Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सियोना हिरो कोणे?
सियोना हिरो कोणे?
SSR वाटतोय.
SSR वाटतोय.
दोघांचा एकत्र सिनेमा नाहीये
दोघांचा एकत्र सिनेमा नाहीये बहुतेक
ती कोण आहे?
ती कोण आहे?
कंगना
कंगना आणि तो विकी कौशल वाटतोय..
पण परत तेच दोघांचा सिनेमा नाहीये बहुतेक..
मला विकी कौशल वाटला
मला विकी कौशल वाटला
मला ती कंगना नाही वाटत.
मला ती कंगना नाही वाटत.
मृणाली ती कंगना आहे. आता शोधा
मृणाली ती कंगना आहे. आता शोधा.
सापडलं मिले ना मिले हम
सापडलं मिले ना मिले हम
बिंगो श्रद्धा. तो हिरो चिराग
बिंगो श्रद्धा. तो हिरो चिराग पासवान - रामविलास पासवान यांचा दिवटा.
हो ना चिराग पासवान नाही ओळखू
हो ना चिराग पासवान नाही ओळखू आला
मस्त कोडं
मस्त कोडं
मी विकिपीडियावर शोधेपर्यंत पब्लिक पोहोचलं पण.
हा पासवान अजिबात ओळखू नाही आला.मी दिनो मोरिया वगैरे वेगळ्याच रस्त्यांवर फिरून आले.
(No subject)
बेशक तुम मेरी मोहब्बत हो
बेशक तुम मेरी मोहब्बत हो
संग्राम
अजय देवगण आहे का
अजय देवगण आहे का
बरोबर
बरोबर
(No subject)
नूतनचा मुलगा आणि रेखा?
नूतनचा मुलगा आणि रेखा?
आज सियोना एकदम छा गये
आज सियोना एकदम छा गये
अतिशय खंगरी कोडी
दिवानो की मस्तानो की
दिवानो की मस्तानो की
डान्सर मधले गाणे
त्या बाईच्या हेडलाईट मुळे सोपे गेले
दिवानो की मस्तानो की.. जवानी
दिवानो की मस्तानो की.. जवानी हम जवानो की - डान्सर
(No subject)
बादशाह टायटल ट्रॅक!
बादशाह टायटल ट्रॅक!
(No subject)
नॉट सो फेमस सिनेमा. पण गाणी
नॉट सो फेमस सिनेमा. पण गाणी सगळीच छान होती.
क्लू दे गं
क्लू दे गं
मला हा मुलगा मुलगी दोघे ओळखू येत नाहीयेत
क्लू- मुलगी सेन सिस्टर्सपैकी
क्लू- मुलगी सेन सिस्टर्सपैकी एक आहे. स्टारकास्ट मोठी (संख्येने). म्युझिकल सिनेमा होता.
रिया सेन ना. Jhankaar beats
रिया सेन ना. Jhankaar beats
अमुपरी हो. गाणं सांगा की.
अमुपरी हो. गाणं सांगा की.
यातील गाणी फ़ेमस होती खुप शान
यातील गाणी फ़ेमस होती खुप शान ने गायलेली. पण हे चित्र कोणत्या गाण्याचे आहे नक्की आठवत नाहीये.
Sunona का दिल ये मेरा tumse कुछ कह रहा है sunona
Pages