Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चोको बनाना Bundt केक
चोको बनाना Bundt केक
कैरी रोलची रेसिपी उद्या
कैरी रोलची रेसिपी उद्या लिहिते.
काय सुंदर केक बनलाय, वाह!!!!
काय सुंदर केक बनलाय, वाह!!!!
Anamika cake agdi agdi.
Anamika cake agdi agdi..patkan ek tukda khaun baghavasa vatatoy.. anamika passion la profession karayala kay harkat ahe ? Ti kuthlitari dish washing soap chi ad yete bagha..
(No subject)
चोको बनाना.. यम्म्म्.. सही
चोको बनाना.. यम्म्म्.. सही दिसतो आहे केक.. तो मोल्ड पण छान आहे.
वा चिकन डिश पण भारी.. रंग मस्त आलाय.. झणझणीत वाटतं आहे एकदम!!
काही दिवस हा धागा बघितला नाही
काही दिवस हा धागा बघितला नाही तर एकुण 76 कमेंट्स? आणि एक से बढ़कर एक जळाऊ फोटोज!
ढोकळा,केक,कचोरी,आमरस, आईसक्रिम आणि अजुन काय काय.. लोकहो कुठुन? कुठुन आणता इतक सामान? :विचारात पडलेली बाहुली:
खाजा रेसिपी .....https://www
खाजा रेसिपी .....
https://www.maayboli.com/node/74539
केक मस्तच अनामिका !!
अस्मादिकांनी बनवलेली चिकन दम
अस्मादिकांनी बनवलेली चिकन दम बिर्याणी!
Sagalyanche menu mastch..
Sagalyanche menu mastch..
Apalya indian jevnat momos sarakh shijwun karanya sarakh kahi aahe ka.. Mhanaje poli aiwaji karayla..
Poli nako asel tar direct puri karawi lagate..
मोमो स्टार्टर आहे आणि पोळी,
मोमो स्टार्टर आहे आणि पोळी, पुरी main मग कसं काय. South कडे इडिअप्पम आणि कुरमा, सन्ना आणि कुरमा असं खातात. तिखट-मिठाची मटार करंजी, दुधी मुठीया, वरणफळे, पानगी आठवलं.
Mala actually te damate
Mala actually te damate aathawtat.. Nagpanchami la tawa thewaaycha nahi mag aai puri chya aakarachya polichya pithachya banawaychi.. Tya modkasarkhya wafewar shijwun amhi poli aiwaji tya barobar bhaji khaycho.. Tasach purnachya polya aiwaji tya diwashi dinda banawaycho.. Asach puri madhe purana bharun modakasarakh shijwun..
Tasa kahi tried tested ani tasted way aahe ka asa wichraych hota.. Momos just wafawun kartat mhanun udaharana sathi sangitale
Yes
Dapo
खारोड्या
खारोड्या
खारोड्या काय प्रकार आहे?
खारोड्या काय प्रकार आहे?
यम्मी बिर्याणी, केक, बोकलत
यम्मी बिर्याणी, केक, बोकलत यांची थाळी !
खारोड्या मस्त! किती वर्षे झाली खाऊन.
किल्ली तुम्ही मराठवाड्याच्या का ! .
पिकु, पुर्या मस्त दिसत आहेत.
पिकु, पुर्या मस्त दिसत आहेत. प्रमाण सान्गाल का?
Killitai....kharodya
Killitai....kharodya jwarichya ki bajrichya...mastch spicy pan astil..kharodya shengdana barobar khatat..na..
बाजरीच्या खरोड्या,
बाजरीच्या खरोड्या, शेंगदाण्याबरोब र खातात.. एकदम healthy snack आहे..
आदीश्री,
माझे माहेर आणि सासर दोन्ही नांदेड
मी आळंदीची
लोकांचा उत्साह मानला पाहिजे.
लोकांचा उत्साह मानला पाहिजे.
लोकांचा उत्साह मानला पाहिजे.>
लोकांचा उत्साह मानला पाहिजे.>>>>+ 1 आज पहिल्यांदाच आले एकसे बढकर एक.
किल्ली, खारोड्या नॉलस्टलजिया... उन्हाळ्यातला टीपी खाऊ. बारीक चिरलेला कांदा कच्च तेल शेंगदाणे....
तुम्ही ओळखलंच असेल मी मराठवाडी ... औरंगाबाद! ,
आता एवढं खारोड्या चाललंय
आता एवढं खारोड्या चाललंय कोणीतरी रेसिपी टाका. सोपं असेल तर करुन बघू!
खारोड्या सांडग्यासारख दिसतय.
खारोड्या सांडग्यासारख दिसतय..
टाकते रेसिपी
टाकते रेसिपी
Thank you:)
Thank you:)
बाजरीच्या खरोड्या,
बाजरीच्या खरोड्या, शेंगदाण्याबरोब र खातात.. एकदम healthy snack आहे.. ~ अच्छा.. भारी दिसतयं.. रेसिपी शेअर करा.
मृदु ला देसाई.. मा.बो वरच पुरी नावाने सर्च केलत तर एक धागा मिळेल, त्यातल्या टीप्स वापरून केले मी.
२ वाटी कणिक, ४ चमचे बारिक रवा, अर्धा चमचा मैदा, चवीनुसार मीठ ह्या सगळ्यात कडकडीत मोहन घालून गार पाण्यात घट्ट भिजवली कणिक. वरून तेलाचा हात लावून १ तास झाकून ठेवली. मग पुर्या लाटल्या.
तीथे ही पण टीप आहे की लहान तुकडा तेलात टाकून पाहायचा..२ ३ सेकंदात वर आला तर तेल चांगले तापले आहे.
भारी दिसतयं.. रेसिपी शेअर करा
भारी दिसतयं.. रेसिपी शेअर करा.
Done
खारोड्या.. यम्मी!
खारोड्या.. यम्मी!
Cheese Garlic bread Dominos
Cheese Garlic bread Dominos Style
Before Baking
Before Baking
Pages