड्या गाड्या घेऊन देतात
ते महागड्या गाड्या घेऊन देतात
मोदींनी फ्लॅट घेऊन दिले खासदारांना
अर्धा तास केलेल्या खरडपट्टीत
अर्धा तास केलेल्या खरडपट्टीत केलेल्या दोन ओळींच्या कौतुकाचे कौतुक यांना
चांगले आहे!
ते महागड्या गाड्या घेऊन देतात
ते महागड्या गाड्या घेऊन देतात
मोदींनी फ्लॅट घेऊन दिले खासदारांना
नवीन Submitted by BLACKCAT on 28 November, 2020 - 12:46
--
मोदी जे करतात ते तुझ्या आकलन शक्तिच्या बाहेरचे आहे. तेंव्हा शांत राहा. मोदींनी खासदारांसाठी जे फ्लॅट बांधलेत ते सर्व पक्षिय खासदारांसाठी आहेत. महाभिखार आघाडीने ज्या गाड्या खरेदी केल्या त्या फक्त महा भिखार सरकारमधील मंत्र्यासाठी होत्या.
https://www.hindustantimes
https://www.hindustantimes.com/mumbai-news/state-govt-raises-car-loan-li...
तुझी बुद्धी तपासून घे
महाराष्ट्रातलं कार लोन देखील सर्व आमदारांना लागू आहे
Modi आज पुण्यात आहेत ना, डोके चहाने मालिश करून घे
Pages