शिववडापाव.
मोदी जी- एक वडा पाव दे रे बाबा...
शिववडावाला - चटणी कुठली देऊ ? लाल की हिरवी?
मोदी जी - लाल दे, हिरवी नको...
मीडिया - मोदीनीं हिरवी चटणी नाकारली... हिरव्याचा द्वेष.... पहा.. हेच का ह्यांचे सेक्युलॅरिझम...? २०१४ पासून हे वाढत चाललं आहे आणि आता तर कळस झाला आहे.
संजय राऊत - ह्या शिववड्यावर मोदीनीं जी लाल राळ उडवली आहे आणि पावा वर घाव घातला आहे.. हा वड्याचा अपमान आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे .. राजीनाम्याचा कागद त्यांनी हिरवी चटणी नाकारली तेंव्हाच तयार ठेवायला पाहिजे होता. सामना कुणाशी करतायत ते...?
जा. रा. - शिव वड्या बरोबर एक शिवभोजन थाळी मोफत द्यायला हरकत नाही. असं केल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील या मताचा मी आहे.
दिग्विजय सिंह - मैं तो बचपन में दूध की जगह हरी चटनी पिया करता था। पीसे हुए पुदीनाके पत्ते उसमें डालकर हरे पेड़के नीचे बैठता हुआ घूंट भरता था।
केजरीवाल - आप पार्टी को यह कतई मंजूर नहीं, हम इसका जमकर विरोध करेंगे, सारे आप पार्टीवाले कल 1-1 लीटर हरी चटनी पी कर धरना देंगे। धरना देनेकी जगह पर शौचालय कि उचित व्यवस्था की जाएगी।
रागा: इस वडा में जो आलू था उसका सोना बन सकता था। आलू के ऊपर लाल चटनी गिरने के कारण अब लाल सोना निकलेगा तो उसके लिए मोदी जिम्मेदार रहेंगे।
ओवैसी - ये सरासर ना इंसाफी है... ये हमें ना गंवार है.... हरी चटनी का भगवाकरण हम नहीं होने देंगे ।मोदीजी भगवा रंग को बढावा दे रहे है। हम अब हैदराबादी बिरयानी में लाल मिर्च कि पाउडर इस्तेमाल करना बंद करेंगे। इस्लाम खतरे मे है।
मायावती : मोदी जी ने दलित के हाथ की हरी चटनी नहीं ली। दलित को हमेशा मोदी ने नकारा है। यहां के दलित हाथी भी उनसे नफरत करते है।
नीतीश - अब यकीन हो गया ना...मैं तो पहले से ही कहता था की मोदी को खून पसंद है। लाल रंग की चटनी लेने से ये साबित हो गया। यहां बाढ़ आयी थी तो पूरा शहर केसरिया पानी से लबालब था।
आमिर खान - ये देश हरी चटनी खाने लायक नहीं है, मैं देश छोड़ना चाहता हूँ।
अनुपम खेर - आमिर खान उस देश चले जायें जहाँ सिर्फ हरी चटनी मिलती हो।
अ. गो.- ये लिब्रांडू मीडिया इतनी उछल कूद क्यों कर रही है? क्या वे कभी हरी चटनी नहीं खाए, पूछता है भारत...
इमरान खान: मोदी ने इंडिया में क्रिकेट के गेंद को भी लाल रंग दे दिया है। इंशाअल्लाह मै बाज वासे रिक्वेस्ट करता हूं, वे टेररिस्ट भेजे और कश्मीर के केशर कि खेत में आग लगा दे।
स्वरा भास्कर - मिस्टर मोदी जस्ट कांट ईट मोर ड्यान थ्री वाडा फाव.. थ्री वाडा फाव इज इनफ.. फाव इज अल्सो ऑरेंज इन कलर. वाय फाव इज नॉट ग्रीन?
अनुराग कश्यप: फ.... यह रक्तांचल का अगला एपिसोड बना रहा हैं शायद, इनको कोई साला रोकता क्यों नहीं? मुझे वासेपुर कि गैंग को रिक्वेस्ट करना पड़ेगा।
(शिववडावाला - हा बाहेर एवढा गोंधळ कसला चाललाय? )
मोदी जी- ( जोरात हसतात ) दे सोडून, हे ह्यांचं रोजचं नाटक आहे... एक वडा दे अजून... आणि लाल चटणी जरा जास्त टाक.....!
(No subject)
ह्या शिववड्यावर मोदीनीं जी लाल राळ उडवली आहे आणि पावा वर घाव घातला आहे..
आवडले
भारीच!!!
भारीच!!!
Ek number
Ek number
(No subject)
फॉर्वर्डेड पोस्ट माबोवर चालत
बाई दवे.
फॉर्वर्डेड पोस्ट माबोवर चालत नाहीत...... असा प्रतिसाद अजून कोणाचा आला नाही.
बाई दवे क्रमांक २…
मोदी मराठीत का बोलत आहेत? मायबोली प्रशासनाने कारवाई करू नये म्हणून का? कि येथील मराठीचा हट्ट धरणारया जागरूक सभासदांच्या भितीने? कि हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणूका जवळ होत्या...
कि हि तेव्हाची गोष्ट आहे
कि हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा महाराष्ट्राच्या निवडणूका जवळ होत्या.....
वडापाव गेला
वडापाव गेला
टरबूज 'पाव' उरला.
आता बिहारचा लिट्टी चोखा गिळायला लपलेले अजगर फिरू लागलंय म्हणे