Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दारूच्या गुत्त्यावर विळी घेऊन
दारूच्या गुत्त्यावर विळी घेऊन ती नाचतेय!
हिरो हिरोइनने परिधान केलेल्या
.
दारूच्या गुत्त्यावर विळी घेऊन
दारूच्या गुत्त्यावर विळी घेऊन ती नाचतेय!>>
मुंगडा मुंगडा मै गुड की दली.
विळी?!!...की कोयता?
विळी?!!...की कोयता?
विळा.
विळा.
आमच्याकडे (विदर्भात) कोयता म्हणजे विळ्याच्या आकृतीचा पण आकाराने लहान - पोत्यात खुपसून उचलायच्या कामी वापरायचे - त्याला म्हणत.
विळी, विळा आणि कोयता एकच ना?
विळी, विळा आणि कोयता एकच ना?
ताजा ताजा कली खिली है हम
ताजा ताजा कली खिली है हम उस्के दिवाने है
कोयता- ऊस तोडणीला
कोयता- ऊस तोडणीला
विळा- ज्वारी, बाजरी, गहू आदी पिकांच्या कापणीला
खुरपे- गवत खुरपायला
विळी- भाज्या चिरायला
अडकित्ता- छोटा सुपारीसाठी, मोठा कैरी फोडायला किंवा कडबा वैरण जनावरांना तोडून खाऊ घालायला..
सगळे वेगळे प्रकार वेगळे उपयोग..
हिरो हिरोइनने परिधान केलेल्या
हिरो हिरोइनने परिधान केलेल्या गोष्टी ornaments = तो, असे वर्णन करूनत्याचे तिच्यावरील प्रेम व्यक्त करतोय...?? >>> तेरी बिन्दिया रे
तेरी बिन्दिया रे >नाही ते
तेरी बिन्दिया रे >नाही ते सोनू निगम च्या आवाजात आहे
आणखी क्लू द्या.
आणखी क्लू द्या.
तुषार कपूर आहे गाण्यात
तुषार कपूर आहे गाण्यात
<<>>
<<>>
तेरे शर्ट दा मे तो बटन सोनिये......
तेरे शर्ट दा मे तो बटन सोनिये
तेरे शर्ट दा मे तो बटन सोनिये......>>
Correct
शाळकरी मुली मुलांसारखा वेष
शाळकरी मुली मुलांसारखा वेष करून लग्नात नाचतात.
इडियट है तेरा/मेरा बन्ना -
इडियट है तेरा/मेरा बन्ना - दंगल.
ओळखा:
ओळखा, सोपे आहे एकदम:
तो देव आनंद आहे इतके कळतय
तो देव आनंद आहे इतके कळतय
तदबीर से बिगडी हुई तकदीर बना
तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले....
तडबीर से बिगडी हुई तकदिर बना
तडबीर से बिगडी हुई तकदिर बना ले
बिंगोज
बिंगोज
ओळखा पाहू गाणे
ओळखा पाहू गाणे
गिटार वाजवत हिरो ला थोडा वेळ थांबायची विनंती करणारी हिरोईन...
चुआ लिया है
चुरा लिया है..
(हिरवीणी फार गिटार वाजवत नाहीत...)
हो तेच असावे. आज जाने की जिद
हो तेच असावे. आज जाने की जिद ना करो मधे गिटार असायची शक्यता कमी आहे
पण थोडावेळ थांबायची विनंती
पण थोडावेळ थांबायची विनंती करते ना. चित्रपटात तसा सिन असून मग गाणं सुरू होतं का?
मी सायरबानो ने हाती गिटार घेतली का बघून आलो थोडासा ठहरो.. मध्ये
तडबीर से बिगडी हुई तकदिर बना
तडबीर से बिगडी हुई तकदिर बना ले>>>>> असं आहे का ते?
मी ते 'तसबीर से बिगडी हुई' असं समजत होते....
गिटारच वाजवते हो..
गिटारच वाजवते हो..
पण थोडावेळ थांबायची विनंती करते ना. चित्रपटात तसा सिन असून मग गाणं सुरू होतं का?
नाही
गाऊनच म्हणते, थांब अजून थोडा वेळ..
तदबीर
तदबीर
मग ते हाफ गर्ल्फ्रेंड मधलं
मग ते हाफ गर्ल्फ्रेंड मधलं गाणे. मला शब्द माहिती नाही पण झीनत नंतर श्रद्धाला गिटार वाजवताना बघून खूप तळमळले होते. काय वेळ आली गिटारवर....
बरोबर आहे..
बरोबर आहे..
Pages