Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
क्ल्यू दे जरा. हाफ साडीतील
क्ल्यू दे जरा. हाफ साडीतील हिरवीण आणि झब्ब्यातला हिरो म्हणजे अरूण गोविल छाप काही सिनेमा काय???
नायिकेचा कपड्याचा भाग ब्लर
नायिकेचा कपड्याचा भाग ब्लर दिसतोय
ती भूत आहे का?
पिक्चर ची साधारण कथा काय?
(No subject)
सोना करे झिल्मिल आहे का???
ही अंजना मुमताज आहे. फेमस आहे बरं... दोनो ने किया है प्यार आहे हे...
आता सोपे आहे ओळखू येईलच
आता सोपे आहे ओळखू येईलच
सिमंतिनी बरीच फॉर्म मध्ये आहे
सिमंतिनी बरीच फॉर्म मध्ये आहे. बरोबर उत्तर.
हा छान प्रश्न होता. सुटला
हा छान प्रश्न होता. सुटला नाही तरी छान गाणं आठवल्याने खूष होतो...
(No subject)
सियोना क्लू दे... आता मिटींग
सियोना क्लू दे... आता मिटींग आहे पण जरा वेळाने येऊन असेल तोवर तर सोडवते.
रोमन हॉलिडे चा अत्यंत वाईट
रोमन हॉलिडे चा अत्यंत वाईट रिमेक. हिरो आता या जगात नाही.
ठंडी हवा सुन, काली घटा सुन
ठंडी हवा सुन, काली घटा सुन (पिंजरे को तोड के उड गई मैना) - पहला पहला प्यार तब्बू, ऋषी कपूर
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
(No subject)
दो घडी वो जो... प्रश्न साठी-
दो घडी वो जो... प्रश्न साठी- क्या बात है...
सिमंतिनी बरोबर
सिमंतिनी बरोबर
हे आपले मराठी गाणे
हे आपले मराठी गाणे
नवरी आली आहे का हे?
नवरी आली आहे का हे?
राजकिय पार्श्वभूमी चा चित्रपट
राजकिय पार्श्वभूमी चा चित्रपट. आता ओळखा.
सरकारनामा,https://m.youtube
सरकारनामा,
https://m.youtube.com/watch?v=4OnS01gox90
स्वप्नात हरवून
अय्यो मी युट्युब उघडिओर्यंत
अय्यो मी युट्युब उघडिओर्यंत उत्तर आलं पण
बरोबर अस्मिता
बरोबर अस्मिता
जुल्मी हमारे सवारिया - मि
जुल्मी हमारे सवारिया - मि.एक्स इन बाँबे. >>> बरोबर सीमंतिनी. ती कुमकुम आहे हे ओळखले असते तर, kumkum songs युट्युब सर्च मध्ये पहिले गाणे हेच.
सगळी मंडळी हुशार झाली आहेत.
सगळी मंडळी हुशार झाली आहेत. कुठलेही गाणे शोधा 1950ते 2020 लगेच उत्तर तयार .
(No subject)
दिल ए नादान तुझे हुआ क्या है.
दिल ए नादान तुझे हुआ क्या है...
अग बाई,चहाचे आधण ठेवून येई
अग बाई,चहाचे आधण ठेवून येई पर्यंत सिमंतिनी उत्तर घेऊन आली पण. सिमंतिनी बरोबर.
धाग्याला जाग आणण्यासाठी एक
धाग्याला जाग आणण्यासाठी एक सोपे कोडे
लगेच ओळखा.
बाईकला नंबर प्लेटच नाही.
बाईकला नंबर प्लेटच नाही. उपदिग्दर्शकांच्या डुलक्या.
नवी कोरी घेऊन आला असेल हो
नवी कोरी घेऊन आला असेल हो शोरूम मधून.संशयाचा फायदा सर्वाना
क्या ये प्यार है -रोड
क्या ये प्यार है -रोड
Pages