दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

क्ल्यू दे जरा. हाफ साडीतील हिरवीण आणि झब्ब्यातला हिरो म्हणजे अरूण गोविल छाप काही सिनेमा काय???

Screenshot_20201111-000044_YouTube.jpg

Screenshot_20201111-001436_YouTube.jpg

ठंडी हवा सुन, काली घटा सुन (पिंजरे को तोड के उड गई मैना) - पहला पहला प्यार तब्बू, ऋषी कपूर

Screenshot_20201111-003239_YouTube.jpg

जुल्मी हमारे सवारिया - मि.एक्स इन बाँबे. >>> बरोबर सीमंतिनी. ती कुमकुम आहे हे ओळखले असते तर, kumkum songs युट्युब सर्च मध्ये पहिले गाणे हेच.

20201111_084603.jpg

Pages