काही प्रार्थना कित्येकांच्या मुखोद्गत असतात.
असेच काही छोटे श्लोक व प्रार्थना पुढील अक्षरांवरुन तुम्हाला ओळखायचे आहेत
जसे प्रा वि क ग वि द सा
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा।
१ मो मो मी बा ता
२ व म सू को स
३ या कु तु हा ध या शु व
४ स मं मां शि स सा
५ क व ल क म स
६ गु र्ब्र गु र्वि गु र्दे म
७ ग जो ई स गु
८ म स भ पं जा
९ आ प तो य ग सा
१० शां भु श प सु
११ ब्र नं प सु के ज्ञा मू
१२ स सु स स स नि
१३ स स यो तु घ
१४ व क घे ना घ्या श्री
१५ शु क क आ ध सं
१६ प्र म रा चिं जा
१७ कै शि चं फ मा मु झ
१८ व सु दे कं चा म
१९ मा रा म रा स्वा रा म रा
२० त्व मा पि त्व त्व बं स त्व
२१ ज्या ज्या ठि म जा मा
त्या त्या ठि नि रू तु
७ सावत्र - वैमात्रेय :
७ सावत्र - वैमात्रेय : बरोबर. छान !
२५ : नाही.
चित्र दिसत नाही
चित्र दिसत नाही
प्रकाश,
प्रकाश,
चित्रांचा जिल्ह्यांचा खेळ जवळजवळ सोडवून झालेला आहे.
आताच्या नव्या खेळात चित्र नाही.
25. सूड उगवणे : वैरोद्धार
25. सूड उगवणे : वैरोद्धार
मी खेळ संपल्यावर पाहिले, छान
मी खेळ संपल्यावर पाहिले, छान खेळ. आम्ही पण खेळ टाकले तर चालेल का कुमार सर ?
अहो , जरूर घाला की खेळ .
अहो , जरूर घाला की खेळ .
सोडवायला मजा येईल.
बातम्या आणि चर्चापासून तेवढीच सुटका होते आणि विरंगुळा होतो छान.
अहो , जरूर घाला की खेळ .
.
खालील व्यक्ती च्या आईची
खालील व्यक्ती च्या आईची नांवें सांगा…
१) भीष्म
२) प्रल्हाद
३) घटोत्कच
४) कर्ण
५) दुर्योधन
६) अर्जुन
७) अभिमन्यू
८) हनुमान
९) लक्ष्मण
१०) राम
११) नकुल
१२) विचित्रविर्य
१३) भरत
१४) ध्रुतराष्ट्र
१५) श्रीक्रीष्ण
१६) ध्रुव
१७) पंडु
१८) बलराम
१९) ययाती
२०) शंतनु
२१) विदुर
२२) शकुंतला
२३) कार्तिकेय...
२४) रावण
२५) वशिष्ठ
२६) परशुराम
उत्तर शोधावी लागतील मलाही!
५. गांधारी ६. कुंती.
५. गांधारी
४ व ६. कुंती.
७. सुभद्रा
१. गंगा ३. हिडींबा २४.कैकसी
१. गंगा
३. हिडींबा
२४.कैकसी
११. माद्री
११. माद्री
२४. मंदोदरी
१२. विचित्रवीर्य -> आई -
१२. विचित्रवीर्य -> आई - सत्यवती ( शंतनूची दुसरी पत्नी. शंतनूची पहिली पत्नी गंगा)
१३. भरत -> आई - कैकेयी
१३. भरत -> आई - कैकेयी
२. कयाधू
२. कयाधू
४. राधा
७. सुभद्रा
८. अंजनी
९. सुमित्रा
१०. कौसल्या
११. माद्री
१२. सत्यवती
१३. कैकेयी
१४. अंबिका
१५. देवकी, यशोदा
१६. सुनीती
१७. अंबालिका
२२. मेनका
२३. पार्वती
२६. रेणुका
१८. रोहिणी??
१८. रोहिणी??
परशुराम >> रेणुका
परशुराम >> रेणुका
२६. परशूराम -> आई - रेणुका
२६. परशूराम -> आई - रेणुका (वडिल - जमदग्नी)
कुठले राहिले आहेत आता ?
कुठले राहिले आहेत आता ? एस खूपच छान
१९, २०, २१ कठीण आहेत.
१३. कैकेयी (रामायणातील भरत) ,
१३. कैकेयी (रामायणातील भरत) , शकुंतला (महाभारतातील भरत राजा)
ययाती >>> विरजा
ययाती >>> विरजा
विदुर >>> एक दासी ... नाव ?
विदुर -परीश्रामी
विदुर -परीश्रामी
१.गंगा
१.गंगा
२.कयाधु
११. माद्री
१२.सत्यवती
१४.अंबिका
१५.देवकी
१६. सुनीति
१७. अंबालिका
१८.रोहिणी
१९.अशोकसुंदरी
२०.सुनंदा
२२.मेनका
२४.कैकसी
२६.रेणुका
झाले का सगळे, आता दुसरे कोडे
झाले का सगळे, आता दुसरे कोडे टाकू का ? Good job everyone
काही प्रार्थना कित्येकांच्या
काही प्रार्थना कित्येकांच्या मुखोद्गत असतात.
असेच काही छोटे श्लोक व प्रार्थना पुढील अक्षरांवरुन तुम्हाला ओळखायचे आहेत
जसे प्रा वि क ग वि द सा
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा।
१ मो मो मी बा ता
२ व म सू को स
३ या कु तु हा ध या शु व
४ स मं मां शि स सा
५ क व ल क म स
६ गु र्ब्र गु र्वि गु र्दे म
७ ग जो ई स गु
८ म स भ पं जा
९ आ प तो य ग सा
१० शां भु श प सु
११ ब्र नं प सु के ज्ञा मू
१२ स सु स स स नि
१३ स स यो तु घ
१४ व क घे ना घ्या श्री
१५ शु क क आ ध सं
१६ प्र म रा चिं जा
१७ कै शि चं फ मा मु झ
१८ व सु दे कं चा म
१९ मा रा म रा स्वा रा म रा
२० त्व मा पि त्व त्व बं स त्व
२१ ज्या ज्या ठि म जा मा
त्या त्या ठि नि रू तु
सौ. चारुलता घोंगे
whatsapp वरून साभार
1. मोरया मोरया मी बाळ तान्हे
1. मोरया मोरया मी बाळ तान्हे
10. शांताकारम भुजगशयनम
10. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभ म सुरेशम
20. त्वमेय माता पिता त्वमेय
21. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
३. या कुदेद्रुतुशार हार धवला.
३. या कुदेद्रुतुशार हार धवला.. सरस्वती स्तोत्र
१८. वसुदेव सुतं देवम ् कंस
१८. वसुदेव सुतं देवम ् कंस चाणुर मर्दनम
3. या कुंदे तुषार हा रधवला
3. या कुंदे तुषार हा रधवला शुभ्र वस्त्राव्रुता
4. गुरू र ब्रम्हा गुरू र विष्णु
६. गूरू ब्रम्हा गुरु विष्णू
६. गूरू ब्रम्हा गुरु विष्णू गुरु साक्षात परमेश्वर
Pages