दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

नाही
प्रस्तुत गाणे गाण्यातली स्त्री गावातल्या सर्वांची संभाव्य प्रेयसी असण्याबद्दल आहे.
या सिनेमात इस्त्री ने शर्ट जाळण्याचा एक सीन आहे.

नाही बरं Happy
उत्तराच्या लांब(आता उत्तरा कोण विचारु नका)

भेंडी चढली का?
मी उत्तर सांगते मग.भेंडी चढली म्हणा Happy

आज एकीकडे दिवाळीची घरसफाई सुरू आहे, त्यामुळे इकडे पूर्ण फोकसच नाहीये. तू लिहिलेल्या वर्णनाचं गाणं माहिती आहे पण शब्द अगदी आठवत नाहीयेत.
सीमंतिनीला येऊ दे, तिला गेस करू दे, मग सांग उत्तर. Happy

चालेल Happy

एकदम सोप्पा क्लू देते
या चित्रपटात काम करणारी एक व्यक्ती योगा शिकवते

फायनली
हॉर्स टूक बाथ इन होली गॅंजेस Happy

आग सिनेमा बघावा च लागेल. 6 व्हीलन त्यातील 2मेलेले , अंडरकॉप पोलिस,मोहनीश बहेल, इस्त्रीने शर्ट जळलेला सीन बघाव लागेल. शिल्पा शेट्टी च्या योगमुळे सुटले कोडे. मस्त होते.

आता एक सोपं:
माला सिन्हा पाण्यात म्हैस धुवायला घेऊन जाते.

बरं झालं सोडवलं ते कोडं. मला नसतं आलं. त्या सिनेमातलं सुहास जोशी+शिल्पा शेट्टी गाणं माहिती होतं. बाकी काही येत नव्हतं.
मानव- क्ल्यू लागेल. 'जिसके सपने हमें रोज आते रहे' वाटलं होतं पण व्हिडीयो पाहिला तर त्यात गावठी माला सिन्हाला म्हैस नाही.

Screenshot_20201109-004528_YouTube.jpg

Pages