Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टॉम कोण? जेरी कोण?बस्टर कोण
टॉम कोण? जेरी कोण?बस्टर कोण?Steak (खायचा) कोण? अग्रीमेंट कोण ? असा ओळखा पाहू गंमत खेळ होऊ शकतो Happy प्रत्येकाला विडिओ पोचेपर्यंत >>> असे बालीश खेळ खेळायसाठी जालावर येण्याचे वय खाली नको का आणायला ?
तैमुरची पनवती
तैमुरची पनवती
बाबरची पनवती
अरबांची पनवती
लुटारूंची कधी पनवती लागते
लुटारूंची कधी पनवती लागते व्हय?
तरी म्हणलं अजून या धाग्यावर
तरी म्हणलं अजून या धाग्यावर संघोटे, बामन असे शब्द वापरले कसे गेले नाहीत. चक्क ते वापरले गेले हो. शेवटी दुसर्याची जात काढल्याशिवाय आपली मळमळ बाहेर निघत नाही हे खरे. आता रात्रीच्या अंधारात ती परत बाहेर येईल, दिवसा शक्य झाले नाही तर.
मळमळ बाहेर निघत नाही हे खरे.
मळमळ बाहेर निघत नाही हे खरे. आता रात्रीच्या अंधारात ती परत बाहेर येईल, दिवसा शक्य झाले नाही तर.
नवीन Submitted by रश्मी.. on 28 November, 2019 - 11:14 >>>
वैदू लोकांनाच जास्त मळमळ आहे हाही एक दैवदुर्विलास
http://www.documentarytube
http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-ch...
तैमुरची पनवती
बाबराचीही असणार
6 दिसेम्बरलाच पाडली होती
कर्नाटकात 6 दिसेम्बरलाच निवडणुका आहेत
शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे
शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व यात फरक काय असा प्रश्न विचारला जातो. भाजपचे हिंदुत्व वेद, उपनिषद धर्मशास्त्रे वगैरेमध्ये अमुक सांगितले आहे असे असते आणि त्यानुसार आचरण करावे यावर भर असतो. सगळे ज्नान वेदवेदांगात आहे, सगळे शोध आम्हीच लावले, आमचे ऋषिमुनी सर्व आधुनिक शास्त्रात पारंगत अशी मांडणी असते. त्यामुळे कर्मकाड होमहवन याला महत्त्व प्राप्त होते. सत्तापालटात जुन्या शपथविधीच्या आधी भर मध्यरात्री आणि तिसऱ्या प्रहरी दिल्लीत काही कर्मकांडे झाली होती अशी कुजबूज आहे. तर अशा गोष्टींना राजमान्यता मिळाल्यामुळे आहार विहार आचार विचार पोशाख या सर्वांची एक चौकट तयार होते आणि त्याच चौकटीत सर्वांना बसवण्याचा जुलुमी प्रयत्न होतो. शुद्ध- अशुद्ध- निषिद्ध यांचे स्तोम माजते. आणि या चौकटीत न बसणारे समूह नीच किंवा दुय्यम, कमी दर्जाचे ठरण्याचा धोका निर्माण होतो. आणखी एक धोका म्हणजे सपाटीकरण सरसकटीकरण. एकजिनसीपणा लादण्याच्या नादात विविधता, बहुविधता दूर लोटली जाते. अमक्या देवळात तमक्यांनी जायचे नाही अशा चळवळी राष्ट्रव्यापी बनतात. ह्याला शास्त्रशुद्ध नाव "Brahmanical Hindutva" असे आहे. पण ' braahmanical' म्हटले की गदारोळ होतो. (एक समर्पक नाव शोधावे कुणीतरी)
त्या उलट शिवसेनेला कर्मकांडांचा फारसा सोस नाही. वाणीशुद्धता, अवडंबरी पावित्र्य वगैरेचाही नाही. त्यांचा मुस्लिम विरोध होता आणि आहे पण तोही जनमत भडकावून चिथावून मते मिळवण्यासाठी आणि त्यापुरता असावा असे वाटण्यास जागा आहे. काही काळ त्यांनी संस्कृतीरक्षणाचा आव आणला खरा, (वॅलेंटाइन्स डे वगैरे) पण ते सर्व वरवरचे, खळ्ळ खट्याक खंडणीपुरतेच असावे असे मानता येईल.
उच्चवर्णीय हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व असा फरक केलेला अनेकांना आवडत नाही . पण निदान महाराष्ट्रात तरी तसा तो आहे. जुन्या प्रथा, चालीरीती, उपासतापास इत्यादींना उत्तेजन देणे आणि त्यांचे महोत्सव भरवणे हे शिवसेना करीत नाही. शिवसेनेच्या गणेशोत्सवात टग्या टपोरी लोकांचे संघटन हा मुख्य हेतू असतो. महिलांच्या हळदीकुंकू समारंभात वाणे वाटणे(साड्या वगैरे) आणि खानपान यातून मतदार जोडणे हेच लक्ष्य असते. बाकी धर्मावर लेक्चर, संस्कार, पूजाअर्चा वगैरे काही नसते.
असो. यावर मतमतांतरे वाचायला आवडतील.
हिरा , प्रतिसाद आवडला,
हिरा , प्रतिसाद आवडला,
नवीन Submitted by हीरा on 28
नवीन Submitted by हीरा on 28 November, 2019 - 11:44 >>>> हीरा, प्रतिसाद मस्त आहे.
>>> अरे आरारा, कुठे तोंड
>>> अरे आरारा, कुठे तोंड लपवून बसला होतास इतके दिवस ? नैराश्यातून बाहेर आलास काय? >>>
फर्लो मिळून बाहेर आलेला दिसतोय.
>>> वैदू लोकांनाच जास्त मळमळ
>>> वैदू लोकांनाच जास्त मळमळ आहे हाही एक दैवदुर्विलास >>>
वैदू कसले, हे तर वॉर्डबॉय.
>>> तरी म्हणलं अजून या
>>> तरी म्हणलं अजून या धाग्यावर संघोटे, बामन असे शब्द वापरले कसे गेले नाहीत. चक्क ते वापरले गेले हो. शेवटी दुसर्याची जात काढल्याशिवाय आपली मळमळ बाहेर निघत नाही हे खरे. आता रात्रीच्या अंधारात ती परत बाहेर येईल, दिवसा शक्य झाले नाही तर. >>>
बिळात धूर किंवा पाणी सोडल्यानंतर आत लपलेली उंदरं जशी पटापटा बाहेर येतात, तसेच फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर येथील द्वेष्टे पटापटा बाहेर आलेत.
अच्छा! हे सांगण्यासाठी तुम्ही
अच्छा! हे सांगण्यासाठी तुम्ही बिळातून बाहेर आलात होय?
नवीन Submitted by हीरा on 28
नवीन Submitted by हीरा on 28 November, 2019 - 11:44 >>>> हीरा, प्रतिसाद मस्त आहे.
हो. थॉट प्रोव्होकिंग.
अच्छा! हे सांगण्यासाठी तुम्ही
अच्छा! हे सांगण्यासाठी तुम्ही बिळातून बाहेर आलात होय?
नवीन Submitted by आग्या१९९० on 28 November, 2019 - 13:31 >>
आगु बाळा, आम्ही सगळे इथेच आहोत. तुला का बर इतर लोक बिळात गेले अस वाटल? ज्याना इथे राजकीय लिहिण्याचा पगार मिळतो, ते लोक पगार बंद झाला की काम करत नाहीत. आमचा अड्डा नावाचं वाहत पान पाहिलंस तर मी काय म्हणतोय ते समजेल... आता पगार सुरू झाल्यामुळे अड्डेवाले परत वळवळ करू लागलेत.
आता रात्रीच्या अंधारात ती परत
आता रात्रीच्या अंधारात ती परत बाहेर येईल, दिवसा शक्य झाले नाही तर.>>
रात्रीच्या अंधारात कुणी काय केलं ते सगळ्यांनी पाहिलं हो. त्या ७९ तासांबद्दल सांगा आधी मग बोलू पुढे
घ्या, इडीचा चाबूक आदर्शवर
घ्या, इडीचा चाबूक आदर्शवर पडलाय... मातोश्री २ वर सुद्धा लवकरच कडाडेल. १९९३ मध्ये देशाबाहेर गेलेल्या आरोपी बद्धल ही मोदी काहीतरी म्हणत होते. बघुया आता काय काय बाहेर येतं ते.
रात्रीच्या अंधारात कुणी काय
रात्रीच्या अंधारात कुणी काय केलं ते सगळ्यांनी पाहिलं हो. त्या ७९ तासांबद्दल सांगा आधी मग बोलू पुढे Proud
Submitted by Filmy on 28 November, 2019 - 13:46 >>
त्या ७९ तासात काय झालं त्याची रेकॉर्डिंग युट्यूब वर सगळ्या वाहिन्यांनी कव्हर करून ठेवलीय. तुला नक्की काय ऐकायचं आहे?
>>> अच्छा! हे सांगण्यासाठी
>>> अच्छा! हे सांगण्यासाठी तुम्ही बिळातून बाहेर आलात होय? >>>
आम्ही इथेच होतो व आहोत. तुमच्यातला एकजण तर दुगाण्या झाडण्यासाठी काल फर्लो घेऊन बाहेर आला
>>बिळात धूर किंवा पाणी
>>बिळात धूर किंवा पाणी सोडल्यानंतर आत लपलेली उंदरं जशी पटापटा बाहेर येतात, तसेच फडणवीसांनी राजीनामा दिल्यानंतर येथील द्वेष्टे पटापटा बाहेर आलेत
+१०० ऊंदीर..
अजून तरी शपथविधी व्हायचाय.. गणोजींची प्रतिष्ठापना अजून झालेली नाही. तेव्हा सर्व ऊंदरांनी थोडा धीर धरावा. अजित दादांच्या मनात आलं तर एकहाती पुन्हा ऊलथापालथ करू शकतील.. डेमो मिळालेलाच आहे, तेव्हा ..
(ईकडे महा मध्ये एव्हडे कंदन सुरू असताना तिकडे शरद पवार मोदींशी म्हणे एक तास शेतकरी प्रश्णावर चर्चा करत होते. ! ही बातमी आता दाबली गेली आहे. तेव्हा, अजून बरेच काही व्हायचे बाकी आहे. ज्या शर्तीवर अजित पवार पुन्हा परत आले ते पूर्ण झाले नाही तर ...)
काही दिवस तरी करावं लागेल
काही दिवस तरी करावं लागेल उद्धवना सी. एम., अगदी लगेच सरकार पाडलं तर जास्त नाचक्की होईल शरद पवार यांचीच आता. मग ते अजित पवारना करणार सी. एम. काही दिवसांनी.
सेनेने पण द्यायचं नंतर अडीच वर्ष स्वतःहून.
>>सेनेने पण द्यायचं नंतर अडीच
>>सेनेने पण द्यायचं नंतर अडीच वर्ष स्वतःहून.
अडीच वर्ष ..... मोठाच कालावधी आहे... टीकाव लागेल ?
हो एकंदरीत असंच वाटतंय.
हो एकंदरीत असंच वाटतंय. अजित पवार रोज रंग दाखवतायेत. त्यात उ ठा ना निवडून यायला लागेल, तिथेच मेख वाटतेय.
समहाऊ अजून अनेक प्रकार बघायला मिळतील, मिडीया खूश.
विधान परिषदेत आले तरी चालते
विधान परिषदेत आले तरी चालते, निवडून यायची गरज नाही
>>विधान परिषदेत आले तरी चालते
>>विधान परिषदेत आले तरी चालते, निवडून यायची गरज नाही
बघा... घाबरले! अजित दादा बस्स नाम ही काफी है!
विधान परिषदेत आले तरी चालते,
विधान परिषदेत आले तरी चालते, निवडून यायची गरज नाही >>> हो माहीतेय पण तिथेही मदत लागेल ना. अजितदादा फार शांत बसायला तयार नाहीयेत असं दिसतंय.
हीरा, चांगली पोस्ट. पण ५ वर्ष
हीरा, चांगली पोस्ट. पण ५ वर्ष डेविड फर्नांडिसच्या कारकिर्दीत भाजपाचं हिंदुत्व महाराष्ट्रात दिसलंच नाही. ते शिवसेनेला आउटसोर्स केलं होतं.
सेनेच्या हिंदुत्वात कट्टर सावरकरवाद, मंदिर वही बनाएंगे वगैरे काय काय होतं. १९९२-९३ च्या दंगलीत रस्त्यावर उतरुन हिंदू वाचवणं होतं. तो काळ पाहिलेले लोक आजही म्हणतात की सेनेमुळे मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिले. अगदी अलीकडे लोकसभा निवडणूकीच्या वेळी उध्दव ठाकरेंनी सावरकरांवरील वक्तव्यासाठी राहुल गांधीना उद्देशून म्हटलं होतं की आमच्या दैवताचा अपमान कराल तर जीभ हासडून हातात देईन.
आता ऑफकोर्स, सेनेला हे काहीच परवडणार नाही. सो सेनेचं हिंदुत्व ही आता इतिहासजमा गोष्ट म्हणावी लागेल.
हिंदु वोटबँक मिळवण्याची ही भाजपला संधी आहे पण फर्नांडिस महाराष्ट्र बीजेपी चीफ असेपर्यंत हिंदुत्व अडगळीतून बाहेर निघणार नाही.
अच्छा... आता DF वरच्या रागाचे
अच्छा... आता DF वरच्या रागाचे खरे कारण कळायला लागले....
आणि हो, साध्वी प्रग्याच्या
आणि हो, साध्वी प्रग्याच्या इश्यूवरुन आठवलं- सेनेचं मुखपत्र सामन्यात नथुराम गोडसेचा उल्लेख 'देशभक्त पंडित नथुराम गोडसे' असा केला गेलेला होता!
सेनेला हे पण सगळं सोडून द्यायला लागेल. ते शरद पोंक्षे सेनेचे पदाधिकारी आहेत अनेक वर्षं, त्यांना बहुधा फायर करुन टाकतील!
शिवसेनेला खरे तर कट्टर
शिवसेनेला खरे तर कट्टर सावरकरवादच जवळचा आहे. गोहत्याबंदी, बीफभक्षणबंदी असली कलमे त्यांच्या अजेंड्यात नाहीत. गोरक्षकांची फौज म्हणून शिवसेनेचा वापर झालेला आढळत नाही. उद्धवरावांच्या आजोबांच्या विचारांशी हे थोडेफार जुळते. प्रबोधनकारांचा रोखठोक पुरोगामीपणा (त्यातला ब्राह्मण्यद्वेष वगळून) शिवसेनेकडे वारसा म्हणून आलेला आहे, जो थोडाफार म्हणजे कर्मकांड मुहूर्त होमहवन, पवित्र गाय वगैरे वगळण्यापुरता सावरकरविचारांशी जुळतो.
Pages