Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
हल्ली वारंवार तुझी गल्ली
हल्ली वारंवार तुझी गल्ली चुकतेय blackcat..कधी असंबद्ध प्रतिसाद, तर कधी व्हॉटसअप मेसेजची चर्चा इथे तीही संदर्भ ना देता...
सब ठीक तो है ना मिया?
आणि आम्हा पामारांना त्या
आणि आम्हा पामारांना त्या फंडाच्या कमिटीत काँग्रेसचा अध्यक्ष कशाला हवाय ते सांगा.. >> पंतप्रधान मदत निधी च्या वेबसाइटवर त्याबद्दल काहीही माहिती नाही. शिवाय मोदीजी एवढे पॉवरफुल आहेत तर मदत निधी चं स्ट्रक्चर बदलून घ्यायचं की. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणं काँग्रेस अध्यक्ष त्या मदत निधी वर विश्वस्त म्हणून असतील पण वेबसाइटप्रमाणं पंतप्रधानच सगळे निर्णय घेतात आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही मदत दिली जात नाही. जर काँग्रेस अध्यक्षांचा उदरनिर्वाह या निधीवर चालतो आणि पंतप्रधान सगळे निर्णय घेतात, बँक खातं चालवतात तर यात पंतप्रधान पण सामिल आहेत असं तुम्हाला आणि समीर यांना वाटतं का? चक्क तुम्ही नमोंवर शंका घेताय?
केले दुरुस्त
केले दुरुस्त
आता त्याच्या वरच्या प्रतिसादाशी जुळला आहे
जर काँग्रेस अध्यक्षांचा
जर काँग्रेस अध्यक्षांचा उदरनिर्वाह या निधीवर चालतो आणि पंतप्रधान सगळे निर्णय घेतात, बँक खातं चालवतात तर यात पंतप्रधान पण सामिल आहेत असं तुम्हाला आणि समीर यांना वाटतं का? चक्क तुम्ही नमोंवर शंका घेताय?
नवीन Submitted by मनीष on 14 April, 2020 - 18:57
---
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी याबाबतीत खमके आहेत, ते गांधीं सारख्या करप्ट फॅमिलीला, त्यांच्या कार्यकाळात एक छदाम ही, ह्या फंडातून मिळू देणार नाहीत.
मात्र २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात एक कठपुतळी पंतप्रधान असतांना, या गांधी फॅमिलींनी या फंडातून किती रूपये ढापले असतील याचा हिशोब नसेल.
पण लॉक डाऊन काळात मुख्यमंत्री
पण लॉक डाऊन काळात मुख्यमंत्री अन्न देत नव्हते असे या धाग्यावर कोणी म्हटलंय, blackcat? ( Everything okay?)
ज्या जिहादींन मुळे कोरोना
ज्या जिहादींन मुळे कोरोना देशभर मोठ्या प्रमाणात फैलावला त्यांच्याबाबत मौन? अगदीच निराश केले आहे पंतप्रधानानी यावेळी.>>
उध्दव ठाकरे सारखेच शरद पवारांना घाबरले असतील म्हणून काही बोलले नाहीत
नुसते पाणी प्या म्हणून सांगत
नुसते पाणी प्या म्हणून सांगत होते म्हणे ना ?
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/vishesha-news/coronavirus-color-code-created-by...
स्वतः चाच भाग असलेल्या चंद्रपूर प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारने शिकायला हवं आणि राज्यात वरील बातमीत सांगितलेले उपाय अमलात आणायला हवेत.
मुंबईत इतकी गर्दी, एकाच वेळी
मुंबईत इतकी गर्दी, एकाच वेळी आणि तीही एका मशिदीसमोर जमतेच कशी ?
आणि या गर्दीला "जिथून आला आहात, तिथे परत जा" हे समजावून सांगायला पोलिसांना जवळच्या मशिदीतील मौलवींना बोलवावे लागले. यावरून महाभकास सरकारची कार्यक्षमता कळून येते.
आदित्य ठाकरे यांनी या सर्व घटनेचे खापर पुन्हा केंद्रीय सरकारवर फोढले आहे. त्यांच्या मते. ---
"मोदींनी लॉकडाऊन 2.0 Extended करताना, प्रवासी कामगारांना त्यांच्या घरी पोहचवायची सोय केली नाही. "
मात्र २००४ ते २०१४ या दहा
मात्र २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात एक कठपुतळी पंतप्रधान असतांना, या गांधी फॅमिलींनी या फंडातून किती रूपये ढापले असतील याचा हिशोब नसेल. >> त्या निधीचं ऑडिट होतं हे तुम्हाला माहिती नसेलच.. तुमचे बिनबुडाचे आरोप आणि प्रपोगंडा चालूदे..
प्रवासी कामगारांच्या पलायनावर
प्रवासी कामगारांच्या पलायनावर, दिल्ली व गुजरात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे लिब्रांडू आता कुठे तोंड लपवून बसलेत.
त्या निधीचं ऑडिट होतं हे
त्या निधीचं ऑडिट होतं हे तुम्हाला माहिती नसेलच.. तुमचे बिनबुडाचे आरोप आणि प्रपोगंडा चालूदे..
नवीन Submitted by मनीष on 14 April, 2020 - 19:24
--
त्या Audit Report ची एकादी कॉपी उपलब्ध आहे काय?
https://twitter.com
https://twitter.com/AUThackeray/status/1250042307979522050?s=20
माझ्या मते आदित्य ठाकरेंनी त्यांचं वजन वापरून महाराष्ट्र सरकारच्या वतीने बसेसची व्यवस्था करून ज्याना परत त्यांच्या घरी जायचे आहे त्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजे. फक्त महाराष्ट्र सोडण्याच्या आधी त्यांची कोरोना टेस्ट तेव्हढी करून घ्यावी.
एवढं तर करायलाच हवं, शेवटी त्या त्या राज्यांच्या विकासाला हातभार लावणारे हे लोक आहेत.
<मात्र २००४ ते २०१४ या दहा
<मात्र २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात एक कठपुतळी पंतप्रधान असतांना, या गांधी फॅमिलींनी या फंडातून किती रूपये ढापले असतील याचा हिशोब नसेल>
हा निष्कर्ष तुम्ही कोणत्या जोरावर काढला? तुम्ही त्या फंडचे रेकॉड बघितले की ऑडिट केलं होतं?
उद्यापासून होलसेल भाजी
उद्यापासून होलसेल भाजी मार्केट चालू होणार.
इथले आणि बहुतेक सगळीकडचेच
इथले आणि बहुतेक सगळीकडचेच भाजप समर्थक पुरोगामी ऐवजी फुरोगामी, लिबरल ऐवजी लिबरांडु असे शब्द का वापरतात?
मूळ शब्दांचं विकृतीकरण करताना ज्या शिव्यारूपी शब्दांचा आधार घेतलाय ते सेल्स्युअल फ्रस्ट्रेशन दाखवतात, असं माझं मत आहे.
गांधी नेहरू वर आरोप करायला
गांधी नेहरू वर आरोप करायला पुरावे लागत नाहीत,
त्यांची बाजू मांडायला मात्र ऑडिट ची अटेस्टेड झेरोक्स लागते
पुरोगामी लिबरल
पुरोगामी लिबरल
सावरकर नव्हते का ?
सब ठीक तो है ना मियाँ
सब ठीक तो है ना मियाँ
गांजा मारल्यावर त्याच ईमान जमिनीवर येत न्हाई !
विशेष गाड्या सोडणार अशी बातमी
विशेष गाड्या सोडणार अशी बातमी एबीपी माझाने सोडली होती.
https://twitter.com/waglenikhil/status/1250065897986961414
>>>>>त्या निधीचं ऑडिट होतं हे
>>>>>त्या निधीचं ऑडिट होतं हे तुम्हाला माहिती नसेलच.. <<<<<<<<
लय भारी !!
नॅशनल हेरॉल्ड नावाच वृृृृृत्तपत्राची ५-६००० कोटीची संपत्ती लाटताना कॉंग्रेसने राहुल गांधीच्या कंपनीला ९० कोटी लोन म्हणुन दिले होते. जेंव्हा चौकशी झाली तेंव्हा हे ९० कोटी कुठुन आले ह्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या कोणाकडेही उत्तर नव्हते !!
पंत प्रधानांनी केला नविन फंड तर ह्या कॉग्रेसी लोकांना ईतकी का मिर्ची लागली ?
सोनिया गांधीनी तर पत्रच पाठवल की दुसरा फंड बंद करा !!
उत्तर नव्हते तर अटक का केली
उत्तर नव्हते तर अटक का केली नाही ?
>>>>>>>आणि या गर्दीला "जिथून
>>>>>>>आणि या गर्दीला "जिथून आला आहात, तिथे परत जा" हे समजावून सांगायला पोलिसांना जवळच्या मशिदीतील मौलवींना बोलवावे लागले. <<<<<<<
मशीदी जवळ जमलेली लोक नमकी पोलिसांना, सरकारी लोकांना च का ऐकत नाहीत ? त्यांना समजवायला मशिदीतुन मुल्ला मौलवीला का बोलवावे लागते ?
बर जमातच्या मौलवीच्या अनुभवा नंतर कोणाला ह्या फुटकळ मस्जिदीच्या मौलविंची खात्री असेल की ते चुकीची पट्टी तर पढवणार नाहीत ?
तुम्ही जाउन सांगा
तुम्ही जाउन सांगा
फड़नवीस ना सांगा
(No subject)
३० एप्रिल पर्यंत आधीच
३० एप्रिल पर्यंत आधीच राज्याचा लॉकडाउन वाढवला होता मुख्यमंत्र्यांनी, आज पंप्र नी ३ मे म्हण्जे फक्त ३ दिवस जास्तीचा वाढवला. ३ दिवसांसाठी इतके लोकं गोळा झाले ? आणि कोणते सेक्टर्स टप्प्याटप्प्यानं उघडणार ह्याचा रिव्ह्यू २० तारखेला. .. जर शेतकामात असणारे मजूर असतील तर त्यांना काम असणारे लगेच.
हे सगळे आणि मोकळ्या हातानं? सामान वगैरे काही नाही हातात..
एकतर मुद्दाम जमवून आणलेले लोक आहेत किंवा जसं दिल्लीला गरीब मजूरांना आप नं घाबरवलं तसं इथेही करताहेत.
गुजरात मध्ये तर मजूरानी
गुजरात मध्ये तर मजूरानी जालपोल केली
https://www.business-standard
https://www.business-standard.com/article/current-affairs/no-plan-to-ext...
The government on Monday said there was no plan to extend the 21-day lockdown which came intro force on Tuesday midnight.
The Press Information Bureau (PIB) of the Ministry of Information and Broadcasting tweeted, saying Cabinet Secretary Rajiv Gauba has denied media reports claiming that the government will extend the lockdown.
"There are rumours & media reports, claiming that the Government will extend the #Lockdown21 when it expires. The Cabinet Secretary has denied these reports, and stated that they are baseless," it said
३१ मार्चची बातमी
महाराष्ट्र सरकारने त्या
महाराष्ट्र सरकारने त्या मजुरांना आणि गाजिया बादी कंपाऊंड र ला सन्मानपूर्वक त्यांच्या गावी पाठविले पाहिजे .
शिधा पार्सल देवून
इथले आणि बहुतेक सगळीकडचेच
इथले आणि बहुतेक सगळीकडचेच भाजप समर्थक पुरोगामी ऐवजी फुरोगामी, लिबरल ऐवजी लिबरांडु असे शब्द का वापरतात?
मूळ शब्दांचं विकृतीकरण करताना ज्या शिव्यारूपी शब्दांचा आधार घेतलाय ते सेल्स्युअल फ्रस्ट्रेशन दाखवतात, असं माझं मत आहे.
Submitted by भरत. on 14 April, 2020 - 19:46 >>
ते कसे काय? जरा नीट उलगडून सांगा की राव..
आता हे तुमचं मत आहे म्हणून तुम्हाला विचारतोय.. नाहीतर म्हणालं, सिग्मंड फ्रॉइड च अमुक अमुक पुस्तक वाच म्हणून..
Pages