Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टाय वगैरे नसतो, ज्या
टाय वगैरे नसतो, ज्या व्यक्तीची पोस्ट त्याच मिनिटाला पण सगळ्यात आधी आली त्या व्यक्तीला बक्षीस.
मानव यांना टाय मान्य नसल्याने
मानव यांना टाय मान्य नसल्याने विभागून दिलेले बक्षिस एकट्यालाच दिले जात आहे..
घ्या आता पुढचे गाणं ओळखा
तु लडका है लंडन का
तु लडका है लंडन का
मृणाली, एकट्याला नाही एकटीला,
मृणाली, एकट्याला नाही एकटीला, श्रवुला.
लावण्या...भारीच...बक्षीस
लावण्या...भारीच...बक्षीस तुलाच..
ओह श्रवू ने आधी सांगितले होते
ओह श्रवू ने आधी सांगितले होते नाही का मग तीलाच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा आजचा गाण्यांचा स्टॉक संपला..आता उद्या
ओळखा, लिरिक्स पण दिसताहेत
ओळखा, कडव्याचे लिरिक्स पण दिसताहेत थोडे.
![20201012_233852.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59294/20201012_233852.jpg)
इंग्रजी गाणे ते पण कृष्णधवल..
इंग्रजी गाणे ते पण कृष्णधवल... इतका अभ्यास नाहीय..
हे फैली हुई सपनों की बाहे
हे फैली हुई सपनों की बाहे असावे.
https://youtu.be/Lxf-n4eMkHw
https://youtu.be/Lxf-n4eMkHw?t=102 हे झाड आणि ही हिरॉईन (हा सूर्य हा जयद्रथ!)
यावर आधी बरीच चर्चा झालीय
यावर आधी बरीच चर्चा झालीय
![Screenshot_2020-10-13-07-06-11-340_com.google.android.youtube.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/Screenshot_2020-10-13-07-06-11-340_com.google.android.youtube.jpg)
यात एक किंवा दोन किंवा शून्य भुते आहेत.
मराठीला माझा पास... ..
मराठीला माझा पास... .. कुणीतरी 'ऐरणीच्या देवा'चा स्क्रीनशॉट टाका मग ते एक मात्र मी ओळखेल...![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
या गाण्याला खूप विनोदी
या गाण्याला खूप विनोदी चर्चेचा रेफरन्स आहे
मायग्रेन वालं भूत.
https://www.maayboli.com/node/66981
स्वयंवर आज तुझे माझे - काय हो
स्वयंवर आज तुझे माझे - काय हो चमत्कार.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
ते गाणे आ चल के तुझे मै लेके
ते गाणे आ चल के तुझे मै लेके चलू आहे का?
लेटस हाईड बिहाईंड शॅडो ऑफ सिल्व्हर क्लाऊड.
'ऐरणीच्या देवा’ वरून आठवले...
'ऐरणीच्या देवा’ वरून आठवले..... ironichya deva....
https://youtu.be/Ue724mke7_o
ROFL .... नशीब तर आयर्न मॅन.
ROFL .... नशीब तर आयर्न मॅन. मला वाटलं वाघावानी असू दे म्हणल्यावर राहुल रॉय दाखवतात का काय....
https://www.youtube.com/watch?v=1r9sW5YDsLE
(No subject)
(No subject)
दिल का क्या कसुर
दिल का क्या कसुर- मिलने कि तुम कोशिश करना वादा कभी ना करना, वादा तो टूट जाता है
वादा तो टूट जाता है..........
वादा तो टूट जाता है.......................
माझा प्रश्न - १. हिरोने पिवळा
माझे दोन प्रश्न - १. हिरोने पिवळा शर्ट घातलेली गाणी... २. रोहित शेट्टीच्या बाबांची गाणी...
सॉलीड
सॉलीड
बिंगो!
दिल का क्या कसुर- मिलने कि तुम कोशिश करना वादा कभी ना करना, वादा तो टूट जाता है<<< बिंगो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीमंतिनी बररोबर :
सीमंतिनी बररोबर :
अनु त्या ओळीचे बोल आहेत " ऊंची घटाके साये तले छुप जाए "
१. हिरोने पिवळा शर्ट घातलेली
१. हिरोने पिवळा शर्ट घातलेली गाणी
-नमस्ते लंडन-रफ्ता रफ्ता,अक्षय कुमार- पिवळा, पोपटी आणि आकाशी शर्ट
पिवळा शर्ट
पिवळा शर्ट
गोविंदा दुल्हे राजा कहां राजा भोज कहां गंगू तेली
हृतिक कंगना क्रिश३=दिल तू ही बता
बल्लेलका रजनीकांत सिवाजी द बॉस्स
शाखा: सूरज हुवा मध्धम्म
थोडा डिस्काऊंट घेऊन व्यंकटेश अनाडी फूलो सा चेहरा तेरा
पिवळा शर्ट
पिवळा शर्ट![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अमीर खान - ए मेरे हमसफर , य क्युट दिसलाय तो त्या शर्ट मध्ये
शाहरुख- DDLJ मध्ये रग्बी वाल्या शॉट मध्ये
हे ओळखा:
हे ओळखा:
Pages