दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

SSR वाटतोय.

ती कोण आहे?

कंगना आणि तो विकी कौशल वाटतोय..
पण परत तेच दोघांचा सिनेमा नाहीये बहुतेक..

मस्त कोडं
मी विकिपीडियावर शोधेपर्यंत पब्लिक पोहोचलं पण.
हा पासवान अजिबात ओळखू नाही आला.मी दिनो मोरिया वगैरे वेगळ्याच रस्त्यांवर फिरून आले.

IMG_20201109_135248.jpg

बरोबर

20201109_150839.jpg

दिवानो की मस्तानो की
डान्सर मधले गाणे
त्या बाईच्या हेडलाईट मुळे सोपे गेले Happy

IMG_20201109_152846.jpg

images (14).jpeg

क्लू दे गं Happy
मला हा मुलगा मुलगी दोघे ओळखू येत नाहीयेत

यातील गाणी फ़ेमस होती खुप शान ने गायलेली. पण हे चित्र कोणत्या गाण्याचे आहे नक्की आठवत नाहीये.
Sunona का दिल ये मेरा tumse कुछ कह रहा है sunona

Pages