Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
युट्यूबवर होते हे गाणे पण आता
युट्यूबवर होते हे गाणे पण आता बघितले तर दिसत नाही. असो. हो अॅक्टींग सगळ्यांचेच खास आहे. पण किती साधी वाटतात आजच्या काळात अशी हॉटेल्स आणि ते डेकोरेशन वगैरे. त्या काळात सुपरस्टारना घेऊन अशा ठिकाणी शुटींग झाले होते. म्हणून मला वेगळे वाटते ते गाणे शिवाय शशी कपूर फारच फन्नी अभिनय केला आहे एकदोन ठिकाणी त्यात. Funny not in negative sense, he was just so natural.
माझे पण आवडते गाणे आहे हे..
माझे पण आवडते गाणे आहे हे.. किताबो मेन छापते है चहात के किस्से.. हि ओळ तर खूपच आवडते..
आता नक्की लक्षात नाही पण
आता नक्की लक्षात नाही पण बहुधा या गाण्यापर्यंत तो राखीच्या प्रेमात वगैरे नसतो. फक्त संजीव कुमार विरूद्ध तिला वापरून घेत असतो.
बरोबर फारेण्ड. पण आता पर्यंत
बरोबर फारेण्ड. पण आता पर्यंत राखीला नोकरी वरून काढल्यावर त्याने तिला नोकरी दिली असते. राखीला सॉफ्ट कॉर्नर असतो, म्हणुन ती पण चीझ काम की च आहे हे ठासवत असते.
सुटलीच म्हणायची ती! कुठे
सुटलीच म्हणायची ती! कुठे सापडला तर बघते आता. सगळी गाणी आवडतात त्रिशूल मधली. जानेमन कमाल करती हो तर खासच...
तनिष्क बागचीची नजर पडून ह्या गाण्याचे रिमिक्स आले नाही हे ही आपले मोठेच नशीब म्हणायचे...
जानेमन कमाल करती हो चे
जानेमन कमाल करती हो चे रिमिक्स?
नको रे बाबा.
तसे मला कुठलेच रिमिक्स नको वाटतात, गाणं आवडतं नसलं त्याचं ही.
खास शोधले हे ... शाळेच्या
खास शोधले हे ... शाळेच्या सहलीला हे गाऊन बाईंचे डोके उठवले होते ओळखा पाहू !
सीमंतिनी ... प्रतिसाद धमाल .
क्रिष्णा सिनेमा
क्रिष्णा सिनेमा??
नाही, त्रिशूलचे रिमिक्स नाही
नाही, त्रिशूलचे रिमिक्स नाही आले अजून. पण एकटी हेमामालिनी अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीत गोल्फ खेळणारी निघावी ही नाइंसाफी आहे. सारा अली खानला घेऊन करावं रिमिक्स आणि खेळू द्यावं तिला गोल्फ.
कोणास ठाऊक ?गाणे माहिती फक्त
कोणास ठाऊक ?गाणे माहिती फक्त !
बाईंचे डोके उठवले हा काय क्लू
बाईंचे डोके उठवले हा काय क्लू झाला!
मोठाच क्लु आहे तो
मोठाच क्लु आहे तो
झांजरिया
झांजरिया
मी सुनील शेट्टी करिष्मा कपूर
मी सुनील शेट्टी करिष्मा कपूर सोबतचा एकही चित्रपट पाहिला नाही. की गाणं ही नाही पाहिलंय, ऐकलं असेल.
नाही mrunali... But close
नाही mrunali... But close
चिनाय चिन चिन सारख्या भिकारोत्तम lyrics आहेत ...
सुंदरा सुंदरा...
सुंदरा सुंदरा...
नाही.. शोधा अजून
नाही.. शोधा अजून
आता हे मराठी गाणं ओळखा
आता हे मराठी गाणं ओळखा
मूवी रक्षक आहे वाटते..
मूवी रक्षक आहे वाटते..
हाय हुकू हाय हुकू हाय हाय
हाय हुकू हाय हुकू हाय हाय
तुझी माझी जोडी जमली..
तुझी माझी जोडी जमली..
अशोक सराफ पी टी परेड डान्स...
किशोरी शहाणे आणि अशोक सराफ
किशोरी शहाणे आणि अशोक सराफ आहेत ना..
लावण्या
लावण्या
तुझी माझी जोडी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
मानव दादा बरोबरच
मानव दादा बरोबरच
हाय हुकू हाय हाय,ये लडकी मेरे
हाय हुकू हाय हाय,ये लडकी मेरे सामने मेरा दिल लिये जाय. गोपी किशन चित्रपट.
अस्मिता.. गाणं काय आठवेना..
अस्मिता.. गाणं काय आठवेना..
बाकिचे लोकहो शोधा
गोपी किशन यह इश्क है क्या
तुझी माझी जोडी .......बरोबर
गोपी किशन
यह इश्क है क्या
आलं गं मानवदादा यांना हाय
आलं गं मानवदादा यांना हाय हुकु हाय हुकु
https://m.youtube.com/watch?v=5ufBsf3Lx1M
हे बघा ....
सियोना बरोबर
लई म्हणजे लईच सोप्पे
लई म्हणजे लईच सोप्पे
सात समुंदर पार
सात समुंदर पार
Pages