3या कुन्देदु तुषार हार धवला
6गुरु ब्रम्हा गुरु विष्णु
7गणाधीश जो ईश सर्वागुणाचा
9आकाशात् पतितं तोयं
10शान्ताकारं भुजग शयनं
11ब्रम्हानंदं परम सुखदं
14वदनी कवल घेता नाम
16प्रभाते मनी राम चिंतीत जावा
17कैलास राणा शिवचंद्रमौळी
18वसुदेव सुतं देवं
20त्वमेव माता पिता त्वमेव
21ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
सर्वांना धन्यवाद
म्हणी ओळखा
एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा.
14. वदनी कवळ घेता नाम घ्या
14. वदनी कवळ घेता नाम घ्या
१४. वदनी कवळ घेता नाम घ्या
१४. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
15. शुभम करोती कल्याण म
15. शुभम करोती कल्याण म
१९. माता रामो मत पिता
१९. माता रामो मत पिता रामचंद्रा......रामरक्षा
५ कराग्रे वसते लक्ष्मी
५ कराग्रे वसते लक्ष्मी
७. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
७. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
४ सर्व मंगल मांढल्ये शिवे
४ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते
७. गणाधीश जो ऊश सर्वा
७. गणाधीश जो ऊश सर्वा गुणांचा
१५. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा
१६. प्रभाते मनी राम चिंतीत
१६. प्रभाते मनी राम चिंतीत जावा
१७. कैलास राणा शिलचंदर् मौळी
१७. कैलास राणा शिलचंदर् मौळी
८. मना सज्जना भक्ति पंथेची
८. मना सज्जना भक्ति पंथेची जावे
१८ वसुदेव सुतम देवं कंस चाणूर मर्दनम
७. आणि ८. दोन्ही एकाच
.
२. वक्रतुण्ड महाकाय
२. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ
3या कुन्देदु तुषार हार धवला
3या कुन्देदु तुषार हार धवला
6गुरु ब्रम्हा गुरु विष्णु
7गणाधीश जो ईश सर्वागुणाचा
9आकाशात् पतितं तोयं
10शान्ताकारं भुजग शयनं
11ब्रम्हानंदं परम सुखदं
14वदनी कवल घेता नाम
16प्रभाते मनी राम चिंतीत जावा
17कैलास राणा शिवचंद्रमौळी
18वसुदेव सुतं देवं
20त्वमेव माता पिता त्वमेव
21ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
सर्वांना धन्यवाद
मजा आली. आता थोडे वेगळे कोडे
मजा आली. आता थोडे वेगळे कोडे देतो:
म्हणी ओळखा
एकूण ५ ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात (म्हणीत) जसेच्या तसे असणार नाहीत. त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा आणि त्यावरून तिचा शोध घ्यावा.
१. शरीर, नकार, दौड.
२. अवयव, भंग, प्राणी
३. बोट, पहाड, वाढ.
४. कप्पा, दाम, सम्राट.
५. कलत्र, ईश्वर, ती.
कठीण आहे
कठीण आहे
डॉ, एखादे सोडवलेले उदाहरण
डॉ, एखादे सोडवलेले उदाहरण द्या नं... अवघड आहे
एक उदा. देतो.
एक उदा. देतो.
(चादर, अवयव, कृती ) याचे उत्तर :
अंथरूण पाहून पाय पसरावे.
(शोधसूत्रातील शब्दक्रमाने जावे.)
1. अंगात नाही बळ आणि चिमटा
1. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ
बरोबर, फक्त ....
बरोबर,
येऊद्यात...
३. बोट, पहाड, वाढ.
३. बोट, पहाड, वाढ.
>>>>> करंगळी सुजली म्हणजे काय डोंगरा एवढी होईल ?
साद, बरोबर !
साद, बरोबर !
2 वासरात लंगडी गाय शहाणी.....
2 वासरात लंगडी गाय शहाणी.....?
अवनी, नाही
अवनी, नाही
आधी 'अवयव' येइल.
हा प्राणी एकदम लहान आणि सरपटणारा आहे !
हारले
हारले
जे प्रयत्न करताहेत त्यांनी
जे प्रयत्न करताहेत त्यांनी केले ला विचार लिहा इथे ...सगळे मिळून सोडवूयात
2 डोकं, फुटो, साप
2 डोकं, फुटो, साप
कप्पा = कोनाडा सम्राट=राजा, राव
म्हणींचं असं आहे की...लगेच सुचते नाहीतर अजिबात सुचत नाही......
* ठीक, सोपे करतो.
* ठीक, सोपे करतो.
२. अवयव, भंग, प्राणी : पाय, भंग, छोटासा सरपटी प्राणी
४. कप्पा, दाम, सम्राट. : वस्त्राचा कप्पा, दाम, सम्राट
५. कलत्र, ईश्वर, ती. : बायकोचे उद्गार !
@ अवनी,
@ अवनी,
मला वाटते की २ मध्ये साप नसणार कारण त्याला पाय नसतात.
5 मध्ये बायकोचा ' तिच्या' वर राग असणार.
साद, बरोबर आहे तुमचे.
साद, बरोबर आहे तुमचे.
Pages