Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा सही जवाब
अरे वा सही जवाब
किल्ली इतका सोपा क्लु देउन
किल्ली इतका सोपा क्लु देउन कसे चालेल
(No subject)
.
अरूणा इराणी ??
अरूणा इराणी ??
मृणाली
मृणाली
लगता है कच्चा खिलाडी है
असं म्हणा
वरती दिलंय आणखी एक
किल्ली कटरिना आहे ??
किल्ली कटरिना आहे ??
धुडकी धुडकी लागे
किल्ली कटरिना आहे ??
किल्ली कटरिना आहे ??
किल्ली कतरीना नाही
ही सुंदरी snapshot मध्ये एकदम भूतनी दिसतेय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो ना , दे ना मग क्लु
हो ना , दे ना मग क्लु
ती जॅकलीन पार्टी ऑन माय माईंड
ती जॅकलीन पार्टी ऑन माय माईंड आहे.
https://youtu.be/_YqzZWXkoq0
https://youtu.be/_YqzZWXkoq0?t=19
(No subject)
सीमंतिनी ग्रेटच!
सीमंतिनी ग्रेटच!
मृणाली: अरुणा इराणी नव्हे.
सीमंतिनी अ तुकडीतली पहिल्या
सीमंतिनी अ तुकडीतली पहिल्या बेंचवरची पहिला नंबर येणारी विद्यार्थिनी आहे. हलके घ्या हं.
सीमंतिनी अ तुकडीतली पहिल्या
सीमंतिनी अ तुकडीतली पहिल्या बेंचवरची पहिला नंबर येणारी विद्यार्थिनी आहे. हलके घ्या हं. >>
तुमने मेरा दिन बना दिया... इतकं डोकं मी कधी अभ्यासात लावलं अस्तं तर.... असं आमची आजी म्हणाली असती
असो...
मानव, ती कुक्कू की हेलन... काही क्ल्यू द्या. लंच मध्ये सोडवेन हे ब्लॅक आंड व्हाईट प्रकरण...
त्याचीच दुसरी बाजु:
त्याचीच दुसरी बाजु:
![Screenshot_20201014-214705_YouTube.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59294/Screenshot_20201014-214705_YouTube.jpg)
आता नर्तकी तेवढी ओळखा मग गुगल सांंगेलच कोणते गाणे ते.
त्याचीच दुसरी बाजु:
नर्तकी: शॉर्टफॉर्म मध्ये बेबो.
पण ती या शॉर्टफॉर्मने नाही ओळखल्या जायची, फुलफॉर्मनेच.
हाय रूठें सय्या हमारेhttps:/
हाय रूठें सय्या हमारे
https://youtu.be/gWh-a52ogqU
बिंगो sonalisl
बिंगो sonalisl![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नर्तकी : बेला बोस
धर्मेंद्र ला डान्स बघताना
धर्मेंद्र ला डान्स बघताना एवढा त्रास होतोय.. करताना तर ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धर्मेंद्रने कसे तोंड केले आहे
धर्मेंद्रने कसे तोंड केले आहे....रूसलेला तर अजिबात वाटत नाहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तो देवदास वाटतोय ..
मला तो देवदास वाटतोय ...पारोने सोडून दिलेला आणि चंद्रमुखी कडे आलेला![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला त्याचा चेहरा बद्धकोष्ठ
मला त्याचा चेहरा बद्धकोष्ठ झाल्या सारखा वाटतो.
एरंडेल तेल घेण्या ऐवजी नर्तकीकडे कशाला आला असे वाटते.
(No subject)
गुरुदत्त?
गुरुदत्त?
नाही
नाही,
क्लु देऊ???
हो, दे
हो, दे
हिरोईनीच्या लग्नात हिरोने
हिरोईनीच्या लग्नात हिरोने गायलेले रडगाणे
@मानव पृथ्वीकर : उडन खटोला?
@मानव पृथ्वीकर : उडन खटोला?
MazeMan हो. उड़न खटोलेवाले
MazeMan हो. उड़न खटोलेवाले राही
Mrunali अजुन एक क्लु दे,
Mrunali अजुन एक क्लु दे,
Pages