फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले Happy

फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !

महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.

आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तर पगार कमी करून घ्या<<

त्ये पगार बिगार कमी करत नसतात.... ते महागड्या गाड्या घेऊन देतात Proud

फडणवीस म्हणाले, एका वर्षात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. कुठल्याही घटकाचं ते समाधा करु शकलेलं नाही. सरकारच्या तीन पक्षात कुठलाही समन्वय नाही. वीजेच्या पश्नावर त्यांनी घुमजावं केलं. ज्या प्रकारे बदल्यांचे दलाल आज फिरत आहेत आणि जी अवस्था आपल्याला पहायला मिळतेय ती तर पूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्येही नव्हती.

https://www.loksatta.com/mumbai-news/we-do-not-want-presidential-rule-in...

फडणवीसनि काँग्रेस राष्ट्रवादीला क्लीन चिट दिल्याबद्दल अभिनंदन

Proud

ते महागड्या गाड्या घेऊन देतात
मोदींनी फ्लॅट घेऊन दिले खासदारांना
नवीन Submitted by BLACKCAT on 28 November, 2020 - 12:46
--

मोदी जे करतात ते तुझ्या आकलन शक्तिच्या बाहेरचे आहे. तेंव्हा शांत राहा. मोदींनी खासदारांसाठी जे फ्लॅट बांधलेत ते सर्व पक्षिय खासदारांसाठी आहेत. महाभिखार आघाडीने ज्या गाड्या खरेदी केल्या त्या फक्त महा भिखार सरकारमधील मंत्र्यासाठी होत्या.

Pages