Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मी आजारी आहे. घरी आहे.
आज मी आजारी आहे. घरी आहे. त्यामुळे पुरीभाजी या तैलयुक्त पदार्थाला माझा पास
पूरी भाजी बघुन भुक लागली.>>>
पूरी भाजी बघुन भुक लागली.>>>+११११
@सामो गुळपोळी मस्तच. तोंडाला
@सामो गुळपोळी मस्तच. तोंडाला पाणी सुटलं
अरे कुणीतरी अशा सुंदर
अरे कुणीतरी अशा सुंदर सजवलेल्या डिश शेजारी रेड वाइन भरलेला ग्लास किंवा बीयर भरलेला मग ठेवून फोटो काढा यार... त्याने रंगत वाढेल्ल आणि पूर्णत्व येइल फोटोंना......
या संतोषचा वडापाव खायला..
या संतोषचा वडापाव खायला..
गव्हाच्या पिठाचे धिरडे, नारळ
गव्हाच्या पिठाचे धिरडे, नारळ चटणी, टमाटर केचप
मस्त!!
मस्त!!
भेळ, खोपरा कचोरी, फ्रायम्स,
भेळ, खोपरा कचोरी, फ्रायम्स, आणि "बुड्ढा बाबा"
अरे काय हे पार्टी होती का ..
अरे काय हे पार्टी होती का .. सकाळीच भूक चाळवलीत.. आता नाश्त्याच्या शोधात बाहेर पडावे लागणार
"बुड्ढा बाबा>>>>>>देवा हा
"बुड्ढा बाबा>>>>>>देवा हा प्रकार मला कळला नाही,
मी भेळेत एक एक आयटम बघत बसले,
शेवटी ग्लास मधील सरबत चे नाव असेल असं वाटलं जसं बुडडी के बाल असते न तसं वाटलं आधी,
नंतर कळलं अंदाज बरोबर होता पण लॉजिक गंडल
आजचा मेनू: मश्रूम मंचुरियन
आजचा मेनू: मश्रूम मंचुरियन
भेळ, खोपरा कचोरी, फ्रायम्स, >
भेळ, खोपरा कचोरी, फ्रायम्स, >>wow...
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक दिसते आहे.
(No subject)
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक दिसते आहे.>>अगदी.
रविवारी रात्री नऊ वाजता किचनचा लाईट बंद करुन हा धागा वाचणे म्हणजे फारच चक्रम आहोत आपण असा फिल येतोय.
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक
गव्हाच्या पीठाचे धिरडे खतरनाक दिसते आहे.>> थान्कु थान्कु....! सौ माहेरी गेल्यावर काय करुन खावे प्रश्न च पडतो (काय प्यावे हा नाही... ) .
वरचे मासे आणि मन्चुरिअन .... स्लर्प ...! भारी दिसत आहेत. पण दोन्ही हि येत नाहीत बनवता.
सुरमईई :स्लर्पः
सुरमईई :स्लर्पः
"बुड्ढा बाबा" !!!
"बुड्ढा बाबा" !!!
सगळे फोटो भारीच !
सगळे फोटो भारीच !
आज पाव्हणे आले होते त्यांच्या साठी हा खास कोकणी बेत ...
कोंबडी वडे (कोंबडी वगळून ☺), वांगी बटाटा पावट्याचे दाणे भाजी, काळ्या वाटण्याचं सांबरं, वड्यांबरोबर गोड म्हणून केलं जाणारं घाटलं, नारळाची चटणी, लोणी आणि कवडी दही.
फोटोत दिसत नाहीये पण भात होता आणि ज्या शिवाय कोकणी माणसांचे जेवण पूर्ण होत नाही ते ताक.
हा फोटो
माझ्या उपवासाच्या'च' दिवशी
माझ्या उपवासाच्या'च' दिवशी ह्या धाग्यावर प्रतिसाद का येतात?! न उलगडणार कोड..
पापलेटचा फोटो यम्म यम्म आहे.
पापलेटचा फोटो यम्म यम्म आहे.
ममोंचं सजलेलं ताट बघून भूकच लागली.
बुड्ढा बाबा काय आहे?
पापलेट कुठे आहे??
पापलेट कुठे आहे??
ममो, मस्त ताट, लगेच समोर ओढून
ममो, मस्त ताट, लगेच समोर ओढून घेऊन जेवायला बसावेसे वाटले.
अरे यार तो सुरमईचा फोटो उडवा.
अरे यार तो सुरमईचा फोटो उडवा. अॅडमिनने इकडे लक्ष द्यावे.
____
ममोंचे ताट मस्त दिसते आहे.
पापलेट नाहीए का ते? बोकलतनी
पापलेट नाहीए का ते? बोकलतनी फोटो टाकलाय तो?
ती सुरमई आहे. पापलेट मला
ती सुरमई आहे. पापलेट मला अजिबात आवडत नाही(भाज्या असतील तर त्यांच्या तुलनेत बरा वाटतो). आजारी माणसांचा मासा आहे तो. खाल्यावर वाटतं आपण आजारी आहोत. काय चवच नाय लागत.
बोकलत +१
बोकलत +१
सुरमई रावस करली बारक्या माशात बोंबिल मांदेलीलाही चव आहे. पण पापलेट नुसतं बगबगीत लागतं.
रावस फ्राय
रावस फ्राय
मला आवडते पापलेट. फक्त ते
मला आवडते पापलेट. फक्त ते मोठे हवे. अर्थात मग ते महागही असते. पण आवडत्या माश्यांचा क्रम मात्र आधी रावस आणि हलवा मग सुरमई आणि पापलेट. ईतर मासे अध्येमध्ये. हे चार मासे माझे मुख्य खाद्य. कोलंबीला यात मोजू नका. ती तर पाहिजेच.
आजारी माणसांचा मासा आहे तो.
आजारी माणसांचा मासा आहे तो. खाल्यावर वाटतं आपण आजारी आहोत. काय चवच नाय लागत.+++1111
Pages