या खेळात भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली.
साधारणपणे सध्या कायप्पावर फिरणारी कोडी ही तशी ‘एक छाप’ प्रकारची असतात. म्हणून इथे कोडी देताना जरा विचार करून वेगळ्या पद्धतीची केली. जरी उत्तर आले नाही, तरी सोडविण्याच्या प्रक्रियेतच मजा येते.
इथे भाग घेणारे आपण सर्व भाषादर्दी आहातच. आपणही असे खेळ तयार करून जरूर द्या.
खाली प्रत्येक प्रसिद्ध मराठी लेखकाचे एक वाक्य दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संबंधित लेखक ओळखावा. (लेखक शोधायला मदत म्हणून सर्व लेखकांची काही वैशिष्ट्ये वाक्यांच्या शेवटी देत आहे. अर्थातच ती वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत. एक वैशिष्ट्य एकाच लेखकासाठी आहे).
वाक्ये :
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
……………..
(इथे ज्यांना खालील माहिती न बघताच उत्तर येत असेल, त्यांनी जरूर द्यावे ! )
......
........
स्वदेस बरोबर
स्वदेस बरोबर
हरिश्चंद्राची फॅक्टरी ?? चूक, ते कुस्तीगीर नव्हते.
तालीम
तालीम
तालीम नाही.
तालीम नाही.
२ चे सर्व मुद्दे बघा .
मूक अभिनय सुद्धा
6 - lost girls ?
6 - lost girls ?
2 एक अलबेला - भगवान दादा .
2 एक अलबेला - भगवान दादा .
5 - कॅच मी इफ यु कॅन .
5 - कॅच मी इफ यु कॅन .
5 - कॅच मी इफ यु कॅन .
5 - कॅच मी इफ यु कॅन .
कटप्पा >>> सर्व बरोबर ! छान .
कटप्पा >>> सर्व बरोबर ! छान .
फक्त १ राहिले.
सिनेमाची कोडी आवडली.
सिनेमाची कोडी आवडली.
१ नंबर चे डॉक्टर आंबेडकरांसंबंधी आहे का ?
साद, नाही.
साद, नाही.
पण त्याच सामाजिक दिशेने विचार करा.
१ दुसरी गोष्ट
१ दुसरी गोष्ट
१. बलुतं
१. बलुतं
१. बलुतं >>> अत्याचार हा
१. बलुतं >>> अत्याचार हा चित्रपट.
छान !
या खेळात भाग घेतलेल्या
या खेळात भाग घेतलेल्या सर्वांचेच अभिनंदन आणि धन्यवाद. मजा आली.
साधारणपणे सध्या कायप्पावर फिरणारी कोडी ही तशी ‘एक छाप’ प्रकारची असतात. म्हणून इथे कोडी देताना जरा विचार करून वेगळ्या पद्धतीची केली. जरी उत्तर आले नाही, तरी सोडविण्याच्या प्रक्रियेतच मजा येते.
इथे भाग घेणारे आपण सर्व भाषादर्दी आहातच. आपणही असे खेळ तयार करून जरूर द्या.
नवा खेळ : लेखक ओळखा.
नवा खेळ : लेखक ओळखा.
खाली प्रत्येक प्रसिद्ध मराठी लेखकाचे एक वाक्य दिलेले आहे. त्यावरून तुम्ही संबंधित लेखक ओळखावा. (लेखक शोधायला मदत म्हणून सर्व लेखकांची काही वैशिष्ट्ये वाक्यांच्या शेवटी देत आहे. अर्थातच ती वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत. एक वैशिष्ट्य एकाच लेखकासाठी आहे).
वाक्ये :
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
……………..
(इथे ज्यांना खालील माहिती न बघताच उत्तर येत असेल, त्यांनी जरूर द्यावे ! )
......
........
लेखकांची वैशिष्ट्ये ( वाक्यांच्या क्रमानुसार नाहीत) :
• यांची विचारधारा कामगारधार्जिणी.
• खूप जंगलप्रेमी.
• साहित्यातील अत्युच्च पुरस्कारप्राप्त.
• हे प्रसिद्ध शहरी कथालेखक.
• सडेतोड व व्यवहारदक्ष म्हणून प्रसिद्ध. साहित्य प्रकाशन मर्यादित.
• कथा- कादंबरीपेक्षा नाटकात अधिक रमलेले.
• स्वतःच्या व्यावसायिक शिक्षणावर चरितार्थ न करता लेखक म्हणून कारकीर्द.
……………………………………………………
4.व.पु.काळे??
4.व.पु.काळे??
मीनल,
मीनल,
चांगला प्रयत्न, पण चूक.
तेच लेखक धरून अन्य वाक्य बघा !
तेच लेखक धरून अन्य वाक्य बघा.
तेच लेखक धरून अन्य वाक्य बघा....
सर,७. वाटतंय व.पु.काळेंच?
६.विजय तेंडुलकर??
५. प्र के अत्रे??
खरं तर मला वाक्य माहीती नाहीत
खरं तर मला वाक्य माहीती नाहीत पण तुम्ही हींट दिली आहे त्या वरुन प्रयत्न करते आहे.
७. वाटतंय व.पु.काळेंच? >>>
७. वाटतंय व.पु.काळेंच? >>> नाही .
६.विजय तेंडुलकर?? >>> नाही. पण हे लेखक आहेत इथे, अन्य वाक्य बघा !
५. प्र के अत्रे?? >>> नाही. हे लेखक नाहीतच इथे.
३ .अनिल अवचट
३ .अनिल अवचट
१.पु.ल. देशपांडे
५.वि.स.खांडेकर
अंदाजे
४ भालचंद्र नेमाडे?
४ भालचंद्र नेमाडे?
३ .अनिल अवचट
३ .अनिल अवचट
१.पु.ल. देशपांडे
५.वि.स.खांडेकर >>>>
तिन्ही नाही. पण, .अनिल अवचटना धरून ठेवा !
..बाकी दोघे इथे नाहीत.
..
....आता नक्की एखादे उत्तर बरोबर येईल !
छान प्रयत्न .....
६ अनिल अवचट?
६ अनिल अवचट?
४ भालचंद्र नेमाडे? >>> इथे
४ भालचंद्र नेमाडे? >>> इथे नाहीतच.
आता येउद्यात बरोब्बर ...
६ अनिल अवचट? >>> नाही
६ अनिल अवचट? >>> नाही
मग राहिले विंदा करंदीकर आणि
मग राहिले विंदा करंदीकर आणि वि वा शिरवाडकर
ही काही कोडं सोडवायची योग्य पद्धत नाही, पण तरी..
६- वि वा शिरवाडकर?
६- वि वा शिरवाडकर? >>>
६- वि वा शिरवाडकर? >>> बरोबर, छान !
कोड्याची कोंडी फोडल्या बद्दल
कोड्याची कोंडी फोडल्या बद्दल मीनल यांचे तर
पहिले बरोबर उत्तर दिल्या बद्दल वावे यांचे अभिनंदन !
हुश्श!
हुश्श!
Pages