Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा
.________
२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.
जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.
तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत
मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।
इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।
22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।
मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।
ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।
एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।
22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।
धन्यवाद
अशी दुनियादारी मोदी करणार
अशी दुनियादारी मोदी करणार नाही
वाक्यातला कर्ता चुकला
उद्या कर्म चुकुं नये म्हणजे झाले
अशी दुनियादारी मोदी करणार
अशी दुनियादारी मोदी करणार नाही >>
मोदींसाठी देश प्रथम आहे आणि ते अशा प्रकरणात भारताचे प्रतिनिधित्व करतात.
असे संभाव्य गणित करून ते
असे संभाव्य गणित करून ते प्लेनिंग असते आणि ते ज्याला त्याला मानावेच लागते.
नवीन Submitted by BLACKCAT on 9 April, 2020 - 20:30 >>
+ १
नवीन Submitted by मी-माझा on 9 April, 2020 - 20:44
>>>>>
कई ये दुनिया के अंत की शुरुवात तो नही?
सुडोमि...
सुडोमि...
ह्या करोनामुळे आणखी काय काय बघावं लागणार आहे रे द्येवा ...
बस एक निगाह क्या मिली तबीयतें मचल गयीं !
वगैरे...
वेगळ्या पट्टीत : Corona is a great equalizer !
एक शक्यता अशीही -
एक शक्यता अशीही -
आयडी हॅक झालाय
(No subject)
नक्की कुठला आयडी हॅक झालाय
(No subject)
(No subject)
हिंदी पिक्चरवाली सुप्रसिद्ध
हिंदी पिक्चरवाली सुप्रसिद्ध लाइन आठवली ― हर प्यार की शुरुआत नफरतसेही होती है ।

याबद्दल एक भाषण ठोकतोय! ऐका
याबद्दल एक भाषण ठोकतोय! ऐका रे!
मित्रो!
आज पूरा भारतवर्ष, एक नए युग मे प्रवेश करने जा रहा है। आज रात पौने नो बजे, एक ऐसी ऐतिहासिक घटना घटी, जिसका पूरा भारतवर्ष कई युगों से इंतज़ार कर रहा था। सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग औऱ कलियुग के बाद, अभी हम एकता के युग मे प्रवेश करने जा रहे है!
ये कोई आम घटना नहीं है, ये दो युगपुरुषो का महामिलन है। आओ, इस नए युग का साक्षी बने। अभी कोरोना को भागना ही पड़ेगा। अभी १५ की जगह पूरे २५ लाख रुपये आपके अकाउंट में जमा होंगे। अभी हर कांग्रेस के मुख्यालय में वाजपेयीजीकी और हर भाजपा के दप्तर में नेहरूजीकी तस्वीर दिखाई देगी, साथ मे ओवेसी की छोटी तस्वीर भी कोने में लगाई जाएंगी।
आजसे कोई ये नही पूछेगा, की पिछले साठ साल में क्या हुआ। आज से कोई लिंक नही मांगेगा।
इस अद्भुत घटना का अभिवादन करने के लिए, मैं आप सब से निवेदन करता हूं, की कल रात ठीक नौ बजे अपने घर की बालकनी मैं दिया जलाये और फिर तालियां बजाके इन युगपुरुषो का हौसला बढाइये।
जय हिंद!
अज्ञातवासी, bhashan zakas.
अज्ञातवासी, bhashan zakas.
अज्ञातवासी, bhashan zakas.
अज्ञातवासी, bhashan zakas.
अजि मी ब्रम्ह पाहिले
बापरे
मोदी रुग्णांचा --घातवार व्यतिपात संक्रांत किंक्रांत मरीआई बारावा बृहस्पती, साडे साती, मूळव्याध ---- सगळे एकदम उपटले
अजि मी ब्रम्ह पाहिले
अरेच्या खरे सरांचा आयडीची हॅक
अरेच्या खरे सरांचा आयडीही हॅक झाला की काय???
उत्तर नसलं की त्यांना
उत्तर नसलं की त्यांना मूळव्याध आठवते.
(No subject)
अज्ञातवासी, जोरदार टाळ्या....
अज्ञातवासी, जोरदार टाळ्या....
अज्ञातवासी
अज्ञातवासी
महाराष्ट्र सरकार,
महाराष्ट्र सरकार,
सध्या सर्वसामन्य जनतेला फाट्यावर मारत, महाराष्ट्रातील बड्या उद्योगपतींना महाबळेश्वरला पार्टी करायला VVIP पास वाटत आहे. शिवाय ज्यांना पास वाटले ती वाधवान फॅमिली YES BANK घोटाळ्यात, मनी लॉंडरिंग मधे आरोपी आहेत.
याचा अर्थ सरळ आहे. कि लॉकडाऊन फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहे व बड्या धेंडाना सर्व काही माफ आहे.
--
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/vip-treatment-to-wa...
#करून दाखवले.
लॉक डाउन असताना दिल्लीवरन
लॉक डाउन असताना दिल्लीवरन घरी जाउन आइकड़ून 25000 रु कॅश कसे घेतले , तसेच हेही असेल
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असूनही मुंबईसहित महाराष्ट्रातील अनेक जिल्हातील भाजी मार्केट सर्रास उघडे आहेत व लोक तिथे सर्वसामान्य दिवस असल्याप्रमाणे गर्दी करत आहेत.
आता राज्य सरकार हे 'भाजी मार्केट' बंद करायला, केंद्र सरकारच्या आदेशाची वाट पाहात आहे का ?
भाजी मार्केट बंदच करायला हवीत
भाजी मार्केट बंदच करायला हवीत. फक्त दररोज शेतमाल ग्राहकांपर्यंत कसा पोचवायचा ह्याचा निर्धोक प्लॅन सुचवा.
करोनाचा मुकाबला करत असलेल्या
करोनाचा मुकाबला करत असलेल्या ठाकरे सरकारसमोर नवा वाद निर्माण झाला आहे. लॉकडाउन असताना उद्योगपती कपिल वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला पर्यटनासाठी परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचगणी पोलिसांनी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही घटना समोर आली. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्या आशिर्वादानं वाधवान कुटुंब महाबळेश्वरला गेलं? असा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलासा करण्याची मागणी केली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रासह देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारनं जिल्ह्याच्या सीमाही बंद केल्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठा करणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. अशा कडक वातावरणात डीएचएफएल घोटाळ्याशी संबंध असलेल्या उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली. हे सगळे महाबळेश्वरलाही गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी वाधवान यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
हे प्रकरण माध्यमातून चर्चेत आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. “महाराष्ट्र श्रीमंत आणि वजन असलेल्या लोकांसाठी लॉकडाउन नाही का? पोलिसांच्या परवानगीनं कुणी महाबळेश्वरमध्ये कुणी कसं सुट्या घालवू शकतं. एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी स्वतःच्या हिंमतीवर अशी चूक करेल हे शक्य नाही. त्यामुळे हे कुणाच्या आशिर्वादानं झालं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचं उत्तर द्यावं,” असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
कुणी दिली परवानगी?
हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर वाधवान कुटुंबियांना परवानगी देणारं गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्रही माध्यमातून समोर आलं आहे. या पत्रात वाधवान हे आपले मित्र असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना खंडाळाहून महाबळेश्वरला जाऊ द्यावे, असं म्हटलेलं आहे.
https://www.loksatta.com/maharashtra-news/oppostion-leader-devendra-fadn...
@whitehat माबोवर आपले स्वागत
@whitehat माबोवर आपले स्वागत आहे. डेट्रॉईटमध्ये सर्व व्यवस्थित आहे ना? काळजी घ्या
थोडे दिवस पालेभाज्या नाही
थोडे दिवस पालेभाज्या नाही खाल्लया तर मरणार आहेत का हे कर्म दरिद्री. जराही सिरियसनेस उरला नाही ह्याना.
---
https://www.facebook.com/285806861911828/posts/817699468722562/?app=fbl
आजचा लोकसतामधला अग्रलेख वाचून
आजचा लोकसत्तामधला अग्रलेख वाचून चिडचिड होते आहे. अग्रलेखाचे शीर्षक तर्काच्या खुंटीवरून असल्याने तो तर्क खुंटीला लटकवून लिहीला असावा असे वाटते. अवघड आहे एकूण
ही लिंक https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-lockout-should-be-ke...
भाजी मार्केट बंदच करायला हवीत
भाजी मार्केट बंदच करायला हवीत. फक्त दररोज शेतमाल ग्राहकांपर्यंत कसा पोचवायचा ह्याचा निर्धोक प्लॅन सुचवा.
नवीन Submitted by आग्या१९९० on 10 April, 2020 - 09:31 >>>
तुम्ही एकदा करून पहा की.. म्हणजे एखाद्या समस्येवर प्लॅन सुचवायचं म्हणतोय मी (निर्धोक नसला तरीही चालेल).
Submitted by जिज्ञासा on 10
Submitted by जिज्ञासा on 10 April, 2020 - 10:27 >>
मला तर ठीक वाटला त्यांनी सांगितलेला "उपाय". बाकीच्या कुबेरीय ओकाऱ्यां दुर्लक्षित कराव्या, कारण तशा ओकार्या मोदींविरोधात उठसुठ काढणे हा त्या माणसाचा स्थायीभाव आहे.
तो उपाय लोजिकली बरोबर आहे. की जे hotspots किंवा potential hotspots आहेत त्यांच्याभोवती वेढा घालून त्यांना आयसोलेट करा. जर एखादा हॉटस्पॉट संवेदनशील भागात असेल तर त्याच्या आयसोलेशन साठी केंद्र सरकारने राज्यांना लष्कर पुरवले पाहिजे
लॉक डाउन असताना दिल्लीवरन घरी
लॉक डाउन असताना दिल्लीवरन घरी जाउन आइकड़ून 25000 रु कॅश कसे घेतले , तसेच हेही असेल
Submitted by BLACKCAT on 10 April, 2020 - 09:09 >>
आणखी किती हीन मानसिकतेच्या पातळीवर उतरणार blackcat. ते डोनेशन देताना मोदी त्यांच्या आईला भेटले हे तू कशाच्या आधारावर लिहितोस?
Pages