फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्ता स्थापन करुन इनमीन दोन आठवडे होत नाहीत तोच यांच्या तथाकथित महाविकास आघाडीमधे, कोणाला कोणत्या मंत्रालयात चरायला अधिक मिळेल यावरुन भांडणे सुरु झाली आहेत... खरय.कर्नाटकात १२ च्या १२ माजी कोन्ग्रेस आमदाराम्चे खातेवाटप पण झाला. २- ३ दिवसात श्पथविधी.

ज्यांनी अडीच वर्षाचे पद 30 वर्षाच्या पार्टनरला दिले नाही

त्यांनी इतरांना हसू नये

मला अजुनही वाटतं अडीच जाउदे पण पहिली किंवा शेवटची एक दोन वर्षे तरी मुख्यमंत्रीपद सेनेला देऊन युती टिकवायला हवी होती, दोघांनी आपापले इगोज बाजूला ठेवायला हवे होते.

30 वर्षाच्या पार्टनरला>> भगौडे जूमला या पकौडे पे बात करते हैं, घर गृहस्थी, संसार, मित्रता तो केवल छल हैं l Wink

याचा काही डाटा, विदा? की साप पहा आणि धोपटा भुई>>>>>

हेहे... माबोवर हे बऱ्याचदा होते. कुठंतरी टिंबकटुमध्ये राहून दुसरीकडचा डाटा, विदा गोळा करायचा आणि मायबोलिवर आपणच संशोधन केलयाच्या थाटात ठोकायचे. त्यामुळे तुम्हाला असे वाटणारच...

मी स्वतः राहते नव्या मुंबईत, बऱ्याच ओळखी आहेत ज्यात बंग पण आहेत. असो.

बरं. USK च्या धर्तीवर USNM असे घोषित करावे का?
आणि हो, शा सायबांना म्हणावं NRC आधी इकडेच लागू करून टाका. हाकानाका Wink

नकाशा बघा

Submitted by BLACKCAT on 11 December, 2019 - 13:14 >>

सावरकरांचे सगळे विचार तुला मान्य आहेत काय ?

असू दे
तुम्हाला विरोधी पक्षाच्या बाकड्यावर ऐसपैस जागा आहे
बसा निवांत,

105 , सगळे भरतकुल अवतरले

एक विनोद आहे:
ज्यात एका वसतीगृहातील मुले/मुली सारखे सारखे तेच तेच विनोद ऐकवल्या जातात म्हणुन अशा विनोदांना क्रमांक देतात. ज्या कुणा व्यक्तीला तो विनोद सांगावासा वाटला त्या व्यक्तीने पूर्ण विनोद सांगत बसण्यापेक्षा "विनोद क्रमांक 'अमुक'"असे म्हणावे. तो विनोद इतक्यांदा ऐकीवला गेला असतो की त्याचा क्रमांक जरी सांगितला तरी तो विनोद नक्की काय हे सगळ्यांना आठवते, त्याप्रमाणे ते पोट धरून हसतात किंवा रेसिस्ट विनोद वगैरे असेल तर धिक्कार वगैरे करतात (प्रतिक्रियेचे सुद्धा क्रमांक ठरलेले असतात).
पुढे विनोद नक्की काय हा मुद्दा नाहीय. तर तो विनोद असला तरी त्यातून काही शिकण्या सारखं आहे, ज्यामुळे सगळ्यांचेच आयुष्य सुसह्य होऊ शकते, वेळ वाचू शकतो.

तर सांगायचं तात्पर्य हे:
की तुम्ही लोक कुणा एका पक्षाची तळी उचलून अथवा कुणा एका पक्षाच्या विरोधातच बोललं पाहिजे म्हणुन इतके तेच ते ऑरगुमेंट्स, कॉमेंट्स, विनोद, टोंट्स, (बरं युक्तिवाद म्हणा हवं तर ) वगैरे करता की ते किमान तुम्हा लोकांना पाठ झाले असतील ना!

तर एक धागा काढुन त्यात अमुक पक्षा समर्थनार्थ / विरोधार्थ युक्तिवाद / अनुत्तरीत प्रश्न क्रमांक १ , २, ....१३.... १०००
आणि त्यावरील प्रतिवाद क्रमांक १, २, ...३६.. १७६० अशी यादी का बनवत नाही?

नंतर जेव्हा कुठला धागा निघेल आणि त्यावर तुम्हाला तोच युक्तिवाद करायचा असेल / अनुत्तरीत प्रश्न विचारायचा असेल तर केवळ युवा/अप्र क्रमांक "अमुक" असे लिहावे आणि त्याला उत्तर देणाऱ्याने प्रवा क्रमांक "तमुक" असे लिहावे.

बघा पटत असेल तर.

सगळ्यांना आपलीच बाजू मांडायची असल्याने ते फक्त आपल्या मुद्द्यांनाच क्रमांक देतील.
आणि दुसऱ्या बाजूने कुठल्या मुद्द्याला काय क्रमांक दिलाय हे डोळ्यात तेल घालून बघतील , वेळ पडेल तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट सादर करतील. Wink

फडणवीसांनी विरोधी पक्षनेता म्हणून २०१४ पर्यंत पाटबंधारे आणि जल सिंचन खात्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल बरीच वाचाळगिरी केली होती.
स्वतः सत्तेवर आल्यावर त्यांनी यातले अनेक वादग्रस्त प्रकल्प नियमित करून घेतले. शिवाय निवडणुकांची घोषणा होण्याच्या बेतात असताना अशीच एक वाद ग्रस्त तरतूद वापरून आधीच्या कंत्राटांतच नवी कामे देऊन त्यासाठी पेमेंटचे आदेश दिले.

https://indianexpress.com/article/cities/mumbai/devendra-fadnavis-used-c...

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिट्स, फाइली बंद करणे आणि आता हे.
फडणवीसांची नौका पाटबंधारे खात्याच्या कारभारात गटांगळ्या खाणार.

अर्थात, ज्या गोष्टीला विरोध केला तीच गोष्ट सत्तेवर आल्यावर करणे, या मोदींनी घालून दिलेल्या आदर्शाला हे साजेसेच आहे. मोदी फडणवीसांकडे आपले वारसदार म्हणून पाहतात, अमित शहा पाहत नसले तरी.

धुळे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज धुळ्यातील नरढणा येथे जाहीर सभा झाली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis Dhule rally) संबोधित केलं. यावेळी नरढणा येथील सभेत गाय आल्याने किरकोळ धावपळ झाली. त्यावर फडणवीस यांनी “मला गायीचा आशीर्वाद मिळणार आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. जनादेशाचा अपमान केला आहे. शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला” असा हल्लाबोल केला.

https://www.tv9marathi.com/maharashtra/devendra-fadnavis-dhule-rally-cow...

आता ग्रामपंचायत इलेक्शनला भाषणमूर्ती म्हणून जाणार.

-------

गायीचा आशीर्वाद म्हनं !

गाय बहुजन पाळतात आणि तूप ... !!

Proud

मा फडणवीस ह्यांची दिल्ली भाजप निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून निवड झाली,

फडणवीस व सर्वांचे अभिनंदन

मुंबई , दिल्ली करत एक दिवस साहेब युनोतही जातील

>>मा फडणवीस ह्यांची दिल्ली भाजप निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून निवड झाली,<<
म्हणजे भाजपाला महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीतहि नामुष्कि पत्करावी लागणार कि काय?.. Wink

>>> म्हणजे भाजपाला महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीतहि नामुष्कि पत्करावी लागणार कि काय?. >>>

दिल्लीत भाजपचा पराभव निश्चित आहे. तिथे खालीलप्रमाणे निकाल असतील.

आआप - ४५ च्या आसपास
भाजप - १५ च्या आसपास
कॉंग्रेस - ३ ते ५
इतर - ३ ते ५

दिल्लीत तेरा टक्के मुस्लिम आहेत. समजा यावेळी सगळे 13 टक्के काँग्रेसकडे गेले तर आप ला कठीण जाईल. सध्या जे आंदोलन दिल्लीत सुरू आहे त्याचा हा परिणाम होईल का? निवडणुकीमुळेच तर आहे ना आंदोलन सुरू- स्पेसिफिकली दिल्लीत.

दिल्लीत 13 %

बाकी ठिकाणीही इतकेच आहेत

फडणवीसांनी (Devendra Fadnavis Dhule rally) संबोधित केलं. यावेळी नरढणा येथील सभेत गाय आल्याने किरकोळ धावपळ झाली. त्यावर फडणवीस यांनी “मला गायीचा आशीर्वाद मिळणार आहे. महाविकास आघाडीचं हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आलं आहे. जनादेशाचा अपमान केला आहे. शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला” असा हल्लाबोल केला.
https://www.tv9marathi.com/maharashtra/devendra-fadnavis-dhule-rally-cow...
आता ग्रामपंचायत इलेक्शनला भाषणमूर्ती म्हणून जाणार.
-------
गायीचा आशीर्वाद म्हनं !
गाय बहुजन पाळतात आणि तूप ... !!
Submitted by BLACKCAT on 3 January, 2020 - 12:28
>>> हा माणूस जातीयवादी असून राजकीय धाग्यांवर सतत गरळ ओकत असतो.

दिल्लीत 13 %

बाकी ठिकाणीही इतकेच आहेत

Submitted by BLACKCAT on 15 January, 2020 -

2011 जनगणनेनुसर देशात सरासरी 14 टक्के+ मुस्लिम लोकसंख्या होती. त्यात मग दिल्लीत 13 टक्के उत्तर प्रदेशात 19 टक्के असा राज्यनिहाय फरक आहे.
(अखंड हिंदुस्तानात 27 टक्के मुस्लिम होते ज्यांनी पाकिस्तानची निर्मिती करवली. विभाजित भारतात 1951 जनगणनेत 9 टक्केपासून सुरुवात झाली.)
अर्थात हे 2011 चे आकडे आहेत. देशात जर भविष्यात नॉन भाजप सरकार आलं तर CAB CAA आंदोलनात म्हटल्याप्रमाणे कागज नही दिखाएंगे हीच पॉलिसी बनेल आनि रोहिंग्या , पाकिस्तानी, बांगला देशी मुस्लिमाना ओपन बॉर्डर मधून येऊन भारतीय नागरिक बनता येईल. मग देशाचं राजकारण पूर्णच बदलेल.

कागद दाखवुनच लोक वोट करतात. भाजपाकडून इलेक्शन च्या वेळी मिळालेली चिठ्ठी हाच अधिकृत पुरावा Proud

फडणवीस बिहारला गेले तर मग करोनाला कोण रोखणार

उत्तीष्ठित जागरत

मध्य प्रदेश , बिहार इलेक्शना आल्या

बाकी ठिकाणीही इतकेच आहेत >>>>>
विभाजनाच्या वेळी बापूंनी जिनाला पाकिस्तान निर्मितीस समर्थन दिले , नसते दिले तर .....
भारताचा सीरिया होण्यास वेळ लागला नसता !
पाकिस्तान आणि बांगलादेश मधील मुस्लिमांची अत्यंत टोकाची धर्मांधता सर्वज्ञात आहेच .

पाकिस्तान मधील २२ करोड , बांगलादेश मधील १६ करोड आणि येथील २७ करोड म्हणजे तब्बल ६५ करोड धर्मांध लोकांनी काय उत्पात माजविला असता , आपण कल्पना करू शकत नाही ....
त्यामुळे बापूंनी समस्त भारतावर खूप मोठे उपकार केले आहेत हे नक्की !

Pages