Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
>>>>>>बादवे , तो जमाव जमला
>>>>>>बादवे , तो जमाव जमला तिथे मशीद नाहीय का? <<<<<<
मेन खेळ हाच आहे !!
पाच सहा हजार लौक जमतात मशिदीच्या बाहेर ! मिडीयाने हाय लाईट केल की बांद्रा स्टेशन बाहेर गर्दी केली !!
त्यांना समजवायला मशिदीतुन मौलविंना बोलवायला लागते !
ABP Maza ने बातमी चालवली की ट्रेन सुरु होणार !! उ प्र बिहार बांग्ला लोक मराठी बातम्या बघतात ?
मशिदीच्या बाहेर जमणारे लोक करोना तो मोदीकी देन है अस म्हणणारे लोक त्या दूबेच ऐकुन तिथे गर्दी करतील का ज्या च्या वडीलांनी करोना विरुद्ध च्या लढ्यासाठी मू मंत्री फंडमध्ये दान दिले अस तो आपल्या फेस बुकवर लिहीतो ?
नेटवर त्या भागात राम मंदिर
नेटवर त्या भागात राम मंदिर , जरिमरी मन्दिर देखील दाखवत आहे , अजूनही असतील
काय सांगतोस blackcat? गूगल
काय सांगतोस blackcat? गूगल मॅप चा स्क्रीनशॉट टाक बघू जरा...
तू शोध की
तू शोध की
कोंग्रेस ने साक्षर केले , मोदिनी ििइंटरनेट फास्ट केले
तरी आयते लिंक मागायची सवय जात नाही,
आणि कुणाच्या का सांगण्याने होईना लोक शांतपणे घरी गेले , है महत्वाचे ,
नैतर सुरतेत तर जाळ पोळ झाली , ना मौलाना , ना पुजारी , कुणीही आले नव्हते
मी कधीच शोधलय. पण
मी कधीच शोधलय. पण तुझ्यासारख्या थापाड्याला एक्सपोज करायला पाहिजे म्हणून तुलाच स्क्रीनशॉट टाकायला सांगतोय.
अजुन किती हीन पातळीला उतरणार blackcat?
प्रत्यक्षात स्टेशनजवळ जमाव
प्रत्यक्षात स्टेशनजवळ जमाव जमला. तरी बहुतेक मीडियानी मशिदीजवळ जमला असंच सांगितलं.
तरी विवेक नाईक यांचं समाधान होईना.
चालायचंच.
ते कट्टर हिंदू आहेत, तेव्हा कर्मविपाक सिद्धांतावर विश्वास असेलच.
मिळतील कर्माची फळं.
गूगल वर bandra west temples
गूगल वर bandra west temples सर्च कर बघू
https://www.justdial.com/Mumbai/Temples-in-Bandra-Railway-Station-Bandra...
स्टेशन पासून अंतर पण दिले आहे
भरत आणि blackcat , आतापर्यंत
भरत आणि blackcat , आतापर्यंत उपलब्ध असलेल्या जमावाच्या फोटोंशी पडताळणी करून नक्की कुठे तो जमाव जमला होता याची जागा मॅप मध्ये स्क्रीनशॉट द्वारे दाखवून द्या बरं... उगाच लोकांचा गोंधळ उडवणारे लोक त्यामुळे एक्सपोज होतील.
लॉक डाउन उठला की बघून ये
लॉक डाउन उठला की बघून ये
आमचीही ईस्टर ची फेरी बुडाली यावेळी , लॉक डाउन उठल्यावर जाणार आहे
च्यामारी, खंडीभर लिंका आणून
च्यामारी, खंडीभर लिंका आणून इथे ओतणार्याना एक गूगल मॅप स्क्रीनशॉट इथे चिकटवता येत नाही...
चाललेत वृत्तपत्र काय म्हणतात त्याची समीक्षा करायला !
थापाडे कुठचे !!!!!
तू शोधून दे
तू शोधून दे
निरक्षर आहेस का ?
(No subject)
उसकी कोई जरुरत नहीं मियां.. अखबारोंमे आये हूए फोटो सच्चाई बयान कर रहे हैं !
मी माझा म्हणजे त्या जुदाई
मी माझा म्हणजे त्या जुदाई चित्रपटातला परेश रावल आहे. ज्याच्या कपाळावर Question Mark असतो. प्रत्येक गोष्टीत लिंका किंवा फोटो कसले मागतोस.
लोकांनी निजामुद्दीन चे गुगल
लोकांनी निजामुद्दीन चे गुगल map दाखवलेले. पोलीस स्टेशन चिकटून आहे म्हणून.
त्यांचं काय झालं?
भाजप समर्थकांनी दुबे की मशीद हे एकदा नक्की ठरवून घ्या.
आणि देशात अन्य ठिकाणच्या स्थलांतरित मजुरांचा ही धीर सुटल्याच्या बातम्या आहेत. गुजरातच्या आहेतच.
तिथेही लक्ष द्या.
की तिथे मुस्लिम angle मिळेना?
भरत, मॅप चा स्क्रीनशॉट टाकता
भरत, मॅप चा स्क्रीनशॉट टाकता येत नसेल तर तसे सांगा... उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा काढू नका..
FYI, खालील वाक्य मी लिहिले नव्हते.. त्यांनी बातम्या दिल्या यात जे तुम्हाला चूक दिसतंय त्याच्याशी संबंधित मॅप चा स्क्रीनशॉट मागतोय मी. आता असे दिसतंय की कुठलीही शहानिशा ना करता तुम्ही खालील वाक्य लिहिलंय.
'मशिदीबाहेर हजारो लोक' या मथळ्याखाली इंडिया टीव्ही, एबीपी न्यूज यांनी बातम्या का दिल्या?
#आप_क्रोनॉलॉजी_समझिए
Submitted by भरत. on 15 April, 2020 - 06:52
.भाजप समर्थकांनी दुबे की मशीद
.भाजप समर्थकांनी दुबे की मशीद हे एकदा नक्की ठरवून घ्या.
आणि देशात अन्य ठिकाणच्या स्थलांतरित मजुरांचा ही धीर सुटल्याच्या बातम्या आहेत. गुजरातच्या आहेतच.
तिथेही लक्ष द्या.
की तिथे मुस्लिम angle मिळेना?
Submitted by भरत. on 15 April, 2020 - 11:49. >>
वर बोल्ड केलेलं वाक्य जरा उलगडून सांगता काय भरत राव? नक्की म्हणायचंय काय तुम्हाला?
वर बोल्ड केलेलं वाक्य जरा
वर बोल्ड केलेलं वाक्य जरा उलगडून सांगता काय भरत राव? नक्की म्हणायचंय काय तुम्हाला?
बालवाडीत जाउन बसा.
वर बोल्ड केलेलं वाक्य जरा
वर बोल्ड केलेलं वाक्य जरा उलगडून सांगता काय भरत राव? नक्की म्हणायचंय काय तुम्हाला?
बालवाडीत जाउन बसा.
नवीन Submitted by झम्पू दामले on 15 April, 2020 - 12:33. >>
भरत बालवाडीत बसलेले असतात काय दामले? म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मला बालवाडीत जाऊन बसायला सांगताय म्हणून विचारलं...
आख्या धाग्यावर फक्त - जरा
आख्या धाग्यावर फक्त - जरा उलगडून सांगता का? ह्याचा संदर्भ देता का? जरा फोटो देता का? जरा विदा देता का?
ह्या पलीकडे काही लिहिलं आहे का तू?
त्याला हजारदा बजावले आहे ,
त्याला हजारदा बजावले आहे , अर्थ , लिंक माँगायचे असेल तर पो स्टे गाठ , तिथे मला बोलावून घे , तिथे उत्तर देइन,
तरी सवय जात नाही
समजच कमी त्यला तो तरी काय
समजच कमी त्यला तो तरी काय करनार
सुरतेत अजुन एकदा कामगार जमाव
सुरतेत अजुन एकदा कामगार जमाव जमला
सूरत पिया की
म्हणून सगळे गप्प
दामले आणि blackcat.
दामले आणि blackcat.
इथे खोटी माहिती टाकू नये म्हणून वारंवार चेतावणी देणाऱ्या पण स्वतः खुशाल फेक न्युज टाकणाऱ्या माणसाला मी प्रश्न विचारतो आहे. बालवाडीत असलेल्यांनी मध्ये पडू नये.
मग अभ्यास वाढवून ये. ओपन
मग अभ्यास वाढवून ये. ओपन युनिव्हर्सिटीतुन पैसे देऊन पास झालेल्याला समज यायला थोडा वेळच लागेल ना.
आता हे ओपन युनिव्हर्सिटीत कोण
आता हे ओपन युनिव्हर्सिटीत कोण गेलं? भरत?
आता हे ओपन युनिव्हर्सिटीत कोण
आता हे ओपन युनिव्हर्सिटीत कोण गेलं? भरत?
ठाई ठाई तू देतोस पुरावे
तुझ्याच अक्कल शून्यतेचे
,
दामले, माझे शिक्षण ओपन युनिव्हर्सिटीत झालंय हे खूळ तुझ्या गुढग्यात मध्येच कुठून उपटल माहीत नाही, पण तुला मी माझ्या शिक्षणाचे पुरावे द्यायला तू कोण टिकोजिराव लागून गेलेला नाहीस. चल निघ आता फूडच्या दाराला...
भरत भाऊ, हे बुणगे कशाला सोडलेत? तुमच्याकडे उत्तर द्यायची किंवा उत्तर नाही हे सांगण्याची हिम्मत नाही काय?
सुरत पिया की!
सुरत पिया की!
झ़ंपू दामले आणि black cat.
झ़ंपू दामले आणि black cat.
बिनडोक प्रश्नसमंधाचे प्रतिसाद न वाचायची कला शिकून घ्या
Greasemonkey code install करा.
भरत, ते दोघेही already
भरत, ते दोघेही already तुमच्याकडून शिकलेत ती कला... त्यामुळेच प्रतिसादात ला प्रश्न दुर्लक्षित करून फालतुगिरी करण्यात वेळ घालवत आहेत.
Still, दामले and blackcat, please obey your master...
Pages