संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळंच खूप डाय्नॅमिक आहे. ३१ मार्च म्हण्जे जवळ जवळ १५ दिव्सांपूर्वीची बातमी.
तरीही महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत वाढवला होताच की ..३ दिवस वाढीमुळे हजारो लोक जमले हे संशयास्पद आहे

उत्तर नव्हते तर अटक का केली नाही ?

Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 20:23>>>

नॅशनल herald खटला चालू आहे मित्रा आणि राहुल भाई जामिनावर आहे.. जरा "अब्यास" वाढव

ट्विटर फेसबुक द्वारे सतत देशभक्तीचे नाटक करून दुफळी माजविणारे समस्त लिब्रंडू आता शहामृग सारखे जमिनीत तोंड खुपसून बसले वाटतं .

अगदी. फक्त
एबीपीप माझाने स्पेशल गाड्या सोडणार अशी बातमी का चालवली?
लॉकडाउन बद्दल cabinet secretary असं विधान का करतात?
यांत मात्र काही संशयास्पद वा चुकीचं नाही.

Dynamic आहे तर अजून तसा कोणताही निर्णय झालेला नाही.
योग्य वेळी होईल
आणि
वाढवणार नाही, या अफवा आहेत असं सांगणं या दोहोंचा अर्थ एकच आहे की.

खटले तर योगी वरहि होते
आडवाणी वर होते
त्याने क़ाय होते ?

नवीन Submitted by BLACKCAT on 14 April, 2020 - 21:58 >>

च्यामारी हे तर नाना पाटेकरच्या सबका खून लाल होता हैं टाइपाच वाक्य झालं. एव्हढा बाळबोधपणा चा डोस मला आज बास झाला.
उद्या एखाद्या वेगळ्या विषयावर बोलूया..

वाढवणार नाही, या अफवा आहेत असं सांगणं या दोहोंचा अर्थ एकच आहे की.
नवीन Submitted by भरत. on 14 April, 2020 - 21:59
---
महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी, लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत कायम राहील असे फेसबुक लाईव्ह मधून महाराष्ट्रातील जनतेला सांगितले, ती देखील अफवा होती कि काय?

अगदी. फक्त
एबीपीप माझाने स्पेशल गाड्या सोडणार अशी बातमी का चालवली?
--
हे तुम्ही ABP माझाला का विचारत नाही?

आणि वांद्रे स्टेशनवर जमलेले तथाकथित प्रवासी कामगार "कोरोना अल्ला कि नही मोदी की देन है" असे का म्हणत आहेत?
--
https://www.facebook.com/100000428337017/posts/3214485678575678/?app=fbl

डेक्कन हेराल्ड केस आणि राहुल गांधी नागरिकत्व केस

ह्या त्या पाणबुडी सारख्या असतात , निवडणूक आली की वर येतात मग पुन्हा खाली पाण्यात पडून रहातात.

Proud

>>>>>>महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत वाढवला होताच की ..३ दिवस वाढीमुळे हजारो लोक जमले हे संशयास्पद आहे<<<<<<
निःसंशय ,
हे संशयास्पद आहे

कस ही करुन भारत सरकार ची नाच्चकी झाली पाहीजे !!! त्या साठी हे लिब्रांडु कम्युनिस्ट जोर लावत आहेत . मूसलमानांना किती वेगवेगळ्या प्रकारे खोट बोलुन सरकार विरुदध उभ केल जात आहे . कोणि त्यांना सांगतय की त्यांना (मुसलमानांना) सरकार विषाच ईंजेक्शन दत आहे. मुसलमानांना तुरुंगात डांबत आहे. अशिक्षीत मुसलमान ह्याला बळी पडत आहेत.
राहुल कंवर ने मद्रसावर एक कार्यक्रम केला की कसे मद्रसाच्या एकेका रुम मध्ये ४०-५० मूलांना सरकार पोलिसां पासुन लपवुन ठेवलेल आहे . ह्या कार्यक्रमा विरुद्ध कविता कृृृृृष्णनने तर आकाश पाताळ एक केल.
महाराष्ट्रात बिहार उत्तर प्रदेशचेच मूसलमान कामगार येतात ? बाकीच्या धर्माच्या कामगारांना अस घाबरता येत नाही !
https://youtu.be/O9_iWSvq-9Q
https://youtu.be/mfNjgRmWxI0

>>>>>>"कोरोना अल्ला कि नही मोदी की देन है" असे का म्हणत आहेत? <<<<<<
सर्वांना ज्ञानामृृृृृत पाजणारे ईथले श्रेष्ठ माबोकर ह्यावर गप्प बसणार !!

>>>>>"कोरोना अल्ला कि नही मोदी की देन है" असे का म्हणत आहेत? <<<<<<
सर्वांना ज्ञानामृृृृृत पाजणारे ईथले श्रेष्ठ माबोकर ह्यावर गप्प बसणार !! <<<<<<<
ते भाजप / मोदींच्या चुकाची वाट पाहत बसले असतील , छोटेसे कारण भेटले की लगेच लिब्रांडु च्या गळ्यात गळे घालून विलाप सुरू करतील.

https://www.lokmat.com/mumbai/first-bike-was-parked-police-station-then-...

राज्यभरात १७२ गुन्हे राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी १७२ गुन्हे दाखल झाले असून, १६१ जणांना अटक करण्यात आली आहे. २२ मार्च ते १२ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

>>>>>>>आणि या गर्दीला "जिथून आला आहात, तिथे परत जा" हे समजावून सांगायला पोलिसांना जवळच्या मशिदीतील मौलवींना बोलवावे लागले. <<<<<<<
मशीदी जवळ जमलेली लोक नमकी पोलिसांना, सरकारी लोकांना च का ऐकत नाहीत ? त्यांना समजवायला मशिदीतुन मुल्ला मौलवीला का बोलवावे लागते ?
बर जमातच्या मौलवीच्या अनुभवा नंतर कोणाला ह्या फुटकळ मस्जिदीच्या मौलविंची खात्री असेल की ते चुकीची पट्टी तर पढवणार नाहीत ?

Submitted by विवेक नाईक on 14 April, 2020 - 11:22

Biggrin
ईतकी घाई ? विनय दुबे , एका हिंदु च नाव आल की लगेच पुढे करायची लयच घाई झालेली आहे ?
गर्दी बांद्रा जामा मस्जिदीपाशी झाली. बांद्रा टर्मिनस तिथुन दुर आहे शिवाय बांद्रा टरमिनस पासुन उ प्रदेश, बिहारला ट्रेन जात नाहीत ! कुर्ला टर्मिनस हुन जातात !
पाच सहा हजारची गर्दी काही मिनीटात नाहीशी झाली ?
उ ठाकरेंची चांगली प्रतिमा त्यांच्याच आघाडीच्या उपद्रवी पक्षाला पसंद पडलेल्या नाहीत हे स्पष्ट आहे. नवख्या मूख्य मंत्र्याला आपल्या पाया खालची वाळु सरकल्याची जाणिव सुद्धा झाली नाही !!
पाच सहा हजार लोक एका ठिकाणी जमाच कसे झाले ? जवळ पास एकही झोपडपट्टी नसताना ? पोलिसांना कस कळल नाही ? गर्दी नाहीशी सुद्धा झाली ?
गावाला जायला म्हणुन आलेली माणस एका मौलविने समजावल म्हणुन लगेच परत आपल्या झोपड्यात परतली ? स्टेशनवर नातेवाईकाला सोडायला गेले तरी ते दोन तीन तास तिथे रेंगाळतात !! ईथे हे लोक सामान सुमान न घेताच गावी जायला आले होते ?

भारत सरकारला कोरोना विषयी केव्हा माहीत झाले होते, आणि सरकारने लोकांना ह्या बद्दल काही माहिती दिली होती का? पहिल्यांदा कधी दिली?

Submitted by विवेक नाईक on 15 April, 2020 - 00:16 >>>

या सगळ्याच्या मागे कोण आहे याच उत्तर आजपासून पुढील २-३ दिवसांत लोकांचे प्रतिसाद / वक्तव्ये पाहिलीत की आपोआप स्पष्ट होईल.

थोडी सबुरी ठेवा.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणारे भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारावर नागपूर ग्रामीण क्षेत्रातील कोंढाळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सरकारतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण, शिवराय कुळकर्णी यांनी ‘असा निर्लज्ज गृहमंत्री पुन्हा होणे नाही’ अशाप्रकारचे बदनामी व अपमानकारक वक्तव्य करून ते फेसबूकवर प्रसारित केले. यातील ‘निर्लज्ज’ या शब्दावर आक्षेप घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांनी कोंढाळी पोलीस ठाण्यात कुळकर्णी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. ती स्वीकारून पोलिसांनी भादंविच्या कलम ५०० अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी दिली.

मजुरांसाठी ट्रेन सुरू होणार आहेत, ही बातमी 'एबीपी माझा' या चॅनल व्यतिरिक्त कोणी दिली आहे ?
सदर चॅनलला ही 'एक्सक्लूझीव' बातमी कशी प्राप्त झाली?
'मशिदीबाहेर हजारो लोक' या मथळ्याखाली इंडिया टीव्ही, एबीपी न्यूज यांनी बातम्या का दिल्या?
ट्विटरवर तात्काळ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत कॅम्पेन कसं सुरू झालं?

#आप_क्रोनॉलॉजी_समझिए

"पाच सहा हजार लोक एका ठिकाणी जमाच कसे झाले ? जवळ पास एकही झोपडपट्टी नसताना?"
बांद्रा पूर्व पश्चिम हे झोपडपट्ट्यांनी बुजबुजलेले आहे. मिठीच्या दोन्ही काठांना बैरामपाडा, धारावी अशा मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत. एकएक झोपडी लोखंडी खांबांच्या आधाराने पाच पाच मजली उंच केली गेली आहे. पूर्वेला स्टेशनच्या शेवटच्या फलाटाचा जिन्याला लागून उंच झोपड्या आहेत.

मजुरांसाठी ट्रेन सुरू होणार आहेत, ही बातमी 'एबीपी माझा' या चॅनल व्यतिरिक्त कोणी दिली आहे ?
सदर चॅनलला ही 'एक्सक्लूझीव' बातमी कशी प्राप्त झाली? >>

राज्य सरकारला दुबे नावाचा माणूस मिळूनही आता आणखी चौकशी होईल अशी आशा आहे

'मशिदीबाहेर हजारो लोक' या मथळ्याखाली इंडिया टीव्ही, एबीपी न्यूज यांनी बातम्या का दिल्या?
ट्विटरवर तात्काळ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत कॅम्पेन कसं सुरू झालं?

#आप_क्रोनॉलॉजी_समझिए

Submitted by भरत. on 15 April, 2020 - 06:52 >>

काही दीड शहाणे असतात, जे उठसुठ नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या म्हणून सांगत असतात. आपण तुर्कस्तानच्या मंत्र्याच उदाहरण दोन दिवसांपूर्वी दिलेले. तसेच कालचे अपयश यंत्रणा व सरकारचे होते असे सांगून काही लोकं राजीनामा द्या म्हणून सांगत असतील... दुर्लक्ष करा..

बादवे , तो जमाव जमला तिथे मशीद नाहीय का?

Maharashtra police arrested @abpmajhatv reporter Rahul Kulkarni from his home town Osmanabad for allegedly spreading fake news that trains will start on April 14, 2020. Such circular was issued by Railway ministry, the details inquiry should happen & culprit should be punished

एक दुबे , एक कुलकर्णी

Pages