चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. सांगली
४. बुलडाणा
१३. गडचिरोली

7. जालना
14. पुणे
16. गोंदिया
१२. पालघर

I am not good at this Sad .
मस्तच एस, साद व मंजुताई. एक जळगांव आणि नागपूर आले तर ते आधीच ओळखलेले होते Lol

धन्यवाद,
सर्वांचे बरोबर !
९ बघा नीट ...

नवा खेळ

खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा.

प्रत्येक शब्द वै या अक्षरानेच सुरू व्हायला हवा.
उत्तर एकशब्दीच हवे.

1 ऐच्छिक :
2 अपूर्णता :
3 विष्णूचे स्थान :
4 वाचा :
5भिन्नता :
6काळी तुळस :

7 सावत्र :
8धन्वंतरी :
9कायदेशीर :
10 आश्चर्य :
11गरूड :
12 समृद्धी :

13 सीता :
14 ऐश्वर्य :
15 निष्फळता :
17 शत्रू :
18 चारा :

19 संन्यासी :
20 ओसाड :
21 कुबेर :
२२. चतुर्वर्णापैकी एक :

23. विष्णूभक्त :
24 निज
25 सूड उगवणे :
26 लग्नाची एक पद्धत :
27 अग्नी :

1.वैकल्पिक
5.वैषम्य
6. वैजयंती
8.वैद्य
9.वैध
11. वैनतेय

19. वैरागी
20. वैराण
22.वैश्य
23.वैष्णव

वैश्रवण हे बरोबर.

सर्व सहभागी लोकांना धन्यवाद ,छान !
आता ७ व 25 हे जरूर बघा.
नक्की येतील तुम्हाला....... !

'२५ वैर" नाही,
'सूड उगवणे " असे सूत्र आहे.

( त्या धर्तीवर ४ अक्षरी शब्द).

Pages