माडगूळकर यांनी कथा व कादंबरी दोन्ही लिहिलेल्या आहेत म्हणून अंदाज केला आणि तो बरोबर निघाला.
>>>
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
>>>> अरुण साधू ??
वरील सर्वांना धन्यवाद . आता सगळी उत्तरे एकत्र देतो.
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या. वपु
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो. सुनीता देशपांडे (‘मौज’, दिवाळी अंक २००२)
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही. अनिल बर्वे (११ कोटी गॅलन पाणी)
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे. अ अवचट (माणसं )
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. व्यं. माडगूळकर
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात. कुसुमाग्रज ( दिवाळी अंक )
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे. विजय तेंडूलकर ( कोवळी उन्हे )
४. अनिल अवचट
४. अनिल अवचट
१. विजय तेंडुलकर
२ अनिल अवचट
२ अनिल अवचट
४. अनिल अवचट >>> बरोबर.
४. अनिल अवचट >>> बरोबर.
१. विजय तेंडुलकर >>> चूक.
१ व पु काळे?
१ व पु काळे?
१ व पु काळे? बरोबर !
१ व पु काळे?
बरोबर !
मंडळी,
मंडळी,
आता शिल्लक असलेले कोडे असे:
( शोधण्यास काही भर हवी असल्यास सांगणे !)
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
२. मारुती चितमपल्ली
२. मारुती चितमपल्ली
मारुती चितमपल्ली >>> हे इथे
मारुती चितमपल्ली >>> हे इथे नाहीतच.
तसेच दुसरे बघा !
कोणत्या पुस्तकातले आहे
कोणत्या पुस्तकातले आहे तेदेखील सांगा. अर्थात उत्तर आल्यानंतर.
२. व्यंकटेश माडगूळकर
२. व्यंकटेश माडगूळकर
कटप्पा,
कटप्पा,
नंतर स्पष्टीकरण देतो.
वावे,
२. व्यंकटेश माडगूळकर >>>
हे लेखक बरोबर पण क्रमांक दोनचे वाक्य नाही
५. कादंबरी एखाद्या प्रचंड
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी. >>>
व्यं. माडगूळकर ?
साद, अग्दी बरोबर.
साद, अग्दी बरोबर.
माडगूळकर यांनी कथा व कादंबरी
माडगूळकर यांनी कथा व कादंबरी दोन्ही लिहिलेल्या आहेत म्हणून अंदाज केला आणि तो बरोबर निघाला.
>>>
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
>>>> अरुण साधू ??
साद,
साद,
३. अरुण साधू ?? >>> चूक. हे इथे नाहीत.
२,३,७ पैकी ७. विजय तेंडुलकर
२,३,७ पैकी ७. विजय तेंडुलकर हे फिट्ट वाटतंय .
७. विजय तेंडुलकर >> बरोबर
७. विजय तेंडुलकर >> बरोबर !
२. >> ना. धों महानोर ?
२. >> ना. धों महानोर ?
साद, नाही
साद, नाही
2 , 3 : त्यात एक लेखिका आहे.
दुर्गा भागवत ?
दुर्गा भागवत ?
सुनीताबाई देशपांडे ?
सुनीताबाई देशपांडे >>>
सुनीताबाई देशपांडे >>>
होय, पण २ की ३ ते सांगावे !
३
३
अस्मिता >>> चूक.
अस्मिता >>> चूक.
म्हणजे आता ते २ च.
...
आता फक्त ३ राहिले....
३. गो. पु. देशपांडे ??
३. गो. पु. देशपांडे ??
साद, नाही.
साद, नाही.
थोडा सोपा करा खेळ.
थोडा सोपा करा खेळ.
लोक असेच रॅन्डम लेखकांची नावे टाकत आहेत.
आता फक्त शेवटच राहिले
आता फक्त शेवटचेच राहिले असल्याने उत्तर देतो.
३. अनिल बर्वे
धन्यवाद !
वरील सर्वांना धन्यवाद . आता
वरील सर्वांना धन्यवाद . आता सगळी उत्तरे एकत्र देतो.
१. या देशावर तीनच शब्दांचे राज्य तीन तपांवर चाललं आहे – चर्चा, मोर्चे आणि खुर्च्या.
वपु
२. फक्त एखाद्या निसर्गसौंदर्याचं ‘पर्यटनस्थळ’ झालं, की तो सरकारी निसर्ग निर्जीव, कागदी किंवा फिल्मी होऊन जातो.
सुनीता देशपांडे (‘मौज’, दिवाळी अंक २००२)
३. या देशातील वृत्तपत्रस्वातंत्र्य वृत्तपत्र विकण्यापुरतं आहे. वृत्तपत्रात सत्य तेवढं लिहिण्याएवढं नाही.
अनिल बर्वे (११ कोटी गॅलन पाणी)
४. झोपडपट्टी ही माणसांचा जनावरे बनवण्याचा प्रचंड कारखाना आहे.
अ अवचट (माणसं )
५. कादंबरी एखाद्या प्रचंड ऑर्केस्ट्रासारखी असते, तर कथा सोलो वाद्यासारखी.
व्यं. माडगूळकर
६. संस्था नावारूपाला आल्या की संस्थांची संस्थानं होतात आणि खुर्च्यांची सिंहासनं होतात.
कुसुमाग्रज ( दिवाळी अंक )
७. माणसांनी थोडे तरी माणसांसारखे असावे. थोडं तरी नेक, थोडं तरी ताठ आणि गरम रक्ताचे.
विजय तेंडूलकर ( कोवळी उन्हे )
………
वाक्ये मस्त होती.
वाक्ये मस्त होती.
खरंच छान होती वाक्य.. अजून
खरंच छान होती वाक्य.. अजून कोडी द्या सर!!!मजा येते सोडवायला...
Pages