Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चकल्या सुरेख दिसततायत.
चकल्या सुरेख दिसततायत. खुसखुशीत तीळही घातलेत ते कळतय.
Thanks friends
Thanks friends
हो खरच.. बेसन लाडू मस्त.
हो खरच.. बेसन लाडू मस्त. चकल्या तर खूपच आवडतात.. सहीच !!
आज यु-ट्यूब वर ही "trending"
आज यु-ट्यूब वर ही "trending" coffee दिसली.. आणि करून पाहिली.. खूपच जास्त भारी लागली..
नाव आहे Dalgona (उच्चार नक्की नाही येत) coffee. लिंक मधील प्रमाणात केली तर डार्क (कडवट) होते. पण आम्हाला एरवीही(कॉफी त) साखर कमी चालत असल्याने ही फारच आवडली.
https://youtu.be/9SjCEOWd3PU
दाल्गोना कॉफी पण मी फॅन झालीय
दाल्गोना कॉफीची मी फॅन झालीय, पण आधी कांचन्कुंद काफी करायची.
हा काय नवीन प्रकार अजीबातच नाहीये... कांचनकुंद कॉफीची दुसरी बहिण जरा वेगळ्या पद्धतीने सादर केलीय.
बेसन लाडू अगदी कातिल झालेत.
बेसन लाडू अगदी कातिल झालेत.
लॉकडाऊन झाल्यापासून मी पण रोज वेगवेगळे पदार्थ बनवत आहे पण सर्वात आधी मला बेसन लाडवांची च आठवण आली होती पण दाणेदार बेसन नसल्यामुळे बनविणे शक्य झाले नाही. आता हा फोटो बघून क्रेविंग होतेय फार.
बादवे, मी या दिवसांत बनविलेले पदार्थ - चिकन बिर्याणी, वडे - मटण, kfc style chicken leg & pops,
चॉकलेट केक, चकली, ढोकळा, शेगांवची कचोरी बाकी आपले नेहमीचे इडली डोसा, मिसळपाव, कोथिंबीर वडी वैगरे आहेच.
फोटो अपलोड करताना insert चा option येतच नाही.
नमस्कार मायबोलीकर ,
नमस्कार मायबोलीकर ,
गेले कित्येक दिवस मी मायबोली वाचत आहे .. पण काही लिहायचा किंवा अपलोड करायचा योग नाही आला .. हि खाऊगल्ली पाहून मलाही मोह आवरला नाही ...प्रत्येकाचे पदार्थ एक से एक आहेत
या आधीही एक फोटो अपलोड केला सोबत प्रस्तावना देखील पण फक्त फोटो अपलोड झाला .. आज परत try केले .. हेही जमले .
आज Piku यांची नानकटाई ची रेसिपी try केली ..
Piku जी thank you so much for the simple recipe !
बेकिंग मध्ये मी अगदी ढ आहे ... सो जरा बेतानेच केल्या आणि पहिल्याच प्रयत्नात जमल्या देखील ...
Dalgona coffe ani nankhatai
Dalgona coffe ani nankhatai jabrich!
Piku,
Piku,
Ase कॉफीचे batter(?) करून फ्रीजमध्ये ठेऊ शकता.लागेल तसे काढून घ्यायचे.मी 5_६ दिवस ठेवले होते डब्यात भरून.तसाच फेस रहातो.
बेसनलाडू आणि त्यावरची बदाम
बेसनलाडू आणि त्यावरची बदाम केशर बरसात मस्त.चकल्या, नानकटाई , कॉफी बढिया .
सुरळीच्या वड्या
पनीर टिक्का मसाला
@निल्सन>> मी सम्राट बेसन चे
@निल्सन>> मी सम्राट बेसन चे केलेय. थोडा पाण्याचा हबका मारायचा बेसन चं texture बदलतं.
फोटो अपलोड करताना insert चा option येतच नाही.>> माबो app मध्ये log in kelay ka? त्यातून नाही येत करता.
चकली, सुरळीच्या वड्या मस्तच..
चकली, सुरळीच्या वड्या मस्तच..
कांचन्कुंद काफी करायची.>> रेसिपी सांगा ना
श्रेया , भ न्नाट .
श्रेया , भ न्नाट .
आमचा शुक्रवारचा मुहुर्त आहे .
आजची न्याहारी. डिझाइनर्स
..
डिझाइनर्स भाजणी थालीपीठ आणि
डिझाइनर्स भाजणी थालीपीठ आणि लोणी.>>>>> काहीही हं पशुपत! पाडव्याच्या पु.पो.दाखवून छळत आहात.कृ.ह.घ्या.
देवकी, आणि त्या पु पो पाहून
देवकी, आणि त्या पु पो पाहून लोक चरणवंदन करतील म्हणून पाय तयार आहेत पेडिक्युअर केल्यासारखे!( कृ ह घ्या !)
देवकी, चुकीचा फोटो अपलोड झाला
देवकी, चुकीचा फोटो अपलोड झाला. कळल्यावर नवीन टाकयलागेलो तर power आणि wifi गेले.
वॉव shreya_11 खुपच आॉस्सम
वॉव shreya_11 खुपच आॉस्सम दिसतायत नानकटाई !
हो रेसिपी खरच सिंपल आहे आणि म्हणून च मला जमली.. मीसुद्धा बेकिंग मध अजून लिंबू टिंबू..शिकतीये हळू हळू..
देवकी, बर झालं सांगितल.. मी काल 2tspoon चं केलं पण उरलय थोडं.. आज गरम कॉफी करेन..
ननि..सुरळी वड्या झकास.. इतक्या पातळ मला पसरवताच येणार नाही ते बेसन..
हो झंपी..मलाही आठवतय काही मैत्रिणींंकडून ऐकलय की आधी अशीच केली आहे कॉफी.. हाताने फेटून. यात मशीन ने व्हिस्क केल्याने क्रिम अतिशय हलकं झालय.. एवढाच काय तो फरक..
कांचन्कुंद काफी करायची.>> रेसिपी सांगा ना ~ +१२३४
रेसीपी अगदी हिच. फक्त गरम दूध
रेसीपी अगदी हिच. फक्त गरम दूध घालायचं, उगाच ते लेयर वगैरे भानगड नाही,
रच्याक , आमच्या कडे अजून एकाड
रच्याक , आमच्या कडे अजून एकाड एक दिवस पु.पो. होताहेत. जेवणात एक साधी आणि एक पु.पो.
रेसिपी सांगा ना >>>> https:/
रेसिपी सांगा ना >>>> https://www.maayboli.com/node/34091 घ्या
Coffee mast..distey..
Coffee mast..distey..
Chaklya..ladu..nankatai..
Chaklya..ladu..nankatai.. mast distay.... agdi diwali aalysarkhe vatay.. konitari chivada pan banvun photo taka ki..
धन्यवाद TI , ननि , स्वस्ति ,
धन्यवाद TI , ननि , स्वस्ति , Piku
सुरळीच्या वड्या कसल्या कातिल आहेत तो.पा.सु. अगदी
Surlichya vadya ekdam plain
Surlichya vadya ekdam plain ahet.. mazya tutkya hotat.. 10 years back kelya hotya..punha karayachi himmat nahi zhali..
दही लावले...मग चक्का बनवला
दही लावले...मग चक्का बनवला आणि मग मस्त श्रीखंड बनवले...घरात असल्यामुळे "काय भाजी करू? या प्रश्नापासून थोडी उसंत...
"
suralichya vadya ani
suralichya vadya ani shrikhanda aprateem!
श्रीखंड मस्तच . श्रवु पुन्हा
श्रीखंड मस्तच . श्रवु पुन्हा करून बघा. नक्की जमतील. सध्या तसं माझं नारळाच्या वड्यांबाबतीत झालंय . एकतर चुरा तरी होतो नाहीतर वडीच पडत नाही.
BBQ Paneer
BBQ Paneer
Nahi.. surlichya vadya punha
Nahi.. surlichya vadya punha ekda nakki karun baghen..n photo pan upload Karen..
Pages