म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई
सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.
टर्म्स अँड कंडिशन्स
This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.
१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.
लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्शी रिन्यू करावे लागते.
व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/
http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp
http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp
चांगली माहिती . फक्त
चांगली माहिती .
फक्त सार्वजनिक स्वच्छता मध्ये हलवा
फ्लॅट मध्ये ठेवण्यासाठी योग्य
फ्लॅट मध्ये ठेवण्यासाठी योग्य कुत्रे ब्रीड्स
डॅशुंड, पॉम, चिव्हावा, मिन पिन. मिन डॅश. लॅब, रिट्रिवर.
मुस्की म्हणजे काय ?
मुस्की म्हणजे काय ?
पाळलेले श्वान हे कोन त्याही
पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे. >>> खूप व्हेग आणि open for interpretation आहे. याचे काही details असतील ना?
चांगली माहिती.. अ.प. शिवाय
चांगली माहिती.. अ.प. शिवाय घरात कुत्रा आढळल्यास काय कार्यवाही करतात ते पण हवे.
पाळलेले श्वान हे कोन त्याही
पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे>>>>
कुणी???? कुणी दखल घेतली पाहिजी???
प्रत्येक श्वान मालकाने जर
प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
>>>>>>>>काय गम्मत आहे.. जे लोक नीट श्वानांची काळजी इ. घेतात त्यांना कडक नियम..
आणि जी भटकी कुत्री असतात ती महापालिकेची जबाबदारी असुन त्यांच्याबद्दल हे नियम पाळतात की नाही यावर काही Accountability नाही.
हा धागा चांगला इन्फर्मेटिव्ह
हा धागा चांगला इन्फर्मेटिव्ह आहे.
(येथे वाद होणार नाहीत अशी अंधुक आशा दाटून आली आहे मनात)
धन्यवाद, अमा मला वाटतं जी
धन्यवाद, अमा
मला वाटतं जी कलमं व्हेग आणि ओपन टू इन्टरप्रीटेशन्स आहेत त्याबद्दल बीएमसीत विचारणा केली पाहिजे. इथे अमांना विचारून काय उपयोग?
मुस्की म्हणजे मझल (muzzle) बहुतेक
वरदा, हे vague नियम टाकले
वरदा, हे vague नियम टाकले आहेत म्हणून details विचारले आहेत. कारण आधीच्या धाग्यातील problem वर काही solution आहे का ते कळत नाहीये.
मला असं वाटतं आहे की जसे नियम
मला असं वाटतं आहे की जसे नियम दिले आहेत तसे उतरवून/ कॉपी करून टाकले आहेत. तपशील मुळातच फारसे नसावेत त्या अधिनियमात.
जे काय नियम आहेत ते पाळीव
जे काय नियम आहेत ते पाळीव कुत्र्याबद्दल. भटक्या कुत्र्यांचे काय नियम आहेत ?
बी.एम सी ने भटक्या कुत्र्यांचा कसा प्रतिबंध करायचा याचे काही नियम आहेत का ?
भटक्या कुत्र्याने सामान्य नागरिकाचा चावा घेतल्यास बी एम सी काही नुकसान भरपाई देणे लागते का ?
पिंपरी चिंचवड मनपा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही . पण कुत्रे चावल्यास रेबीपुर हे अॅन्टीरेबीज फुकट देते.
रेबीपुर दिल्यानंतर ते बारा दिवसांपर्यत कार्यरत नसते. हा काळ ( पिसाळलेले कुत्रे )चावल्यास धाकधुकीचा
अमा, शेवटची लिंक भयानक
अमा, शेवटची लिंक भयानक विनोदी.
टिपिकल कीस पडला की हाती हेच नियम राहतात.
धन्यवाद अमा. जनहित याचिका
धन्यवाद अमा.
जनहित याचिका दाखल करुन सुस्पष्ट नियमावली जाहीर करायला भाग पाडता येइल.
अमा, शेवटची लिंक भयानक
अमा, शेवटची लिंक भयानक विनोदी. <<अमांनी वैतागुन टाकली आहे
चांगली माहिती .
चांगली माहिती .
लायसन्स पेट पेरेंट ला दिले
लायसन्स पेट पेरेंट ला दिले जाते म्हन जे त्यांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. कुत्र्याचा लोकांना त्रास होउ न देणे ही सर्वस्वी पेट पेरेंट ची जबाबदारी आहे. हे लायसन्स घेतले आहे का म्हणून व्हेट तसेच बीएम सीचे आरोग्य इन्स्पेक्टर विचार तात. पैसे भरल्याचा रिसीट नंबर त्या एरिआतल्या इन्स्पेक्टरला सांगाअचा असतो.
मुस्की म्हणजे मझलच असावे. मेरी मराठी उतनी अच्छी नही है. ह्या लायसन्सची एक प्रत बाहेर जिथे आपण च पला बूट ठेवतो तिथे ठेवावी. सोसायटीतील कोणी विचारल्यास किंवा इन्स्पेक्टर आलयास दाखवता येते. ओरिजिनल कपाटात लॉकर मध्ये!
ह्या शिवाय सोसायटीत नीयम असतत ते पालन करणे बंधन कारक आहे. आमच्य इथे पीथ्री व टू वर कुत्रे नेण्यास मनाई आहे. पीथ्री वर लहान मुले खेळतात व म्हातारे वॉक करत असतात. हायजीन व सेफ्टी दोन्ही बाजूंनी हे बरोबर आहे कारण विजेच्या वेगाने पळ नारे कुत्रे हेल्धी तरूण माणसाला पाडू शकतात. कुत्र्याने गवतात काही केल्यास मुलांना संसर्ग होउ शकतो. माझे कुत्रे फुल्ली ग्रोनप असले तरी साइज लहान आहे व तुमचा विश्वास नाही बसणार पण मुले फार मागे लागतात. मी फिरवतो म्हणतात. एक मुलगी तर पार घरापरेन्त येत असे. तिची आई काळजी करील ही मला काळजी!
सतत बांधलेले कुत्रे जास्त भुंकतात. ही पण मालकाची चूक आहे. बरेच लोक हौसेने कुत्रे घेतात व जमले नाही की हेळसांड करतात. अश्या कुत्र्यांना बिहेविअरल प्रोब्लेम्स येतात. व तेही अॅड्रेस केले जात नाहीत.
सर्वत्र पॉप्युल्र असलेले पग हे ब्रीड खरेतर आजीबात पाळण्याच्या लायकीचे नाही. त्या कुत्र्याला फार प्रॉब्लेम्स अस्तात हेल्थ चे. श्वास नीट् घेता येत नाही. आणि इतर प्रश्न अस्तात.
प्रचंड भावना प्रधान, हुषार व संवेदनशील प्राणी असल्याने( जसे इतर ही असतातच - हत्ती चित्ता घोडा माउ इत्यादी) कुत्र्याना इमोशनल बिहेवयरल इश्यूज येतात. व ते सॉल्व्ह करायला कॅनाइन थेरपिस्ट असतात .
मारिको ह्या प्रसिद्ध कंपनीच्या मालकांची मुलगी अशी थेरपिस्ट आहे. मुंबईत काम करते. खरेतर वाचायला वेळ कमी पडेल इतकी माहिती जालावर उपलब्ध आहे.
कुत्रा ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे हे पचनी पडले तरच घरी पपी आणावे. कुत्रा घरी आल्यास घरी स्वच्छता काँप्रमाइज होते. जसे अगदी लहान बाळ घरी असताना आपण घर नीट ठेवू शक तोच असे नाही. But we are experiencing a joy that is so different and purely on a personal level. मी स्वतः म्हातार्या माणसांचे सर्व काम केले आहे त्यामुळे कुत्र्याचे करायला काही वाटत नाही.
परफेक्ट डॉग वॉक बॅगः ह्यात
परफेक्ट डॉग वॉक बॅगः ह्यात खालील साहित्य असावे.
१) मुं बई मिररचे चौकोनी तुकडे.
२) प्लास्टिक गार्बेज बॅग.
३) एक एक्स्ट्रा बेल्ट
४) टॉर्च,
५) थोडे पैसे
६) फोन व गाणि ऐकायला हेडफोन्स
७) घरची किल्ली.
८) पावसाळ्यात कपडा
९) पाणी.
आम्ही सर्व वयाचे ह्युमन्स, बेबीज चिल्ड्रेन, ह्यांच्या पासून दूर राहतो. लोकांच्या गाड्या पार्क केलेल्या असतात त्या पासून दूर राहतो. कुत्र्याने शी केल्यास उचलून प्लास्टिक बॅगेत टाकतो व ती बॅग गार्बेज बिन मध्ये टाकतो.
लीश सोडत नाही. ( पीपल एरिया मध्ये तरी) इतर बारक्या / नाजूक ब्रीड चा कुत्रा दिसला तरी बाजूला जातो व
भयानक मोठ्या मेल कुत्र्या पासूनही. खरेतर कुत्रे फिरवताना बसायला सवडच मिळत नाही इतके ते पळत असतात हा माझा अनुभव!
अमा, छानच लिहिलंयस.
अमा, छानच लिहिलंयस.
अमा! तुमची माहिती आवड्ली!
अमा! तुमची माहिती आवड्ली! त्यातला प्रामाणिक प्रयत्न जाणवला... तुमच्या सारखेच इतर भारतोय कुत्रेमालक जबाबदार असतिल/ किन्वा जे नसतिल त्यानी व्हावे ही इच्छा!
अमा, मस्त लिहिलं आहेस.
अमा, मस्त लिहिलं आहेस.
मुंबई मिररच का बरे? गरीब
मुंबई मिररच का बरे?
गरीब मराठी कुत्रेपालक पुण्यनगरी किंवा सकाळ वापरतील.
Chan aahe mahiti
Chan aahe mahiti
साती, किंवा सकाळ
साती,
किंवा सकाळ वापरतील.
आचार्य अत्रेंच्या जोक ची आठवण झाली. त्यावेळेला आचार्य अत्रे केसरीचे संपादक होते आणि परुळेकर सकाळचे.
सकाळचा खप वाढवण्यासाठी सकाळमधे सामन्य माणसांचे फोटो येत आणि खाली लिहलेले असे.
- या पारुबाई, भाजी विकतात आणि रोज सकाळ वाचतात.
- हे सदाभाऊ, रिक्षा चालवतात आणि रोज सकाळ वाचतात.
या मार्केटींग तंत्राची टर उडवताना अत्रेंनी छापल
हा बाळु ह्याला रोज सकाळी सकाळ पेपरच लागतो.
साती मला पण कळले नव्हते मुंबई
साती मला पण कळले नव्हते मुंबई मिरर चेच तुकडे का म्हणून
पण अमा चांगली माहिती
अमा, उत्तम माहिती. धन्यवाद
अमा,
उत्तम माहिती. धन्यवाद
;मिरर' आणि 'सकाळ' यांच्या आकारात फरक आहे.
>>साती मला पण कळले नव्हते
>>साती मला पण कळले नव्हते मुंबई मिरर चेच तुकडे का म्हणून <<
आयला पण पेपर हातात घेउन फिल्डींग लावायला लागते की कुत्रा शहाण्या मुलासारखा कागदावर बसतो?
अमा, चांगली माहिती.
अमा, चांगली माहिती.
है शाब्बास अमा!!
है शाब्बास अमा!!
मुंबई मिररच का बरे? >> मुंबई
मुंबई मिररच का बरे? >> मुंबई मिररचा जो साइज आहे तो एका शीटचे चार तुकडे पटकन होतात. मिडडे कधीकधी स्टेपल असतो. टीओआय किंवा इकॉ नोमिक टाइम्स फार पाने असतात व पटकन फाडता येत नाहीत. एका कुत्र्याचा कारभार आटपेस्तोवर दुसरे पळून जाते. काही एक नवा क्रायसिस उद्भवू शकतो. डॅशूंड ब्रीड ला रोड सेन्स नाही त्यामुळे पीटू वरून जोरात गाडी आली तर कुत्रे मरेल हे एक त्यापेक्षा बिचकून कारवाला खांबावर आपटेल व अपघात होईल. परवाच एक कुत्रे गाडी खाली अर्धातास उंदीर शोधत होते. त्या भानगडीत बेल्ट त्या गाडीत अडकला. मग मी त्या बिल्डिंगच्या वॉचमनला दाखवले व काही खर्च आल्यास मला फोन कर असे सांगितले. अजून तरी कोणी कार्मालक आलेला नाही व बेल्ट ही दिसत नाही आहे. आता स्ट्रिकटली कार च्याखाली जायचे नाही असा फतवा काढला आहे.
Pages