दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.
A R Rahiman . या गाण्याच्या नावावरून हिंदी सिरीयल आहे. (पाच शब्द)
या चित्रपटाचे नाव (३ अक्षरी) हे एका नटीचे नाव सुद्धा आहे, जी त्या चित्रपटात नाही.

मला आधी।वाटलं तेवढं नविन नाहीय हे गाणं, २००४ चं आहे.

बरोबर Happy
ये रिश्ता क्या कहलाता है - गाण्याचे बोल आणि सिरीयलचे नाव.

छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा डब्बा, जाकीट, दु:खी चेहरा सगळं सगळं मॅच केलं तरी आमचा गलत जबाब... उत्तर तर सांग मग...

मुहब्बत बडे काम की चीज है... किताबों मे छपते है चाहत के किस्से.... (हे माहिती होतं नो गूगल).

जॉन अब्राहमचं तूती वेडींग दी आहे....ते अ‍ॅक्शन वरून ओळखलं... Wink

छ्या... खांब, इलेक्ट्रीकचा डब्बा, जाकीट, दु:खी चेहरा सगळं सगळं मॅच केलं तरी आमचा गलत जबाब.....
Lol सिमांतिनी

भीड मे तन्हाई मे,प्यास कि गहराई मे
दर्द मे रुसवाई मे मुझे तुम याद आते हो

>> मुहब्बत बडे काम की चीज है... किताबों मे छपते है चाहत के किस्से.... (हे माहिती होतं नो गूगल).

हो... त्या गाण्याचा व्हिडिओ खास वगैरे म्हणता येणार नाही पण काहीतरी वेगळा आहे. सो बरेचदा बघितला आहे.

Happy अ‍ॅक्टींग सगळ्यांचेच खास आहे!!! अमिताभ इतक्या smugly 'ये बेकार बेदाम की चीज है' म्हणतो की राखीसाठी जीव हळहळतो... बाई तुझ्या प्रेमात पडला हा बाबा तरी अशा smugness बरोबर संसार कसा ग झेपणार... एक दोन kisses वर आभार मानून सोडून दे Wink

Pages