Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बॉम्बे- तु हि रे
बॉम्बे- तु हि रे
नाही.
नाही.
A R Rahiman . या गाण्याच्या नावावरून हिंदी सिरीयल आहे. (पाच शब्द)
या चित्रपटाचे नाव (३ अक्षरी) हे एका नटीचे नाव सुद्धा आहे, जी त्या चित्रपटात नाही.
मला आधी।वाटलं तेवढं नविन नाहीय हे गाणं, २००४ चं आहे.
एवढे क्लु देऊन पण आठवत नाहीय.
एवढे क्लु देऊन पण आठवत नाहीय..
प्रयत्न चालू
मिनाक्षी - गाणं नाही आठवत
मिनाक्षी - गाणं नाही आठवत
क्लू १:
क्लू १:
फेरफटका चित्रपट बरोबर.
फेरफटका चित्रपट बरोबर.
ये रिश्ता
ये रिश्ता
बरोबर
बरोबर
ये रिश्ता क्या कहलाता है - गाण्याचे बोल आणि सिरीयलचे नाव.
(No subject)
क्लु- या चित्रपटाचे नाव एक
क्लु- या चित्रपटाचे नाव एक जुने गाणे आहे.
ऑशिक बनॉयॉ ऑपने आहे का?
ऑशिक बनॉयॉ ऑपने आहे का?
नाही
नाही
भीगी भिगी राते याद है..
भीगी भिगी राते याद है..
वो हमसे खफा है.... मला
वो हमसे खफा है.... मला माहिती नव्हते. क्ल्यू वरून गुगल केलं
https://youtu.be/E8A5357genE
https://youtu.be/E8A5357genE?t=241 हे इथे...
सिमांतिनी.. सिनेमा बरोबर आहे.
सिमांतिनी.. सिनेमा बरोबर आहे...गाणं दुसरे आहे पण ठिक आहे पिक्चराइजेशन सेमच असतं.
छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा
छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा डब्बा, जाकीट, दु:खी चेहरा सगळं सगळं मॅच केलं तरी आमचा गलत जबाब... उत्तर तर सांग मग...
गाणं दुसरे आहे?? मला तर तेच
गाणं दुसरे आहे?? मला तर तेच गाणं वाटतेय कि. चित्र तेच. डबिंग पण नाही वाटत
(No subject)
@मानव, ओळखले ८० च्या दशकातले
@मानव, ओळखले ८० च्या दशकातले आहे
मला हाश्मी चं गाणं येत नाहीये
मला हाश्मी चं गाणं येत नाहीये.
पण माझा सोपा पेपर.ते गाणं आणि हे दोन्ही ओळखा.
मुहब्बत बडे काम की चीज है...
मुहब्बत बडे काम की चीज है... किताबों मे छपते है चाहत के किस्से.... (हे माहिती होतं नो गूगल).
जॉन अब्राहमचं तूती वेडींग दी आहे....ते अॅक्शन वरून ओळखलं...
छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा
छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा डब्बा, जाकीट, दु:खी चेहरा सगळं सगळं मॅच केलं तरी आमचा गलत जबाब.....
सिमांतिनी
भीड मे तन्हाई मे,प्यास कि गहराई मे
दर्द मे रुसवाई मे मुझे तुम याद आते हो
मानव क्लु द्या कि छोटा
मानव क्लु द्या कि छोटा
मी फारच सोपे पेपर देतेय
मी फारच सोपे पेपर देतेय
टाईम टू अपग्रेड
तुती बोले वेडिंग दि..
तुती बोले वेडिंग दि..
नाही अनु मला माहीत नव्हते ते
नाही अनु मला माहीत नव्हते ते गाणं.
मी विचार करत होते तोपर्यंत उत्तर आलं
मुहब्बत बडे काम की चीज है...
मुहब्बत बडे काम की चीज है... >>
बरोबर सीमंतीनी.
>> मुहब्बत बडे काम की चीज है.
>> मुहब्बत बडे काम की चीज है... किताबों मे छपते है चाहत के किस्से.... (हे माहिती होतं नो गूगल).
हो... त्या गाण्याचा व्हिडिओ खास वगैरे म्हणता येणार नाही पण काहीतरी वेगळा आहे. सो बरेचदा बघितला आहे.
अॅक्टींग सगळ्यांचेच खास आहे!
अॅक्टींग सगळ्यांचेच खास आहे!!! अमिताभ इतक्या smugly 'ये बेकार बेदाम की चीज है' म्हणतो की राखीसाठी जीव हळहळतो... बाई तुझ्या प्रेमात पडला हा बाबा तरी अशा smugness बरोबर संसार कसा ग झेपणार... एक दोन kisses वर आभार मानून सोडून दे
Pages