म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई
सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.
टर्म्स अँड कंडिशन्स
This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.
१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.
लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्शी रिन्यू करावे लागते.
व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/
http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp
http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp
पण इकडे येताच एक आजोबा अचानक
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली>>>>>. अरे बापरे काय हसहस हसलेय व्हिजुलाईज करून.
बाहेर जाताना यायचं असतच पण गाडीवर बसून चक्कर पण मारायची असते>>>>> भावाची आठवण झाली. सकाळी तिला घेऊन तो बाईकवरून फेरी मारायचा.ते दृश्य त्याच्या कॉलनीत फेमस झाले होते की आणखी एकाने तसेच कुत्रे पाळले.
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव>>>> पट्टा बंधलेला पेट दिसला तरी मीच माझा रस्ता बदलते,त्यामुळे त्या लोकांच्या भावना मी समजू शकते, पण इथे वाचायला खरंच मस्त वाटत आहे अर्थात फक्त किस्से वाचायला आणि फोटो बघायला च फक्त
पट्टा बंधलेला पेट दिसला तरी
पट्टा बंधलेला पेट दिसला तरी मीच माझा रस्ता बदलते,त्यामुळे त्या लोकांच्या भावना मी समजू शकते>>>>>
माझी बायको गगनभेदी आवाजात किंचाळायची
पिल्लू जरी जवळपास आले तरी
कुत्रे तर लांबून दिसले तरी आरडाओरडा
एकदा तिने गाडीवरून उडीच मारली घाबरून
एकदा आमच्या इथे भटकी कुत्री रस्त्यावर सापडली
त्यातले एक गाडीखाली येऊन मेले म्हणून आम्ही उरलेली घरी आणली, खायला दिले, अंगावर भरपूर किडे होते म्हणून त्यांचा शाम्पू आणून त्यांना धुतले
बायकोला कळलं असतं तर धुमाकुळ घातला असता म्हणून ती ऑफिसला गेलेल्या वेळेत हे केले आणि गच्चीत लपवून ठेवले
रात्रीही गुपचूप आवाज न करता त्यांना खायला देऊन आलो
नेमके सकाळी कुई कुई आवाजाने तिला कळलं
तिने प्रचंड हलकल्लोळ केला
हे एक चित्र आहे आणि
एवढ्या दांडग्या ओडीन ला ती कानाला धरून त्याच्या खोलीत नेते
त्याचं खाणं पिणं करते
टीव्ही बघत असताना तो तिच्या पायापाशी पहुडलेला असतो आणि तो किती मऊ मऊ आणि उबदार आहे हे मलाच कौतुकाने सांगते
हे एक चित्र
त्यामुळे बदल घडू शकतो याबद्दल मी अफाट आशावादी आहे
नमस्कार
नमस्कार
मी खरं तर मायबोलीचा बऱ्याच वर्षांपासून सदस्य आहे, पण बहुतेक वेळा फक्त वाचन करतो. वर आशुचॅम्प ने श्वान बद्दल लिहिलं आणि मला सांगितलं म्हणून थोडंसं लिहितो. श्वान मुळात सुरूच केले ते माझ्या बोल्ट (येल्लो लॅब ) साठी . आता हळूहळू त्याचा पसारा वाढतो आहे . ह्याबद्दल मी सविस्तर इथे लिहिलं आहे नक्की वाचावे हि विनंती
नोकरी ते उद्योजकता
प्रतिसादा साठी धन्यवाद राडेक
प्रतिसादा साठी धन्यवाद राडेक. मेनी बेस्ट विशेस फॉर द फूड बिझनेस.
राडेक - इन्टरेस्टिंग प्रवास
राडेक - इन्टरेस्टिंग प्रवास आहे तुमचा. कौतुक वाटले. तुम्हाला शुभेच्छा!
मस्त रे केदार
मस्त रे केदार
भारी लिहिलं आहेस
वा
वा
मस्त बिझनेस आहे
कुत्रे असलेल्याना(म्हणजे ज्या लोकाकांडे कुत्रे आहेतत्याना) नक्की सांगते
कुत्रे असलेल्याना(म्हणजे ज्या
कुत्रे असलेल्याना(म्हणजे ज्या लोकाकांडे कुत्रे... ..
कंसात स्पष्टीकरण दिलंय ते एक
कंसात स्पष्टीकरण दिलंय ते एक बरं केलं
आशुचँप हॅन्डसम आहे ओडिन. ते
आशुचँप ओडिन हॅन्डसम आहे. ते घुंगरू पण क्यूट दिसतय. खूण लक्षात ठेवलीये. ओडिन बरोबर कधी दिसलात तर ओळख पटेल
धन्यवाद श्रद्धा
धन्यवाद श्रद्धा
त्याचे काही लेटेस्ट फोटो पण टाकतो
मस्त आहे धागा, आशुचँप ओडिन
मस्त आहे धागा, आशुचँप ओडिन खुपच हँडसम आहे. आणि निरागस ही दिसतो.
अस्मिता तुझ्या ताईचं पिल्लू किती गोडूलं. नावही क्युट तिरामिस्सू ना?
आज ओडीन ला वाढदिवसाच्या
आज ओडीन ला वाढदिवसाच्या पार्टीचे आमंत्रण होते
आमच्याच लेन मध्ये एक चेरी नावाची त्याची फ्रेंड आहे ती एक वर्षाची झाली
पालक म्हणून आमचा पहिलाच अनुभव
त्यामुळे काय गिफ्ट घ्यावं वगैरे चर्चा
सुदैवाने त्यांना तयार करणे,कपडे वगैरे काही प्रश्नच नव्हता
सोसायटीच्या पार्किंग मधेच झाला वाढदिवस
केक होता पण मेणबत्ती किंवा कापणे वगैरे काहीप्रकारच नव्हता
बड्डे गर्ल सकट सगळे जण इतके तिकडे हिंडण्यात आणि खेळण्यात मग्न होते
पण ओव्हरल धमाल आली
पालक म्हणून आमचा पहिलाच अनुभव
पालक म्हणून आमचा पहिलाच अनुभव....मजा ना!
भारीच
भारीच
केक पण काहीतरी वेगळा बनवावा लागतो ना कुत्र्याना(इथे मी केक च्या कुक ला कुत्रा म्हणत नाहीये याची नोंद घ्यावी. )
लहान असताना भटक्या आणि पाळीव
संपादित
अजिंक्यराव तुमचा प्रतिसाद
अजिंक्यराव तुमचा प्रतिसाद वेगळ्या धाग्यावर पडलाय
या श्वान मालकांचे काय करायचे इकडे हलवणार का?
(No subject)
कॅमेराफ्रेंडली आहे ओडीन .
कॅमेराफ्रेंडली आहे ओडीन .
केक पण काहीतरी वेगळा बनवावा
केक पण काहीतरी वेगळा बनवावा लागतो ना कुत्र्याना>>>>
हो वेगळा होता
आपला मैदा, साखर वाला केक देऊ नये त्यांना
यांनी कशा पद्धतीने केला होता माहिती नाही पण ओडीन ला लैच आवडला
तो केक पासून हलायलाच तयार नव्हता, एकदम गुड बॉय सारखा व्यवस्थित बसून त्याने आधी जेवढा मिळेल तेवढा घेतलाच
शिवाय बाकी फ्रेंड ना दिल्यावर उरलेला केक देखील खायचा त्याचा प्लॅन होता
एक दोघांनी चक्क नकार दिला खायला त्यांच्या वाटचा यानेच खाल्ला
मग मी बास म्हणलं
वा मस्त पोझ दिलीय ओडिन ने.
वा मस्त पोझ दिलीय ओडिन ने.
डोळे पण छान आहेत.
तो केक पासून हलायलाच तयार
तो केक पासून हलायलाच तयार नव्हता, एकदम गुड बॉय सारखा व्यवस्थित बसून त्याने आधी जेवढा मिळेल तेवढा घेतलाच
शिवाय बाकी फ्रेंड ना दिल्यावर उरलेला केक देखील खायचा त्याचा प्लॅन होता
एक दोघांनी चक्क नकार दिला खायला त्यांच्या वाटचा यानेच खाल्ला >> किती क्यूट
क्युट आहे हा धागा.
क्युट आहे हा धागा.
ओडीन खूप देखणा आहे.
कुत्र्यांसाठीचा बर्थडे केक वेगळा असतो(पण दिसायला आपल्या नॉर्मल केकसारखाच). पुण्यात केटरर करून देतात स्पेशल कुत्र्यांसाठी केक. त्यांचा दिवाळीचा फराळ पण वेगळा असतो, तो पण केटरर देतात.
मी माझ्या मैत्रीणीकडे रहायला
मी माझ्या मैत्रीणीकडे रहायला गेले होते तेव्हा तिच्याकडच्या "कुत्रीने" माझी चप्पल खाल्ली होती.
बापरे कुत्र्यांची बर्थडे
बापरे कुत्र्यांची बर्थडे पार्टी. हे नविनच आहे.
इथे मी केक च्या कुक ला कुत्रा म्हणत नाहीये याची नोंद घ्यावी. >>>
तिच्याकडच्या "कुत्रीने" माझी
तिच्याकडच्या "कुत्रीने" माझी चप्पल खाल्ली होती......
मेधावी, आमच्या आधीच्या घराजवळ नेहमी कुत्रे असायचे..
दारात ठेवलेल्या दोन-तीन चपला खाल्ल्या माझ्या.
(No subject)
Medhavi please post your
Medhavi please post your complaint on your bb.
चपला, बूट, मोजे यांना असणारा
चपला, बूट, मोजे यांना असणारा उग्र गंध त्याना आकर्षक वाटत असावा
कारण जवळपास सगळे भुभु हे उद्योग करतात
Pages