Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>जयंत पाटलांचे फडणवीसांंचे
>>जयंत पाटलांचे फडणवीसांंचे अभिनंदनपर भाषण<<
मस्त भाषण आहे. अगदि शाल-जोडितले दिले आहेत. अडिच तासांच्या बैठकिनंतर अर्थशास्त्रावर लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख फडणविसांच्या "चमकोगिरी" वर सील उमटवणारा. आता तरी बोलबचनगिरी बंद करतील अशी आशा करुया...
मग असले भिकारडे खोटे मेसेज
मग असले भिकारडे खोटे मेसेज तुम्ही सो कॉल्ड सुशिक्षित का फॉर्वर्ड करता?
अॅबसोल्यूट विकृत आहात लेको.
तुमचा लाडका संघोट्या सुबोध खरे ती बातमी लिहिता झाला इथे मायबोलीवर.
सगळं ठाऊक असूनही परत निर्लज्जपणे उलट आरोप? अरेरे.
Submitted by आ.रा.रा. on 1 December, 2019 - 19:58. >>>
मी कधी फॉरवर्ड केला तो मेसेज रे लंगोट्या... हल्ली हाड हाड करायचं बंद केलास काय? सुधारलास वाटतं...
आमचे काँग्रेस राष्ट्रवादीवाले
आमचे काँग्रेस राष्ट्रवादीवाले लग्ने लपवून ठेवत नाहीत, मिरवून , सर्वाना जेवायला घालून फोटू काढून ठेवतात,
लग्ने लपवून नन्तर पत्रकारांनी बाईला आणून समोर बायको म्हणून उभे करायला ते काय नरोबा लोखंडे आहेत ??!!
Proud
Submitted by BLACKCAT on 1 December, 2019 - 20:02 >>
याना अजुन रागा परदेशात कुठे जातो नी काय करतो ते माहीत नाही...
शिळ्या कढीला ऊतhttps://www
शिळ्या कढीला ऊत
https://www.loksatta.com/vishesh-news/ravanavadh-delhi-stories-abn-97-19...
ही १३ ऑक्टोबरची बातमी आहे. दुसऱ्या बातमीला शेवटचा भाग वाचा.
"जाता जाता जावडेकर यांनी शिवसेनेवर मात्र मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबाबत जावडेकर म्हणाले : ‘स्वप्न बघायला काय हरकत आहे? निकालानंतर कळेलच कोणाचा मुख्यमंत्री होईल ते!’"
ज्याला स्वत:ची बायको सांभाळता
ज्याला स्वत:ची बायको सांभाळता येत नाही, तो इथे इतरांच्या लग्नाची उठाठेव करतोय.>> मग देश सांभाळलेला चालेल काय?
सरकारनामा ब्युरो
सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018
राजकीय भांडणे केवळ सत्तेसाठी नसतात.
कोपरगाव (नगर) : "माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी मुख्यमंत्री जयललिता, यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकीय लोक वैयक्तिक संबंध आणि राजकीय मतभेद, यात गल्लत करीत नाहीत. माझे लग्न जमविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला, हीच महाराष्ट्राची "ब्युटी' आहे. मला दु:ख एवढ्याचे वाटते, की तुम्हाला यातले अंतर का समजत नाही? हे आपल्या लोकशाहीचे अपयश आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंगेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
हे वरचं सापडलं. (आता लिंक उडवली आहे, पण शोधल्यावर भेटतंय अजूनही.) पवारांचं घरचंच प्रकाशन आहे हे.
सुप्रिया सुळेंनी स्वत.च tweet
सुप्रिया सुळेंनी स्वत.च tweet करून म्हटलंय की ठाकरे पतीपत्नींनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिलं.
दोन्ही कुटुंबांत जिव्हाळा होता हे त्यांनी कधी लपविलेलं नाही.
काही लोकांना हे कळणं कठीण आहे कारण त्यांना द्वेषाचंच बाळकडू पाजलं जातं. मग हे असले नातं असल्याचे आणि ते लपवून ठेवल्याचे तथाकथित गौप्यस्फोट केले जातात.
बाळकडूबद्दल सहमत.
बाळकडूबद्दल सहमत.
अगदी लहान बाळांनाच हे संघोटे विकृती शिकवतात. खूप वाईट वाटते.
लग्न जमवलं त्याअर्थी ठाकरे हे
लग्न जमवलं त्याअर्थी ठाकरे हे केवळ पवार कुटुंबियांचेच नव्हेत तर सुळेंचेही निकटवर्तीय असले पाहिजेत.
एकूणात फार विचित्र रिलेशन म्हणावं लागेल.
फेसबुकवर शिवसेनेचं अधिकृत (निळी टिकमार्कवालं) पेज आहे त्याच्यावर लिहिलंय-
"शरद पवार जरी मित्र असला, तरी ती नीच प्रवृत्ती आहे - बाळासाहेब"
हे २०१२ चं पोस्ट आहे. त्यावर लोकांनी 'आता तरी डिलिट करा हे' अशा कमेंट केल्यायत.
उध्दव सरकार त्यांचा कार्यकाल
उध्दव सरकार त्यांचा कार्यकाल पूर्ण करनार की नाही हे आज कुणीच सांगू शकनार नाही,पण भाजपचं आज जे सुरू आहे त्याला काय म्हणणार - चोराच्या उलट्या बोंबा,कोलांटउड्या की आपला तो बाब्या,दुसर्याचं ते कार्टं
त्यावर लोकांनी 'आता तरी डिलिट
त्यावर लोकांनी 'आता तरी डिलिट करा हे' अशा कमेंट केल्यायत.
हो मग आता काय?? आणि हे तुम्ही ऊध्रुत केलेय म्हणल्यावर तुमचंही काहीतरी म्हणृनं असणारज ना. ,, तर ते काय आहे ते बोलणार का ।।?
हा प्रश्न त्या दोन्ही पार्ट्यांननाा विचारा बर. .. ""हो, मग आता काय. ।।?? "" असे उत्तर त्यांनी न दिल्यास मी माझे. नाव वाॉलपावट्या असे बदलून घेईन. ।। !!
चाबायली इथं पहाटेचा अधिकृत शपतविृधी दुपारी अधिकृतरीत्या खारीजपण होतो. आणि तु्म्हहाााला वर्षानुवर्षांच्या गोष्टी करताना लाज कशी वाटत नाही, किंवा कसे ,, अशी कारणे दाखवा नोटीस बजावावायला पाहिजे..
बात करते है।। ऐसी बात नाही करो तो अच्छा है.. काळजी लो। आपकी अवस्था गंभीर है. ..
देवेंद्र फडणवीस हे आता
देवेंद्र फडणवीस हे आता सत्ताधारी नाहीत तर विरोधी बाकांवर बसणार आहेत. लोकशाहीत टीका विरोधी पक्षांवर नाही तर सरकार वर केली जाते. टीका याचा अर्थ समिक्षा, गेली पाच वर्षे जे हरवले होते तेच नवे सरकार, त्यांचे समर्थक करणार आहेत का ?
मायबोली या संकेतस्थळाने सुद्धा गेल्या पाच वर्षात सरकारवर टीका होऊ दिली नाही. त्या आधी वाटेल त्या पातळीवरून झालेली टीका या संस्थळाला चाललेली आहे. या संस्थळाचा दृष्टीकोण दूषित राहिला. बाफ उडवणे, सदस्य उडवणे असे प्रकार झाले. एका बाजूची फळीच गारद केली गेली. या संस्थळावर सरकारवर टीकाच नको अशी भूमिका घेणारे तटस्थ समजले गेले. टीका करणारे अप्रतिष्ठीत झाले.
सरकारवर टीका करणा-यांना सबुरीचे सल्ले दिले गेले. ती सबुरी संपण्याचे दिवस पाच वर्षे संपत आली तरी दिसले नाहीत. आता तर दुसरी टर्म सुरू झाली तरीही सबुरीचेच धोरण राहणार का ?
जे मागच्या पाच वर्षात झाले ते व्हायला नको.
उद्धव सरकारने आता जबाबदारी घेतली आहे. तेव्हां टीकेला सामोरे जायची मानसिक तयारीही त्यांनी ठेवावी.
एबीपी माझ्याच्या राहुल कुलकर्णीने काही वार्तापत्रे अत्यंत जबाबदारीने बनवली. त्यातले एमपीएससीच्या पहापोर्टलबाबत त्याने केलेली बातमी ही पुरस्कारायोग्य आहे. त्याने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. महापोर्टलच्या ढिसाळ कारभारामुळे आणि सर्वत्र अनुपलब्धतेमुळे सर्वांना संधी मिळत नाही हे पाहून ऑनलाईन परीक्षा बंद करावी असे त्या बातमीत सुचवले होते. सुप्रिया सुळेंनी हीच सूचना उद्धव ठाकरेंना केली आहे.
त्यावर कारवाई होते कि नाही हे पाहूयात. कारवाई झाली तर ग्रामीण भागातील तरूणांना दिलासा मिळू शकेल.
राहुल कुलकर्णीने विरोधी पक्षाचे काम केले. त्यामुळे काय चुकते हे सरकारला समजते. टीका नको म्हणणारे सरकार लोकशाहीविरोधी असते. इथेही लोकशाही मानत असणा-यांशी संवाद होऊ शकतो.
पक्षीय भूमिका घेऊन अडाणचोटपणा करणा-यांशी चर्चा नाही होऊ शकत. आता फडणवीसांना झोडपण्याचे कारण दिसत नाही. भारतीय जनता पक्ष काय आहे हे लोकांना समजलेले आहे. मात्र सरकारमधले पक्ष साव आहेत असेही नाही. कधी जाऊन भाजपला मिळतील याचा भरोसा नाही. कुणालाही चारीत्र्याचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.
>>> उध्दव सरकार त्यांचा
>>> उध्दव सरकार त्यांचा कार्यकाल पूर्ण करनार की नाही हे आज कुणीच सांगू शकनार नाही,पण भाजपचं आज जे सुरू आहे त्याला काय म्हणणार - चोराच्या उलट्या बोंबा,कोलांटउड्या की आपला तो बाब्या,दुसर्याचं ते कार्टं >>>
२०१९ या वर्षात महाराष्ट्रात भाजपने खूपच चुका केल्या आहेत व अजूनही चुका करत आहेत. या चुकांची यादी खूप मोठी होईल. यासाठी फडणवीस व शहा हेच जबाबदार आहेत.
13 दिवसात स्वतःच्या सरकारचे
13 दिवसात स्वतःच्या सरकारचे मढे उठवलेले लोक नव्या सरकारच्या टिकण्याची चिंता करत आहेत
फडणवीसां ची अजित
फडणवीसां ची अजित पवारांबद्दलची भाषणएआ, राकॉ बद्दलचं ट्मोदी, मोदींचं नॅचरली करप्ट पार्टी हे ट्वीट डिलीट केलं की मग हेही होईल.
आता तर काय फडणवीसांनी जे विधानसभा अधिवेशन बेकायदा आहे असा ठणाणा केला त्याच अधिवेशनात विरोधीपक्षनेते म्हणून विराजमान झालेत आणि अजूनही मी पुन्हा येईनचा राग आलापताहेत.
<लग्न जमवलं त्याअर्थी ठाकरे हे केवळ पवार कुटुंबियांचेच नव्हेत तर सुळेंचेही निकटवर्तीय असले पाहिजेत.>
बरं मग? आधी सुप्रिया सुळेचं नातं ठाकरेंच्या बहिणीशी जोडलं. ते खरं नाही असं म्हटल्यावर त्यांच्या मुली चं नातं आदित्य ठाकरेशी. तेही नसेल तर हे असले पाहिजेत वाली पु डी.
इतर लोकांचं गोत्र, वंश, नातीगोती यांबद्दल कुचाळक्या करणं ही एक खास आणि अतिशय विचित्र प्रवृत्ती आहे, हे पुन्हा पुन्हा दाखवून दिल्याबद्दल अभिनंदन.
बाय द वे राणेसुपुत्र हे तुमच्या लाडक्या पक्षाचे नवे मॅस्कॉट दिसताहेत. त्यासाठी विशेष अभिनंदन!
उधोजीराजांनी फडण्वीसांना
उधोजीराजांनी केन्द्र सरकारकडुन मदत मिळावी म्हणुन फडण्वीसांना केन्द्र सरकार्मधील स्वतःची पत वापरुन "मदत" करण्याची विनन्ती केलीय !
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय की मोदीसरकार विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांना पैसे देणार नाही.
ह्यालाच म्हणतात सबका साथ सबका
ह्यालाच म्हणतात सबका साथ सबका विश्वास.
जीएसटी तून बाहेर पडावे मग
जीएसटी तून बाहेर पडावे मग गुडघ्यावर रांगत येतील
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय की मोदीसरकार विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांना पैसे देणार नाही.
नवीन Submitted by भरत. on 2 December, 2019 - 10:15
खोटारडेपणाचा कळस आहे. तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये दिलेल्या इंग्रजी वाक्याचा असा मराठी अर्थ बिलकूल होत नाही. पाहिजे तर मराठी अनुवादाकरिता तुमचा लाडका लोकसत्ता काय छापतोय तेही वाचा -
https://www.loksatta.com/desh-videsh-news/devendra-fadnavis-made-cm-to-s...
महाविकास आघाडीच्या सरकारकडून केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार हेगडे म्हणाले, “केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले.”
भाजपचा खोटारडेपणा, लबाडी
भाजपचा खोटारडेपणा, लबाडी मराठीतून इथे ठळकपणे स्पष्ट केल्याबद्दल आभार.
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय
भाजपचा खासदार सरळ सरळ म्हणतोय की मोदीसरकार विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांना पैसे देणार नाही.
नवीन Submitted by भरत. on 2 December, 2019 - 10:15
हे कुठं व्यक्त होतंय ते सिद्ध करता न आल्यानं आपलाच उघड झालेला खोटारडेपणा पुन्हा भाजपच्या नावावर टाकण्याकरिता जो कमालीचा निगरगट्टपणा लागतो त्याचा इथे पुनःप्रत्यय आला.
दुतोंडी फुरोगामि कितीही आपटले
दुतोंडी फुरोगामि कितीही आपटले तरी त्यांचा स्वतः चे तोंड फोडून घेण्याचा सोस जात नाही.
आता हेगडेंचे वक्तव्य डकवणारे लोक फडणविसांचे वक्तव्य कधी डकवतात ते पाहूया
बाकी सध्या सरकार तुमचंच
बाकी सध्या सरकार तुमचंच असल्याने चौकशी करून ४० हजार परत केंद्राकडे पाठविल्याचे बँक स्टेटमेंट शोधायला फारसा त्रास पडणार नाही. तेव्हढ करा नी सिद्ध झालं तरच बोंबला
https://m.maharashtratimes
https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/pankaja-mude-remo...
मुंढे ताई सेनेत, खडसे राकॉ
मुंढे ताई सेनेत, खडसे राकॉ मध्ये असे ऐकू येत आहे. राऊत म्हणत आहेत की अजुन बरीच मोठी नावे आहेत. उलटी गिनती उलट गळती उलट भरती चालू झाली काय?
बाकीचे लोक निधीचा गैर वापर
बाकीचे लोक निधीचा गैर वापर करतील हे ठरवायचा अधिकार फडनविसला कुणी दिला ?
फडनविस हरिशचंद्र आहे का , की चित्रगुप्त,
उद्या फडणविस पी एम झाला तर गैरवापर नको म्हणून निधी इंग्लडच्या राणीला देणार का ?
भाजपचे dashing खासदार
भाजपचे dashing खासदार अनंतकुमार हेगडेंना खोटं पाडताय?
कुठे फेडणार हे पाप?
अशाच अर्थाचे मेसेजेस whatsapp
अशाच अर्थाचे मेसेजेस whatsapp वर पाठवून भाजप समर्थक , अमित शहा हेच कसे खरे चाणक्य आहेत आणि त्यांनी सोनियांची कशी जिरवली म्हणून एकमेकांना टाळ्या देताहेत.
ते काय मूर्ख आहेत का?
एव्हडं होऊन देखिल दादांना
एव्हडं होऊन देखिल दादांना सेनेच्या सरकारात उ.मु. मंत्री व्हायचय! आता हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच नाही का?
https://www.saamana.com/saamana-editorial-on-ajit-pawar-statement-on-shi...
धन्य ते सर्व महाभाग!
Pages