Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पिवळा शर्ट- हम तो तेरे आशिक
पिवळा शर्ट- हम तो तेरे आशिक है सदियो पुराने- जितेन्द्र
ना जाने क्यू होता है ये
ना जाने क्यू होता है ये जिंदगी के साथ - छोटी सी बात
स्वरूप
स्वरूप
ना जाने क्यु होता है ये जिंदगी के साथ
छोटी सी बात .. न जाने क्यूँ
छोटी सी बात .. न जाने क्यूँ
रिप्लाय करायच्या आधी पेज
रिप्लाय करायच्या आधी पेज रिफ्रेश करायला पाहिजे राव एकदा
हो ना मी टाईप करेपर्यंत आलं
हो ना मी टाईप करेपर्यंत आलं उत्तर
(No subject)
कमाल!.... छोटीसी बात! करेक्ट!
कमाल!.... छोटीसी बात! करेक्ट!
जुनी मुंबई बघायला मजा येते या
जुनी मुंबई बघायला मजा येते या पिक्चर मध्ये!
हो..मलाही आवडला हा पिक्चर..
हो..मलाही आवडला हा पिक्चर.. साधासरळ,हलका फुलका
हीरोइनच पेचाण में नै आ री.
हीरोइनच पेचाण में नै आ री.
सहिच बोले मानव...मेरा तो पास
सहिच बोले मानव...मेरा तो पास
मानव, हैदराबाद मधे राहून तेलुगु नाही पण हैदराबादी हिंदी शिकलात कि
जुनी मुंबई बघायला मजा येते या
जुनी मुंबई बघायला मजा येते या पिक्चर मध्ये!>>+१
हे एक पटकन ओळखू येईल.
हे एक
पटकन ओळखू येईल.पिक्सेल मुळे ओळखू न आल्यास अजून 2 क्लू देण्यात येतील.
हिरो हिरोईन कळेनात..
हिरो हिरोईन कळेनात..
रक्तवर्णॅ फुलांमध्ये
रक्तवर्णॅ फुलांमध्ये
पान्ढरे कपडे घालुन फिरणारी हडळ
असं दिसत आहे
चेह्रे स्पस्।ट दिसत नहीयेत मला
किल्ली
किल्ली
चित्रपट डब आहे
चित्रपट डब आहे
दुभंग व्यक्तिमत्त्व वर आहे
आणि काय च्या काय आहे.
आणि अन्याया विरुद्ध लढणारा आहे.
हिरोचा पोशाख बघा
अपरिचित???
अपरिचित???
ओळखु आले तरी मी काहि फार दिवे
ओळखु आले तरी मी काहि फार दिवे लावु शकत नाही इथे
वाचत होते धागा फक्त
यो!!! सही जवाब
यो!!! सही जवाब
ओ सुकुमारी दिल धडके
ओ सुकुमारी दिल धडके
(No subject)
'ये कहां आ गये हम' का?
'ये कहां आ गये हम' का? सिलसिला मधलं.
नीला आस्मा सो गया..
नीला आस्मा सो गया..
श्रद्धा बरोबर
श्रद्धा बरोबर
(No subject)
ओ मि.राजा
ओ मि.राजा
ओळखा पटकन
ओळखा पटकन
येस
येस
Pages