Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो बबड्या भिकार्यासारखा का
तो बबड्या भिकार्यासारखा का करत असतो प्रोमो मध्ये. >>> आसाला धडा शिकवण्यासाठी. ती त्याला फुकट उडवायला पैसे देणार नाही म्हणते ना, म्हणून भीक मागून तिची सगळ्यांसमोर उडवायला असं करतोय. पण मंदराणी आसा विरघळणारच. आईचं कितीही प्रेम असलं आपल्या मुलावर तरी एवढं आंधळं असेलसं वाटत नाही.
तुम्ही सगळे घरी बसा आणि तुमच्या लेखकाला अमूल्य बुद्धी वाया घालवायची गरज नाही>>>>>> हे भारी आहे. अमूल्य सल्ला.
तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये
तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये लोकांना भिकार मालिका पाहायची/चे
सवयव्यसन मोडता येत नाही ; हा लॉकडाउन वाया गेल्याचा आणखी एक पुरावा.काल बर्यापैकी सुरुवात झाली
काल बर्यापैकी सुरुवात झाली होती डबड्याला धडा शिकवायची. पण डबड्याने , स्वताचं डबडंच वाजवुन घेण्याचा प्रण केल्याने तसेच आसाने पण ती मंद असल्याचे सिद्ध करणार असल्याने, बहुतेक राजे आणी शुभ्रा यांचे काही खरे नाही. उरली सुरली कसर प्रज्ञा भरुन काढणारे !
शूटींग इतकी रिस्क घेवून करतात
शूटींग इतकी रिस्क घेवून करतात?
रच्याकने, राजेंनी बबड्यासाठी
रच्याकने, राजेंनी बबड्यासाठी जो खास कुरकुरीत डोसा बनवला होता, तो अगदीच मऊ दिसत होता. ( कोणाचे काय तर कोणाचे काय.... )
पोकळ बांबूचे फटके हवेत त्या
पोकळ बांबूचे फटके हवेत त्या बबड्याच्या पश्चिम टोकावर.
आमच्या मातु:श्रींनी आमचे इतके (रीड - अजिबात) लाड केले नाहीत. खाण्याच्या बाबतीत तर नाहीच. वर बदडून काढायची शक्यता ९९%.>>>अगदी अगदी खा नाही तर चालते व्हा attitude लहानपणीच अनुभवाला आहे आणि इथे नको इतकं लाड पाहून खाननं करून द्यावीशी वाटते मला बबड्याला
ताची आई पैसे देत नाहीय
ताची आई पैसे देत नाहीय त्यामुळे तो भीक मागत आहे आता आणि बबड्या ला इतक जास्त वाईट दाखनाची काही गरज नाहीय आणि गिरीश ओक काय फ्री मध्ये करत आहेत काय शूटिंग
खरे म्हणजे गिरीश ओकांनी ती
खरे म्हणजे गिरीश ओकांनी ती टीका उगाचच स्वतःवर ओढवून घेतली. फेसबुक वर कोणीतरी आपण इथे उडवतो तशी या मालिकेची खिल्ली उडवणारी पोस्ट लिहीली होती. त्यात ओकांबद्दल काहीच नव्हते. किंबहुना मी जे २-३ भाग पाहिले आहेत त्यात गिरीश ओकांचे काम चांगलेच वाटले होते (मला तेजश्री प्रधान शुभ्राच्या रोल मधे खूप छान दिसते असे वाटले त्या २-३ भागांत)
पण त्या पोस्ट वर प्रतिक्रिया लिहीताना त्यांनी ते म्हंटले (जीवावर उदार वगैरे). त्यात असाही एक उल्लेख होता की फारशी बुद्धी न वापरता तुमचे मनोरंजन होत आहे. त्याने अर्धे लोक पेटले. या मालिका पाहता प्रेक्षकांच्या बुद्धीवर शंका घेणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा प्रकार आहे
मला तो प्रकार ठरवून केल्या
मला तो प्रकार ठरवून केल्या सारखा वाटतो
त्या बॉयसोबत कसा वागतो तो
त्या बॉयसोबत कसा वागतो तो मठ्ठ.
किती तो फालतूपणा. आसाने काय साखरेचं पोतंच गिळलंय का? आणि शुभ्रा मोठी स्वत:ला शहाणी समजते, ती कुठे काय करतेय बबड्याला सुधारण्यासाठी? मुळात लव्हमॅरेजमधेही एवढा चॉईस चुकू शकतो? आणि लोचटासारखी राहिलेय तिथेच उगीच अॅटिट्यूड दाखवत.
गिरीश ओक खरंच वाया जातायत.
बॉय बाळा
बॉय बाळा
बावळ्ट्ट मंद फॅमिली आहे सगळी.
बावळ्ट्ट मंद फॅमिली आहे सगळी.
बावळ्ट्ट मंद फॅमिली आहे सगळी.}}}}} +१११
शुभ्रा तर सासूचं प्रबोधन करायला त्या घरात राहतेय असं वाटतंय. स्वतःच्या संसाराची काही चिंताच नाही.
शुभ्रा तर सासूचं प्रबोधन
शुभ्रा तर सासूचं प्रबोधन करायला त्या घरात राहतेय असं वाटतंय. स्वतःच्या संसाराची काही चिंताच नाही.>>>> कशी चिंता करणार? ते डबडं इतकं वाया गेलयं आणी आसा झापडबंद मुर्तीमंद ममतास्वरुप आई आहे. जर डबडं आपल्या वयापेक्षा मोठ्या पिंपाचे ऐकतयं तर बिचारी शुभ्रा आणी राजे तरी काय करणार? खरे तर डबड्याच्या कानाखाली जाळ काढण्यापेक्षा राजेंनी या मंद आसाच्या कानाखाली वाजवायला पाहीजे.
(No subject)
पुढे वाढवा ना ---- आवडीने
पुढे वाढवा ना ---- आवडीने सातत्याने वरी
बाकी.... तुम्हा लोकांच्या सहनशक्तीची कमाल आहे.
बबड्या सर :p :p :p
बबड्या सर
(No subject)
#माझा छकुला ते माझा बबड्या
#माझा छकुला ते माझा बबड्या
सुपर्ब
(No subject)
(No subject)
भारीच सगळे प्रतिसाद
भारीच सगळे प्रतिसाद
सर्वच
सर्वच
Day 1-7 >>>
Day 1-7 >>>
@DJ.. तुम्ही काहीतरी
@DJ.. तुम्ही काहीतरी विचारलत मला पण तुम्हाला प्रतिसाद देता येत नाहीये. वेमांच पेज ओपन होतय.
एनिवेज मी मला म्हणालो होतो
धन्यावाद लक्षात आणून दिल्याबद्दल
आता या सिरीअलवर काही बोलावे
आता या सिरीअलवर काही बोलावे असं राहिलच नाहीये. पांचटपणाचा कळस
मीम्स वरच खूश राहावे
आज चला हवा येऊ द्यामध्ये परत
आज चला हवा येऊ द्यामध्ये परत यथेच्छ टर उडवली. कोणालाच काही वाटत नाही. त्यांना पर डेशी मतलब आणि नकारात्मक का होईना, प्रसिद्धीपण मिळतेय.
bad publicity is still a
bad publicity is still a publicity या धोरणावर चाललेली सिरियल आहे ही. टाइमस्लॉट पण असा आहे की जेवायला बसताना एकतर ही नाहीतर स्वामिनी. आता ती नवीन रमा पण बघवत नाही म्हणून ही.
भोग हो कर्माचे, दुसरे काय?
@ प्रगल्भ : ओ़के
@ प्रगल्भ : ओ़के
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मला तर वाटतं आता राजेंनी आणि शुभ्राने लग्न करुन निजो - डबड्याला त्यंच्या हालांवर एकटं सोडुन आपापला मार्ग निर्धोक करण्यात शहाणपण आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डबड्याला राजे चालत नाही..
डबड्याला राजे चालत नाही.. राजेंचा पैसे चालतो.. तो आईकडे मागतो ते पैसे राजेंचे आहे ना..आता डबड्या डब्यात गेला तरी.. त्याचा डोळ्यातला मुजोर बेरकीपणा काही जात नाही..
मी आधी पाहायचे, नंतर नंतर
मी आधी पाहायचे, नंतर नंतर बबडया चा आगाऊपणा आणि आसाचा मंदपणा नाही पाहू शकले, बाकीच्या झी मराठीच्या मालिका पण काही खास नाही वाटल्या, आम्ही झी मराठी ब्लॉक केला
Pages