Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चला. भाजपचा भ्रष्टाचार विरोधी
चला. भाजपचा भ्रष्टाचार विरोधी हा बेगडी आहे, हे पुन्हा एकदा भाजप समर्थकांच्या तोंडून आलं ते छान झालं.
आता हा डोक्यात खिळा. भाजप हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि electorate bonds हे आतापर्यंतचे सगळ्यात मोठं. Scam आहे.
प्रबोधनकार anti-brahmin होते
प्रबोधनकार anti-brahmin होते हे एक narrativeसेट करण्याचा प्रयत्न होतोय.
पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्रबोधनकारांचे सहकारी अनेक ब्राह्मणच होते. कॉग्रेस हा मुख्य शत्रू! सो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी त्यांची भूमिका वेगळी होती.
भाजप भ्रष्टाचारी नाही. पण जसं मुफ्तीशी अलायन्स करणं लार्जर प्लॅनमध्ये देशहितासाठीच केलं होतं तसं इतरत्र करावं लागू शकतं. ३७० च्या निर्णयामुळे उलट सिद्ध झालं की मुफ्ती प्रकरणात भाजपवर उगाच संशय घेतला गेला- अगदी समर्थकांकडूनही. पण मोदी सरकार कायम देशाच्या हितासाठीच पावलं टाकत असतं.
भाजपला धडा मिळाला हे छान झाले
भाजपला धडा मिळाला हे छान झाले.
अडीच - अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटण्यापेक्षा पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद असणारे सरकार केव्हाही चांगले.
पूर्ण जबाबदारी असते, हाती घेतलेली कामे तडीस नेण्यास पूर्ण पाच वर्षे मिळतात, श्रेय / खापर दोन्हीची जबाबदारी उचलावी लागते अडीच-अडीच खापर एकमेकांवर फोडल्या जाऊ शकते.
उद्धव ठाकरेंना व नविन सरकारला हार्दिक शुभेच्छा!
काश्मीर हे नोटाबंदीपेक्षाही
काश्मीर हे नोटाबंदीपेक्षाही मोठं ब्लंडर ठरलं आहे. तिथे आता आर्मी सोबत नेव्ही आणि एअर फोर्सला पाठवलं गेलंय. विकास होणार होता तिथली अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीला आलीय. भाजपचं देशहित = हिंदुत्ववादाच्या नावाखाली ध्रुवीकरण. आणि निवडणुकांत मतांची बेगमी.
राजकीय विरोधकांना वैयक्तिक शत्रू मानायचा पायंडा महान नेते नरेंद्र मोदी यांनी पाडला. बाळ ठाकरे शरद पवारांना सकाळी मैद्याचं पोतं म्हणून संध्याकाळी त्यांच्यासोबत गप्प्पांची मैफल रंगवीत. काँग्रेसजनांना सोनियांवरून अपशब्द वापरून त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना भाजपच्या विरोधात जाऊन पाठिंबा देत.
ब्राह्मणवादाविरोधाला ब्राह्मणविरोध म्हणणं ही सोयिस्कर टेप पुन्हा वाजवून स्वतःचं समाधान करून घ्या. प्रबोधनकारांचं लेखन त्यांच्या विचारांची साक्ष आहे. त्यांना दुसर्या कोणी प्रोजेक्ट करायची गरज नाही.
याउलट संघाच्या कुजबूज आघाडीकडून आता महात्मा फुल्यांवरही लां च्छन लावण्याचा प्रयत्न चाललेला दिसतोय. आमचा भूतकाळ अत्यंत उज्जव्ल होता. हिंदू धर्मात एकही दोष नव्हता. जातिभेद नव्हताच. सगळ्यांनी एका प्रकारचा आहार, विहार, विचार, पूजा कराव्यात हा भाजपचा हिंदुत्ववाद.
कोंडाण्याचे लग्न लागले,
कोंडाण्याचे लग्न लागले,
आता दिशा पटणीचे कधी?
>>> इंद्राणी मुखर्जी या एकमेव
>>> इंद्राणी मुखर्जी या एकमेव ( ती ही खुनाच्या खटल्यातील आरोपी) व्यक्तीने दिलेल्या ( तिच्या पतीनेही नाकारलेल्या) स्टेटमेंट वरून पी चिदंबरम सारख्या वयोवृद्ध व्यक्तीला इतके दिवस जामीनाशिवाय आत ठेवणे खरेच चुकिचे आहे त्यांच्यावरील आरोप सिद्ध होउन अगदी त्यांना जन्मठेप झाली तरी हरकत नाही पण आता जामीन मिळणे हा त्यांचा हक्क आहे ! >>>
वा! काय बचाव आहे!! याला आता मंत्री केलं तर हा वयोवृद्ध अजीर्ण होईपर्यंत खात सुटेल. कणभरही पुरावा नसताना खोटे पुरावे निर्माण करून शेवटपर्यंत आरोपपत्र दाखल न करता ८-९ वर्षे साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत अशा अनेकांना विनाजामीन तुरूंगात डांबून ठेवलं होतं, तेव्हा हे अमेरिकेन गप्प का होते? या डांबून ठेवलेल्यांमध्ये स्वामी असीमानंद हे वयोवृद्ध गृहस्थ सुद्धा होते. त्यांना जामीन मिळाला पाहिजे असं यांना कधी वाटलं होतं का? चिदू २-३ महिने तुरूंगात आहे म्हणून यांना कळवळा आलाय, पण खोट्या आरोपांखाली ८-१० जणांना ९ वर्षे विनाजामीन तुरूंगात डांबून ठेवलं होतं तेव्हा यांची दातखिळ बसली होती.
काश्मीर हे नोटाबंदीपेक्षाही
काश्मीर हे नोटाबंदीपेक्षाही मोठं ब्लंडर ठरलं आहे. तिथे आता आर्मी सोबत नेव्ही आणि एअर फोर्सला पाठवलं गेलंय >>>
गेली कित्येक वर्षे केंद्रात काँग्रेसच सरकार व काश्मिरात काँग्रेसच्या लाडक्या व्यक्तीच्या पक्षांचं सरकार होत. तरीही मुडदे पडतच होते. ३७०ची नखे काढल्यावर किती मुडदे पडले?
आणि भारतीय नेव्ही ने दाल लेक मध्ये जहाजे उतरवली की काय?
_------------------------
बाळ ठाकरे शरद पवारांना सकाळी मैद्याचं पोतं म्हणून संध्याकाळी त्यांच्यासोबत गप्प्पांची मैफल रंगवीत. >>>
हे कुठून आणलं नवीन?
काँग्रेसजनांना सोनियांवरून अपशब्द वापरून त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना भाजपच्या विरोधात जाऊन पाठिंबा देत >>
तो पाठिंबा तथाकथित मराठी माणूस असल्यामुळे त्यांनी दिलेला. पण प्रतिभाताई नी भेटवस्तू घरी नेऊन बाळासाहेबांना लाज आणली....
_--------------------------
ब्राह्मणवादाविरोधाला ब्राह्मणविरोध म्हणणं ही सोयिस्कर टेप पुन्हा वाजवून स्वतःचं समाधान करून घ्या. प्रबोधनकारांचं लेखन त्यांच्या विचारांची साक्ष आहे. त्यांना दुसर्या कोणी प्रोजेक्ट करायची गरज नाही. >>>
वा आता प्रबोधनकार तुमच्या प्रतिसादातून दिसतील...
असो, ब्राम्हणवाद म्हणजे नक्की काय हे जरा तळागाळातील लोकांना शिकवता येतं का ते पहा. व्याख्या सर्वमान्य झालीं की विरोधकही कमी होतील, किंवा गप्प बसतील.
Submitted by पुरोगामी on 29
Submitted by पुरोगामी on 29 November, 2019 - 08:14 >>
कदाचित त्यांचे व चिद्दू चे वय व छंद एकाच प्रकारचे असतील. त्यामुळे त्यांना तसे वाटले असावे.
भरत व्यत्यय यांनी पोस्ट मध्ये
भरत व्यत्यय यांनी पोस्ट मध्ये anti brahmin असा शब्द वापरलाय. याचा अर्थ काय होतो मराठीत?
जे प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्र समितीत अत्रे, कॉम्रेड डांगे, सेनापती बापट , एसेम जोशी, नानासाहेब गोरे यांच्यासोबत काम करत होते ते anti bramhan कसे?अँटी काँग्रेस मात्र नक्कीच होते!!
बाकी आता उद्धव ब्राम्हण विरोध अजेंडा तसाही राबवू शकणार नाही कारण आमच्या आदरणीय ज्ञातीबांधव राहुलजी गांधीजींच्या जाणव्याला हात घालण्याची आगळीक केली तर सरकार पडेल!
आता सरकार बनवल्यानंतर हे काय
आता सरकार बनवल्यानंतर हे काय चाललंय?
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/congr...
शिवसेनेच्या धोरणी व धाडसी नेतृत्वाखाली, भगव्या झेंड्याखाली एकावटायच सोडून हे लोक उपमुख्यमंत्री पदासाठी भांडू लागलेत !
६ डिसेंबरची, म्हणजे शौर्य
६ डिसेंबरची, म्हणजे शौर्य दिवसाची तयारी शिवसेनेने सुरू केली की नाही, कुठल्या शिवसैनिकाला माहित आहे काय?
https://www.google.com/amp/s/m.jagran.com/lite/uttar-pradesh/shravasti-s...
तुमच्यात जसं गुड मुस्लिम, बॅड
तुमच्यात जसं गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम असतं तसं प्रवोधनकार करीत असावेत. त्यांचा मजकूर लोकांपर्यंत पोचवणारं संकेतस्थळ आहे, फेसबुक पेज आहे. लोकसत्तेनेही सुधारकां बद्दल माहिती देणारं एक सदर चालवलं त्यात त्यांचे विचार अनेकदा वाचलेत. इच्छुकांना तिथे जाऊन ते नक्की कशाच्या विरोधात होते, अँटी काँग्रेस होते की नाही हे वाचता येईल.
<ते कधीही बाळासाहेब किवा राठाइतके अॅग्रेसिव्ह वाटलेच नाही > लोलवा. फडणवीस आणि अमित शहांना गेल्या एक महिन्यातला त्यांचा
अनुभव विचारा.
देवेंद्र फडणवीस विरोधी
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता ठरवणार होते. ते स्वतःच होतील बहुतेक . त्यांचं अभिनंदन.
भाजप समर्थकांना खर्याखुर्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आल्याबद्दल अभिनंदन. तसंही गेली पाच साडेपाच वर्षं ते आधीच्या सरकारांनाच विरोध करत बसले होते. आता त्यांच्यासाठी ते लोक सत्तेतच आले.
भाजप आणि भाजप समर्थक विरोधात
भाजप आणि भाजप समर्थक विरोधात (लायकीत) आल्याबद्दल अभिनंदन
काही दिवस विरोधात बसेल भाजप..
काही दिवस विरोधात बसेल भाजप... No issues त्याची आधीपासून भाजपाला सवय आहे. बाकी तीनचाकी बसक्या चाकाची रिक्षा चालताना जी धाकधूक तुमच्या मनात असेल तिला सहन करण्याची शक्ती तुम्हाला देव देवो ही सदिच्छा
त्यांचा मजकूर लोकांपर्यंत
त्यांचा मजकूर लोकांपर्यंत पोचवणारं संकेतस्थळ आहे, फेसबुक पेज आहे. लोकसत्तेनेही सुधारकां बद्दल माहिती देणारं एक सदर चालवलं त्यात त्यांचे विचार अनेकदा वाचलेत. इच्छुकांना तिथे जाऊन ते नक्की कशाच्या विरोधात होते, अँटी काँग्रेस होते की नाही हे वाचता येईल. >>
मग तळागाळातील लोकांना इच्छूक बनवा...
सावरकरांबद्दल बोलतो म्हणून
सावरकरांबद्दल बोलतो म्हणून राहुल गांधीला बेअक्कल्या, जीभ हासडून हातात देईन, नालायक कार्टं असं उद्धवजी ऑक्टोबर २०१९ पर्यंत बोलत असायचे. आता काय बोलतील? 'राहुलजी गांधीजी तुम्ही फक्त आदेश द्या सावरकर स्मारक उखडून टाकू' असं म्हणतील बहुधा.>>>>>
बाळ ठाकरे शरद पवारांना सकाळी
बाळ ठाकरे शरद पवारांना सकाळी मैद्याचं पोतं म्हणून संध्याकाळी त्यांच्यासोबत गप्प्पांची मैफल रंगवीत. >>>
हे कुठून आणलं नवीन?>>>>> मी- माझा , मी या बाबतीत भरत यांच्याशी सहमत आहे. वेळ नाही हो, नाहीतर खरच बाकी उदाहरणे पण दिली असती. बाळासाहेब परखड होते म्हणून त्यांना तसे जमले, आणी त्यांची रास कन्या. कन्येचे लोक अलिप्त राहुनही लोकात राहु शकतात.
अजाण लोकांच्या माहितीत भर -
अजाण लोकांच्या माहितीत भर - सेनेने प्रणव मुखर्जींनाही राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता.
Anti brahmin होते वरून bad
Anti brahmin होते वरून bad brahmins च्या विरोधात होते इथपर्यंत प्रगती केल्याबद्दल अभिनंदन.
असो आता सेनेला म्हणावं दर महिन्याला रागाजीना सोन्याचं जानवं करून देण्याचं व्रत करा म्हणजे सरकार टिकेल
सेनेने प्रणव मुखर्जींनाही
सेनेने प्रणव मुखर्जींनाही राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता.
हो ते good brahmin असणार. नंतर प्रणबदा रेशीमबागेत संघाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि मोदींनी तर भारतरत्न दिलं आहे.
तुम्ही बसा जानवं आणि शेंडी
तुम्ही बसा जानवं आणि शेंडी करत. जातीधर्माचं राजकारण करत. ४ राज्य गेली भाजपच्या हातून.
राज्य चालवणे हा त्यांचा पिंडच
राज्य चालवणे हा त्यांचा पिंडच नाही. त्यामुळे ते पळ काढत आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी दाखवून दिले आहे.
भक्त म्हणतात की अजितदादाला
भक्त म्हणतात की अजितदादाला सोबत घेणे मास्टरस्टरोक होता कारण पुढे भाजपा त्यांना मुफ्तीप्रमाणे संपवणार होती.
"मुफतीला जसं आधी सीएम करून नंतर आयुष्यातून उठवलं त्या टाईपचा तो बीजेपी गेम होता. " लिहिलंय वर सनवनी.
तर माझा प्रश्न हा की
असा जर bjp चा धोकेबाज attitude असेल आपल्या सहकारी पार्टी विषयी तर कोणीही त्यांना सपोर्ट का करावा?
यापुढे सगळ्या पक्षांनी हे लक्षात ठेवावे. सेनेलाही हे जाणवले असावे म्हणूनच इतक्या वर्षाची युती तोडली. उठा हुशार निघाले. अभिनंदन.
बरं, समजा विश्वास ठराव जिंकला
बरं, समजा विश्वास ठराव जिंकला नाही सरकारने तर काय होणार? नव्या निवडणूका होणार का? का कर्नाटकात झालं तसं होईल? निवडणुका होणार नाहीत पण सरकार बदलेल?
सांगायला खेद वाटतो की घोडा
सांगायला खेद वाटतो की घोडा मैदान जवळच असल्याने स्वप्नरंजन थांबवावे.
कर्नाटक अन गोवापण म्हणे
कर्नाटक अन गोवापण म्हणे
(No subject)
त्याच्या खाली गांधीपण आहेत,
त्याच्या खाली गांधीपण आहेत,
साध्वीचे तोंड याच कलमात काळे पडले वाटतं
दिल्ली
दिल्ली
कोलकता
चेन्नई
मुंबई
सगळे मेट्रोसिटी भाजपामुक्त झाले, अभिनंदन
Pages