खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Devrup..Aamras baghitlyvar..baki kahi baghyachi icchach zhali nahi..dolyanich sagla aamras gattm kela..

20200428_151125.jpg

गेल्यावेळी पाव मागवले तेव्हा पुरेसे मिळाले नव्हते म्हणून दाबेली करावी लागली होती! Finally lockdown पाव भाजी झाली.

Devrup..Aamras baghitlyvar..baki kahi baghyachi icchach zhali nahi..dolyanich sagla aamras gattm kela..>>>+१.

IMG_20200427_122817_1.jpgआमरस

श्रवु,ते सुप नाहीये,आमरस आहे. यामध्ये कच्चा आांबा (उकडलेला ) , गुळ व वाळा हे मुख्य घटक आहेत.आमच्याकडे अक्शय तृतीयेला करायचा हा मानाचा पदार्थ आहे.

वॉव.. पावभाजी एकदम यम्मी..
I'm missing pav bhaji.. फक्त पाव आणायला बाहेर जायला नको वाटतयं.. आणि लास्ट वीक सामान आणलं तेव्हा नेमके नव्हते.. Sad

सूर्यगंगा... आमच्याकडे पण उकडलेली कैरी गुळ घालून पेय बनवतात पण त्याला पन्हे म्हणतात आमच्यात... अक्षयतृतीयेला पन्ह आणि वाटली डाळ मस्ट....

श्रवु,,देवरूप आमच्याकडे 'पन्ह' साखरेचं असतं व ते उकळवत नाही.आमरसाला उकळवतात.आमरसासोबत रत्नाळ्याच्या पोळ्या किंवा पुऱ्या असतात त्याला आम्ही "घाडले" म्हणतो.(पण यावर्षी रत्नाळीच नाही मिळाली). श्रवु,ती चारोळी आहे,चूरगडून टाकली आहे.

On the occasion of the Husband's birthday...
Chocolate cake

1 (2).jpeg

गार्लिक पराठा , मटर पनीर , मसाले भात , गाजर रायता

2.jpeg

Oats semolina carrot idli n appam with peanuts green chilly ginger garlic n curd chutney.

IMG20200502121324.jpg

Pages