Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
भरत ,प्रत्यक्षात स्टेशनजवळ
भरत ,

प्रत्यक्षात स्टेशनजवळ जमाव जमला
खरच ?
मग हा फोटो काय सांगतो ?
ईंडीया टिव्हीचा व्हिडियो ही शेअ र केलेला आहे.
https://www.indiatvnews.com/video/news/massive-gathering-near-bandra-rai...
बांद्रा टरमिनस ते जामा
बांद्रा टरमिनस ते जामा मस्जिदच अंतर
जामा मशिदी पासुन कुर्ला
जामा मशिदी पासुन कुर्ला टर्मिनस च अंतर !!

लॉक डाउन मुळे भुके कंगाल पाच
लॉक डाउन मुळे भुके कंगाल पाच मुलांना गंगा नदित ढकलुन दिले अशी चक्क खोटी बातमी ईथे शेअर केलेली होती हे निदर्शनाला आणुन दिल्या नंतरही अजुन ही तश्याच बातम्या देत आहेत भरत !
हे दुबई वरुन टाकत बसलेत
हे दुबई वरुन टाकत बसलेत
दुबई वरुन मुसलमान विरोधी पोस्ट टाकली अन तिकडे समजले तर नोकरी जाते माहित आहे ना ?
Hr चा ई मेल देता क़ाय ?
https://www.siasat.com/another-indian-uae-sacked-islamophobic-fb-post-18...
निरुत्तर झाल्यावर धमकीवर
निरुत्तर झाल्यावर धमकीवर उतरले !
बांद्रा अन कुर्ला दोन्ही
बांद्रा अन कुर्ला दोन्ही टर्मिनसे लोकल स्टेशन च्या रुट वर नाहीत
आधी लोकल स्टेशनला जातात
मग तिथुन ऑटो / शेर ऑटो मिळतात,
बातमी मध्ये बांद्रा स्टेशन असेच उल्लेख आहेत , म्हणजे लोकल स्टेशन , त्याच्या बाहेरच बांद्रा डेपो , बांद्रा बेलापुर एसी बस स्टॉप , एक मोठा रिक्शा स्टॉप, मशीद , एक मोठी खाउ गल्ली वगैरे आहेत , मोठा एरिया आहे तो , थोड़े चालले की मोहम्मद रफी चौक लागतो , तिथेहि वर्दळ मोठी असते,
त्यानी बांद्रा नकाशा दिला आहे , त्यात मशीद दाखवली आहे , त्याच्या अगदी एक मिलीमीटर वर रेलवे सिंबल दिसतो , ते म्हणजे बांद्रा लोकल स्टेशन . दोन्ही चिकटुन आहेत.
जामा मशीद अन कुर्ला टर्मिनस चालायचा मार्ग शोधून काढणे , हा तर विनोद बुद्धि चा कहर आहे .
Black cat, ते वेड घेऊन
Black cat, ते वेड घेऊन पेडगावला चाललेत.
विनय दुबे लोकांना सांग तोय
विनय दुबे लोकांना सांग तोय लोक मान्य टिळक टर्मिनस ला जमा व्हायला , लोक जमा होतात जामा मस्जिद जवळ !!
https://www.youtube.com/watch?v=PlQ1McF88nc
जामा मस्जिद पासुन लोक मान्य टिळक टर्मिनस चालत गेले तर फक्त दिड तास लागतील पोहोचायला !!
पाच सहा हजार लोक जमतात आपल्या गावी जायला एक ही सामान सुमान न घेता ? मुल्ला नी सांगीतल की लगेच काही मिनिटात सगळे गायब ?
लोकांना येडी घालुन राह्यलेत !!
, आतापर्यंत एका मॅप चा
"बांद्रा अन कुर्ला दोन्ही
"बांद्रा अन कुर्ला दोन्ही टर्मिनसे लोकल स्टेशन च्या रुट वर नाहीत
आधी लोकल स्टेशनला जातात
मग तिथुन ऑटो / शेर ऑटो मिळतात,
बातमी मध्ये बांद्रा स्टेशन असेच उल्लेख आहेत , म्हणजे लोकल स्टेशन , त्याच्या बाहेरच बांद्रा डेपो , बांद्रा बेलापुर एसी बस स्टॉप , एक मोठा रिक्शा स्टॉप, मशीद , एक मोठी खाउ गल्ली वगैरे आहेत , मोठा एरिया आहे तो , थोड़े चालले की मोहम्मद रफी चौक लागतो , तिथेहि वर्दळ मोठी असते,
त्यानी बांद्रा नकाशा दिला आहे , त्यात मशीद दाखवली आहे , त्याच्या अगदी एक मिलीमीटर वर रेलवे सिंबल दिसतो , ते म्हणजे बांद्रा लोकल स्टेशन . दोन्ही चिकटुन आहेत."
अगदी हेच. टीवीवर दाखवलेल्या विडिओमधे हा भाग अगदी सहज ओळखू येतो. पश्चिम रेल्वेच्या वांदरे स्थानकाच्या पूर्व भागात स्थानकाला लागूनच आणि थोडी पुढे जवळपासच मोकळी जागा आहे. एरवी रिकशा आणि पादचाऱ्यांची दाट वर्दळ असलेला हा भाग सध्या मोकळा असणार. विडिओतले लोक कुठे जात होते काय करत होते हा भाग वेगळा. पण टर्मिनसला जाण्यासाठी पश्चिम उपनगरांतले सर्वसामान्य लोक वांदरे स्थानकात उतरून पुढचा मार्ग धरतात. वांद्ऱ्यावरून हार्बर पकडून कुरल्यालाही जातात. वडाळ्याला गाडी बदलावी लागते. अलीकडे काही गाड्या थेटही असतात.
लांबच्या गावाला जायचे तर लगेच
लांबच्या गावाला जायचे तर लगेच सामान घेऊन निघटिल का ? बातमी कन्फर्म करने , जवळच्या स्टेशन वर चौकशी , टाइम टेबल , बुकिंग करतील ना ? कि टी व्हि वर ऐकले म्हणून बोचके घेऊन लगेच स्टेशन ?
तुम्ही दुबईला असेच गेले का ?
आणि आता पोलिस चौकशी करतील
नैतर आपले महामहिम कपड़े से पैचान कर सकते है , ते तर बिना चौकशी फोटू बघुनच सांगतिल
असल्या आणीबाणीच्या वेळी
असल्या आणीबाणीच्या वेळी अपेक्षेप्रमाणे #uddhavresign हा ट्रेंड सुरु झालाय. जनमत डावलून केली गेलेली युती योग्य/अयोग्य हा वेगळा मुद्दा असली तरी भाजपची मशीनरी नक्कीच कामाला लागलेली दिसतीये. ट्विटरवरच्या या काही मोजक्या प्रतिक्रिया -
@ameytirodkar
BJP has unleashed unimaginable political attack against its opponents. Especially against those who are handling Covid-19 situation better than BJP's CMs. Just see the people tweeting on trend #UddhavResign. This is political war. MVA government must answer it politically.
@waglenikhil
My suspicion about BJP has proved true. Now Bhakts are trending #UddhavResign. By hook or crook BJP wants to topple @OfficeofUT
government. People of Maharashtra are wise enough to understand their dirty game.
Dr Shadab Shaikh
This trend #UddhavResign is run mostly by Kumars, Jain, pandey, gupta, sharma, verma, pathak, Tiwari, shukla etc all are non Maharashtrian.and the trend shows how power greedy is BJP. In this crucial time they are trying their best to topple the non BJP state Government
ट्विटरवर #uddhavresign हे गुगलुन पाहिल्यास एवढ्या मोठ्या अमराठी समुदायास महाराष्ट्राची चिंता कधीपासून वाटायला लागली असा प्रश्न पडतो. उत्तरप्रदेशात एवढी लहान मुलं दगावली ऑक्सिजन सिलेंडर नसल्याने, पोषणआहारात मीठ खाऊ घालत होते तेव्हा किंवा उन्नावकांड घडलं तेव्हा कोणी असे ट्रेंड चालवलेले दिसले नाही. दोन दिवस आधीच सुरतला जाळपोळ झाली. अर्थात एवढं होऊनही हेच उठा पुढच्यावेळी भाजपबरोबर युती करणारच नाहीत असेही काही नाही. नवीन आलिशान मातोश्रीचं काम सध्या थांबलय का ?

या लोकांना उत्तर म्हणून #MaharashtraWithUddhav असाही ट्रेंड सुरु झालाय जो अर्थातच महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी चालवलाय
मुल्ला नी सांगितले अन लोक घरी
मुल्ला नी सांगितले अन लोक घरी गेले तर चांगलेच आहे, मुल्ला भारतीयच आहेत , लोक घरी गेले हे महत्वाचे
काश हमारे पड़ोसी राज्य में भी ऐसा कोई होता तो गरीब मजदूर सूरत ना बिगाड़ देते
आज उत्तर प्रदेश मधील
आज उत्तर प्रदेश मधील मुरादाबाद इथे, पोलिस, डॉक्टर व इतर सहायक स्टाफवर सशस्त्र हल्ला करण्यात आला आहे . या हल्ल्यात पोलिसांसहित अनेक डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.
काय म्हणावे ह्या हरामखोरांच्या नीच मानसिकतेला.
--
https://www.mnsnews.in/idiots-jihadis/
महाराष्ट्रात टोकाची राजकीय
महाराष्ट्रात टोकाची राजकीय परिस्थिती उद्भवू शकते का?
समजा उद्धव ठाकरे यांच्यावर राजीनाम्यासाठी देशभरातून जोरदार दबाव येऊ लागला आणि त्यांनी राजीनामा दिला नाही तर ?
१०० % इसमें भी मल्लें ही
१०० % इसमें भी मल्लें ही रहेंगे !
और इस बात पे यहां के स्वयं घोषित कपौंडार अब चुप्पी साधेंगे ?
या रानटी लोकांना, परिस्थितीचे
या रानटी लोकांना, परिस्थितीचे गांभीर्य अजिबात उरले नाही.
--
https://www.facebook.com/groups/NarendraModiji/permalink/101596505002194...
देशा विरुद्ध वेगवेगळ्या शक्ती
देशा विरुद्ध वेगवेगळ्या शक्ती किती खोलवर कारस्थान करत आहेत !!
दिल्लीतल्या CAA पुर्वीच्या दंगली मागे कोण कोण आहे तिथ पासुन काल गौतम नौलखा व तेलतुंबडेची अटक व बांद्रा गर्दी पर्यंत !!
https://youtu.be/Ezr64aRxUAE
https://twitter.com/ANI
https://twitter.com/ANI/status/1250419244992323584?s=19
तामिळनाडू मध्ये टोटल केस - १२४२
दिल्ली कनेक्शन -. १११३
तरी पण मुल्ले डॉक्टरांना मारहाण करत आहेत !!
आप क्रोनोलॉजी समझीये !!!
नमस्ते ट्रम्प
नमस्ते ट्रम्प
गुजरात मुख्यमंत्री क्वार्ण्टाइन
https://twitter.com
https://twitter.com/Om71900967/status/1250403863405846528?s=19
डॉक्तोर डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या लोकांना बंदोबस्त मध्ये अटक करून विलगिक रन मध्ये टाकले पाहिजे आणि त्यांचे उपचार बंद केले पाहिजेत . त्यांना उचलल्या मुळे किमान इतर लोकांना संसर्ग होणार नाही .
क्या बात है कंपाऊंड र बहोत
क्या बात है कंपाऊंड र बहोत खुश हुये !!
>>>>>या रानटी लोकांना,
>>>>>या रानटी लोकांना, परिस्थितीचे गांभीर्य अजिबात उरले नाही.<<<<<<
त्या रानटी लोकामुळे च शांत धर्मीय जमात देशाच्या मूळ प्रहावा पासून दूर होत चालली आहे आणि त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत .
त्यात भर टाकण्याचे काम पेट्रोल टँकर घेवून लीब्रांडू करत आहेत .
डॉक्तोर डॉक्टरांना मारहाण
डॉक्तोर डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या लोकांना बंदोबस्त मध्ये अटक करून विलगिक रन मध्ये टाकले पाहिजे आणि त्यांचे उपचार बंद केले पाहिजेत . त्यांना उचलल्या मुळे किमान इतर लोकांना संसर्ग होणार नाही .
Submitted by ट्रम्प on 15 April, 2020 - 20:07
---
आता हे सर्व करण्याची वेळ निघून गेली आहे. डॉक्टर, पोलिसांवर दगडफेक व मारहाण करणार्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यायची वेळ आली आहे.
त्या शिवाय ही रानटी जमात वठणीवर येणार नाही.
या धाग्यावर २००० च्या वर
या धाग्यावर २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन संबंधितांनी नवीन धागा काढावा ही विनंती
नवीन नाव द्या "१९ दिवसाच्या
नवीन नाव द्या "१९ दिवसाच्या नव-लॉकडाऊन वर माबो चा आखाडा"
याला म्हणतात कणखर मुख्यमंत्री
याला म्हणतात कणखर मुख्यमंत्री.
--
https://www.facebook.com/groups/185067215438199/permalink/61525758241915...
महान libraandu. वेगळे चे
महान libraandu. वेगळे चे वेगळे विचार !!!दिल्लीत रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मुल्ला ला पोलीस शिस्त दाखवत आहेत तर हा वेगळ्या स्पष्ट पणे धर्माचा उल्लेख करतो !
पण दिल्ली कनेक्शन बद्दल कोणी तब्लीक , मरकज शब्द वापरले गेले तर या वेगळ्या सहित तमाम लिब्रंडू च्या पार्श्व भागला आग लागते .
शिवाय मुरादाबाद मधिल घटने बद्दल शांत धर्मियाच्या डॅाक्टराना मारहानी बद्दल हा उंट मुत्रच्या गुळण्या करत बसला आहे .
https://twitter.com/Sanjeev36165860/status/1250432747442556930?s=19
हा वागळ्या, त्या कोरोना
हा वागळ्या, त्या कोरोना पसरवणार्या वटवाघळांपेक्षा भंयकर व्हायरस आहे. तेंव्हा याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे गैर आहे.
Pages