Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी
हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी दिला आहे. त्यातील माहिती शंभर टक्के खरी असेल याची मी हमी देत नाही. केवळ माहितीसाठी बघावा ही विनंती.
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली असं काही आहे का तुमच्या कडे blackcat?
Submitted by अमर ९९ on 15 August, 2019 - 22:47
संपादन (3
>> कृपया उत्तर द्या blackcat Bhai.
नवरा बायको विभक्त होतात, पण
नवरा बायको विभक्त होतात, पण सर्व कोर्टातच जाऊन असे होत नसते, कधी समजुतीने, म्युच्युअल अंडरस्टॅंडिगने, तर कधी कोर्टाबाहेरील तडजोडीने वेगळे होता येत असेल असं मला वाटतं.
म्युच्युअल झाले तरी अखेर त्यात नवर्याच्या इस्टेटीची वाटणी हेच अंतिम साध्य असते, म्हणजे नवऱ्याला दोन फ्लॅट असतील तर एक बायकोला, एकाच घरात दोन दारे असतील तर एक हिस्सा बायकोला,
अब्दुल्लाच्या केस मध्यें 15 लाख इन्कम मधले 12 लाख बायकोला जाणार आहेत, पण अब्दजल्लाकडे 65 लाखाची इतर प्रॉपरतीही आहे, तिच्या जीवावर तो जगू शकेल.
हा निर्णय भारतीय कोर्टाने
हा निर्णय भारतीय कोर्टाने दिलेला आहे, देशाचे कायदे सर्व नागरिकांना लागू आहेत, काश्मीर काय अन गुजरात काय, हिंदू काय अन मुस्लिम काय ,
उगाच धर्म मध्ये आणायचे कारण नाही. >>>
वा रे बाळू, धर्म तू मध्ये आणलास नि इतरांना शहाणपणा शिकवतोस? 370 असताना व ट्रिपल तलाक विरुद्धचा कायदा नसताना देखील अब्दुल्ला ने त्याच्या पत्नीला पोटगी दिली, याबद्धल काँग्रेसचे आभार माना वगैरे तारे मी तोडले नव्हते. ट्रिपल तलाक हिंदू धर्मात आहे काय? तो मुस्लिम धर्मातच आहे.
वर खालील वाक्येही तूच लिहिलीस
–--------------------------
आणि काश्मिरी पुरुषही किती न्यायप्रिय , कोर्टाने दिलेला आदेश मानून स्त्रीला तिची पोटगी दिली,
महाराष्ट्रातल्या उर्मिलेनं तिकडचा मोहसीन मीर उगाच नाही करून घेतला .
-------------------------
मग या न्यायप्रिय माणसाचा आदर्श मुस्लिम पुरुषांनी ठेवावा असं मी लिहिलं.
बरं 'गुजराती माणूस" हा प्रांतवादी शब्द कोणी वापरला?
स्वतः काहीतरी खुसपट काढायची नि आळ दुसऱ्यांवर टाकायचा हे दुतोंडयांच वागणं नवं नाही.
मला माहीत असते , तर मी कशाला
अमर 99
मला माहीत असते , तर मी कशाला विचारले असते ?
भाजपा हेट क्लब चालवणार्यांना
भाजपा हेट क्लब चालवणार्यांना आपणच दिलेल्या लिंका पुर्ण वाचायची तसदी घ्यायची सवय नाही !! दुसर्यांना हे ज्ञान देत असतात !!
After the eviction, it became difficult to find accommodation, which would be fit for the three in view of Z and Z+ security given to them. The respondent has a substantial income and is enjoying a very opulent lifestyle. He continued to travel abroad and stay at expensive hotels and has memberships to elite clubs," Sud told the court.
After Omar Abdullah's divorce petition was turned down by the family court in 2016, his estranged wife Payal filed an application for maintenance through advocate Honey Khanna. She sought Rs 10 lakh as monthly maintenance and Rs 5 lakh for the new accommodation.
Claiming that she has "suffered a lot of torture and harassment" because of Omar, Payal requested the court to direct the political leader to give her a compensation on that account and also for "tarnishing her public image". Payal has also referred to the divorce petition filed by Omar, saying that his "unreasonable withdrawal" from matrimony on "absolutely unjustifiable grounds" caused her immense emotional distress. On August 30, 2016, Omar's plea seeking divorce from Payal was rejected by a trial court, which said that Omar failed to prove that she had committed "cruelty" upon him and that there was an "irretrievable breakdown of the marriage".
काश्मिरात 370 लागू असल्याने
काश्मिरात 370 लागू असल्याने भारतीय कायदे लागू होत नाहीत, हे तत्वज्ञान तुम्हीच तर शिकवत होते,
म्हणूनच अब्दुल्लाच्या बायकोला पोटगी कोणत्या कायद्याने व कोर्टाने दिली, हे कुतूहल वाटून मी लिहिले
<<<<<फारुख अबदुल्लाचे पुत्र
<<<<<फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार अब्दुल्लांनी ह्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपल वार्षीक उत्पन्न १५ लाख दाखवल होत पण त्याच्या घटस्फोटीत बायकोने ह्या वर्षीच पोटगीसापोटी १५ लाख दर महा मागीतलेले जे मंजुर झाले आहेत ! >>>
She sought Rs 10 lakh as monthly maintenance and Rs 5 lakh for the new accommodation.
निदान स्वतः लिहिलेलं तरी वाचावं. मग दुसर्यांना ज्ञान वाटावं.
ह्यांच्या न्यायप्रिय काश्मिरी
ह्यांच्या न्यायप्रिय काश्मिरी पुरुषची पितळ उघडी पडली
कोर्टाच्या बाहेर तडजोड हे
कोर्टाच्या बाहेर तडजोड हे इतके महत्वाचे होते तर ट्रिपल तलाक बद्दल खोडसाळ विधेयके आणण्याची आवश्यकता नव्हती.
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली कि नाही असा प्रश्न पडत असेल तर मुस्लिम स्त्रियांनी घटस्फोट मागितला कि नाही असा प्रश्न नको पडायला. मुस्लिमांबाबत असा प्रश्न पडत असेल तर लग्नाची स्त्री बेकायदेशीररित्या सोडून देणा-या प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात आणायला हवे. मग तो हिंदू असो वा मुसलमान. तसेच एखादा निवडणूक शपथपत्रात काही वर्षांपर्यंत अविवाहीत असे सांगत असेल आणि नंतर विवाहीत असे सांगत असेल तर त्यालाही प्रश्न विचारायला हवेत. फक्त एका धर्मविशिष्टला तलवारीच्या टोकावर ठेवताना आपलीही बाजू स्वच्छ असेल तर मग कुणीच हेतूवर शंका घेणार नाही.
मुस्लीम लांगुलचालून खरे असेल तर त्याच्या विरूद्ध तरी कसे काय चालवून घ्यावे ?
कोर्टाच्या बाहेर तडजोड हे
कोर्टाच्या बाहेर तडजोड हे इतके महत्वाचे होते तर ट्रिपल तलाक बद्दल खोडसाळ विधेयके आणण्याची आवश्यकता नव्हती.
Submitted by संजय पगारे on 15 August, 2019 - 23:
>> खोडसाळ विधेयकं म्हणणारांची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
काश्मिरात भारताचे कायदे चालत
काश्मिरात भारताचे कायदे चालत नव्हते तर अमर अब्दुल्ला यांच्या बायकोला घटस्फोट कुठल्या कायद्याने मिळाला हा प्रश्न लॉजिकल आहे. घटस्फोटही मिळाला आणि मेण्टेनन्सही.
तर मग ट्रिपल तलाक संदर्भातले युक्तीवाद आणि काश्मिरात भारतीय कायदे लागू होत नाही म्हणून ३७० निष्प्रभ करायचे हे दोन्ही दावे निकाली निघतात.
मुळ मुद्द्याला बगल देण हे
मुळ मुद्द्याला बगल देण हे ह्या अंध विरोधकांच कामच आहे !!
>>>> Mr Omar Abdulla , The respondent has a substantial income and is enjoying a very opulent lifestyle. He continued to travel abroad and stay at expensive hotels and has memberships to elite clubs," Sud told the court.<<<
ओमर अब्दुल्लाने आपल्या प्रतिज्ञा पत्रात आपल्या मिळकतीबद्दल व मालमत्तेबद्दल चुकीची माहीती दिली हा मुद्दा होता !!
प्रतिज्ञाप्रतात वैवाहीक
प्रतिज्ञापत्रात वैवाहीक स्थितीबाबत चुकीची आणि खोटी माहिती हेतूपुरस्सर देणे हा मुद्दा पण बरेच दिवस गाजत आहे.
म्युच्युअल झाले तरी अखेर
म्युच्युअल झाले तरी अखेर त्यात नवर्याच्या इस्टेटीची वाटणी हेच अंतिम साध्य असते, म्हणजे नवऱ्याला दोन फ्लॅट असतील तर एक बायकोला, एकाच घरात दोन दारे असतील तर एक हिस्सा बायकोला,
अब्दुल्लाच्या केस मध्यें 15 लाख इन्कम मधले 12 लाख बायकोला जाणार आहेत, पण अब्दजल्लाकडे 65 लाखाची इतर प्रॉपरतीही आहे, तिच्या जीवावर तो जगू शकेल.
>> पत्नीला नवऱ्याकडून काय व किती हवं आहे हे त्या पत्नीचा अधिकार आहे. सिंधुताई सपकाळ यांचे चरित्र अभ्यासले तर त्या माऊलीने अन्याय करणाऱ्या पतीलाही आश्रय दिला आहे.
ar Abdullah, the former chief
>>>>मग ट्रिपल तलाक संदर्भातले युक्तीवाद आणि काश्मिरात भारतीय कायदे लागू होत नाही म्हणून ३७० निष्प्रभ करायचे हे दोन्ही दावे निकाली निघतात.<<<<<< असे अकलेचे तारे तोडणार्यासाठी ,
ओमर अब्दुल्लाच्या घटस्फोटाची केस भारतातल्या फॅमिली कोर्टात सुरु आहे.
पायल ओमर अब्दुल्ला ही पुर्वाश्रमीची पायल नाथ , भारतीय हिंदु . पायलशी घटस्फोट ओमरने मागितला होता २०११ मध्ये जो कोर्टाने नाकारला !!
काश्मिरी माणसाशी लग्न केल्यामुळे ओमारच्या पाॅपर्टीचा हक्क पायलकडे येणार नाही, कोर्ट ही देउ शकणार नाही !!
ट्रिपल तलाक देणारे तलाक मागायला कोर्टात जात नाहीत , ना जिच्याकडुन ट्रिपल तलाक घेतला जातो तील कोर्टात जायची मुभा !! आताच्या ट्रिपल तलाक कायद्यानुसार तलाकसाठी कोर्टातच जायला लागेल !!!
Omar Abdullah, the former chief minister of Jammu and Kashmir, has sufficient sources of income and is duty-bound to maintain his wife and minor child, said a family court in Delhi which was hearing the maintenance plea of his estranged wife, Payal Abdullah.
इथे काही आयडी मी मराठा आहे
इथे काही आयडी मी मराठा आहे असे सांगून ब्राह्मण आहेत असे लक्षात आले याकडे काहींचे दुर्लक्ष होते. काही मुस्लीम आयडी घेऊन ब्राह्मण जातीचे रक्षण करण्याचे काम करतात या आयडींबाबत सोयीस्कर दुर्लक्ष होते, तरीही मला अद्याप ही गोष्ट समजली नाही
>> संजय पगारे माफ करा. पण हेच मुद्दे थॅनोस आपटे नावाचा आयडी वारंवार मांडत होता.
ओमर अब्दुल्लाने आपल्या
ओमर अब्दुल्लाने आपल्या प्रतिज्ञा पत्रात आपल्या मिळकतीबद्दल व मालमत्तेबद्दल चुकीची माहीती दिली हा मुद्दा होता !!
चुकीची काय? 15 लाख उत्पन्न व 65 लाखाची प्रॉपरती दाखवली आहे
हा धागा अखंड चालेल.
हा धागा अखंड चालेल. मोदीद्वेषी कधीच समाधानी होणार नाहीत. मोदींची प्रतिमा मलिन करण्याची काही लोकांची इच्छा कधीच पुर्ण होणार नाही. बसा आपटत.
तर मग ट्रिपल तलाक संदर्भातले
तर मग ट्रिपल तलाक संदर्भातले युक्तीवाद आणि काश्मिरात भारतीय कायदे लागू होत नाही म्हणून ३७० निष्प्रभ करायचे हे दोन्ही दावे निकाली निघतात.
नवीन Submitted by संजय पगारे on 16 August, 2019 - 09:34 >>>
मस्तच हाय की मग. त्या ओमर अब्दुल्ला व पाकिस्तान्ला सांगा जरा की बाळांनो , जर काही नव्हतंच तर ते गेल्याबद्धल प्लिज रडु नका.
------------------------------------------------------------------------------------
तसेच एखादा निवडणूक शपथपत्रात काही वर्षांपर्यंत अविवाहीत असे सांगत असेल आणि नंतर विवाहीत असे सांगत असेल तर त्यालाही प्रश्न विचारायला हवेत. फक्त एका धर्मविशिष्टला तलवारीच्या टोकावर ठेवताना आपलीही बाजू स्वच्छ असेल तर मग कुणीच हेतूवर शंका घेणार नाही.
>>>
हं ,म्हणजे मोदीनी काहीतरी केलंय म्हणुन ट्रिपल तलाक विरुद्ध कायदा करण्याचा त्याना हक्क नाही व ट्रिपल तलाक विरुद्ध कायद्याची आवश्यकता नाही असे तुमचे म्हणणे दिसतेय ( तसे नसेल तर क्रुपया माझे म्हणणे दुरुस्त करा).
मा मोदीजी जनतेला जे हव आहे
मा मोदीजी जनतेला जे हव आहे तेच करत आहेत म्हणुन जनतेचा फुल्ल सपोर्ट मा मोदिजींना आहे !!
मोदी है तो मुमकिन है !!
मुस्लीमांबद्दल काडीचेही प्रेम
मुस्लीमांबद्दल काडीचेही प्रेम नसणार्यांना (असलाच तर अत्यंत टोकाचा असा द्वेषच आहे) त्या धर्मातल्या महिलांप्रती कळवळा आहे म्हणून ट्रिपल तलाक विरोधात विधेयक. पण इकडे हिंदू धर्मातल्या लाखो स्त्रियांना त्यांच्या अधिकारासाठी साबरीमाला आदी प्रकरणी रस्त्यावर यावे लागते, झगडावे लागते. किती विरोधाभास.
हिंदू मुलीवर बलात्कार झाल्यावरही अनेक महिने साधी केस दाखल होत नाही. मधल्या काळात तिच्या वडिलांना जिवाने मारणे आणि कुटुंबाला अनेक वेळा धमक्या... काही धमक्या खर्या ठरवत साक्षिदार/ काकू/ मावशी यांना मारणे... या सर्व प्रकाराला "कोर्टाच्या बाहेर" तडजोड म्हणायचे का? (अत्याचाराची/ बलात्काराची) तक्रार करणार्या मुलींना /स्त्रियांना जिवाने मारणे हा पण " कोर्टाच्या बाहेर " तडजोडीचा भाग आहे का?
सरकारचा प्राधान्य क्रम मस्तच आहे. गोमांस बंदी, ३७०, ३५ अ, रामाचे मंदिर, ट्रिपल तलाक... , पाकिस्तानचे बुजगावणे, काश्मीर.... अधून मधून देश/धर्म खतरे मे है अशी हाकाटी पिटायची, भितीचे वातावरण तयार करायचे. प्रश्न सोडवण्यासाठी आधी समजणे आवश्यक आहेच असे नाही, गेल्या ७० वर्षातल्या सर्व प्रलंबित प्रश्नांना दमदारपणे सोडवणार... काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याची घोषणा होते न होते तोच प्रश्न सोडवल्याचा साक्षात्कार. आता पुढचा शेकडो वर्षांचा राम मंदिराचा प्रश्न केव्हा घ्यायचा ?
भारत देशाला जात-धर्म द्वेष, विशेषत: मुस्लीम द्वेष, अनेक non productive भावनीक फ्रंट वर गुंतवत ठेवायचे आणि अनेक योजनांनी देशाला मागे रेटायचे हा कट/ कारस्थान कुणाचे असेल?
विकास हरवला आहे. (बहुतेक सर्व डेटा खोटा होता, बनावट होता किंवा अफरातफर होती हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे)
विनयचा तर केव्हाच खून झाला आहे. (उदा हवे का ?)
विश्वासाच्या शोधा साठी नौटंकी सुरु आहे.... (पानिपतावर हरवलेले विश्वास राव पेशवे शोधण्या साठी किती खास्ता खाव्या लागल्या हे त्या माधवरावांनाच माहित).
हे सगळे कमी होते म्हणून मतदार राजाने केवळ नावातच प्रज्ञा असणार्यांना कायदे करायला निवडले.
एका राज्याला किंवा भविष्यात होणार्या केंद्रशासित प्रदेशाला तब्बल दहा दिवस तुरुंग बनवला आहे. भारत माझा देश आहे, आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी दर दिवशी प्रार्थना करणार्यांना त्यांचे काश्मीरी बांधव तुरुंगात डांबलेले आहेत, ते कुणा कुणाशीही संपर्क करु शकत नाही... किती काळ असा धाक दाखवत शांतता प्रस्थापित करणार. शांतताप्रेमी काश्मीरी लोकांना डावलून, त्यांना खड्यासारखे बाजूला करुन हा प्रश्न सुटणार आहे का? प्रश्न सुटायला हवा असे वाटते, पण काश्मीरींच्या सहभागाशिवाय किंवा त्यांना कायमचे तुरुंगात सडवत ठेवल्याने प्रश्न गुंतागुंतीचा बनेल.
पुढच्या १२ तासात युनो च्या सुरक्षा परिषदेत (अर्थात चीन च्या पुढाकाराने) बंदिस्त खोलीमधे चर्चा होणार आहे.
संजय पगारे माफ करा. पण हेच
संजय पगारे माफ करा. पण हेच मुद्दे थॅनोस आपटे नावाचा आयडी वारंवार मांडत होता. >>> एका आयडीने हुषारीने माझ्यावर आरोप केल्यानंतर एकतर्फी आरोपांची फैर आपसातच झाडल्यानंतर जर योग्य मुद्द्याने उत्तर दिले तर तो मुद्दा कुणा आयडीने मांडला होता याचे दाखले देण्याचे कारण नाही समजले. अर्थात मी जेव्हढे वाचले आहे त्यावरून तरी काही आयडी हे मुद्दामच असे प्रतिसाद देत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्षच केले पाहीजे.
पण आपण खूप तटस्थ आहोत असा आव आणणा-यांची कीव येते. पूराबद्दल कुणाचाही धागा इथे निघू शकला नाही. फक्त द्वेषपूर्ण धागे निघत आहेत. त्यातले बरेचसे प्रतिसाद यांना खटकत नाहीत. असो. या विषयावरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद
ओमर च्या प्रकरणा मध्ये बायको
ओमर च्या प्रकरणा मध्ये बायको नी नवऱ्याला सोडले आहे नवऱ्यानी बायकोला सोडले नाही .
मुस्लिम धर्मात पुरुष तीन वेळा बायकोला तलाक हा शब्द वापरून सोडू शकतो .
स्त्री ला ही सुविधा नाही त्यामुळे तिने कोर्टात दावा केला असेल
उ.जी.ला.टा.
उ.जी.ला.टा.
मुस्लिम बायका नवर्याला खुला = घटस्फोट देऊ शकतात.
ओमारने आपल्या पत्नीपासून घटस्फोट मागितला. पत्नीने नव्हे.
त्यांचं लग्न कोणत्या कायद्याखाली झालं यावरही घटस्फोटाचे नियम ठरतात.
सध्या फक्त इन्स्टंट ट्रिपल तलाक बेकायदा आणि गुन्हा ठरला आहे.
उगाचच अक्षरं ठळक करणार्यांना आपण स्वतःच दरमहा ७५०००च्या जागी "ओमारच्या पत्नीला दरमहा १५ लाख मेंटेनन्स मंजूर झाला" असं लिहिल्याचं अजूनही कळलेलं दिसत नाही.
उदय भाउन्नी नेहेमीसारखी त्याच
उदय भाउन्नी नेहेमीसारखी त्याच त्याच उगाळल्या जाणार्या मुद्द्यान्ची खिचडी बनवलीय. त्यातील फक्त मुद्द्याच्या गोष्टीन्वरच प्रतीसाद देतोय
-----------------------------------------------------------------------------
एका राज्याला किंवा भविष्यात होणार्या केंद्रशासित प्रदेशाला तब्बल दहा दिवस तुरुंग बनवला आहे. भारत माझा देश आहे, आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी दर दिवशी प्रार्थना करणार्यांना त्यांचे काश्मीरी बांधव तुरुंगात डांबलेले आहेत, ते कुणा कुणाशीही संपर्क करु शकत नाही... >>>
अरेरे किती हे अत्याचार. थोडी जाळपोळ त्याना करु द्ययला हवी होती ! आणखी थोड्या जवानांना मारु द्यायला हवे होते. म्हणजे विरोधकांना "परिस्ठीती निट हाताळली नाही" वगैरे बोंबाबोंब करायला काहीतरी कोलीत तरी मिळाले असते.
किती काळ असा धाक दाखवत शांतता प्रस्थापित करणार. >>>
कश्मीरमध्ये सैन्य किती वर्षांपासुन आहे भाउ? आता एव्हढी वर्षे विविध सरकारांनी काहीही दिवे लावले नाहीत, तेव्हा या सरकारला प्रयत्न करु द्या नि परिणामांची वाट पहा. त्यात काही वाईट तर काही चांगल्या गोष्टी घडतील, प्रत्येक चन्गल्या गोष्टीकडे दुर्लक्ष व वाईट गोष्टीचे राजकारण करायला मात्र विसरु नका.
शांतताप्रेमी काश्मीरी लोकांना डावलून, त्यांना खड्यासारखे बाजूला करुन हा प्रश्न सुटणार आहे का? >>>
त्यान्च्याबरोबर जम्मु व लाडाख्मधील लोकांनी फरफटत का जावे? एव्हढी वर्षे दहशत्वादी लोकांना मारत होते / जवानांना मारत होते, काश्मीरी हिन्दु परागन्दा होत होते त्यावेळी शान्त बसलेले "शान्तताप्रेमी" लोक आताही शान्त बसतील यात शन्का नाही.
प्रश्न सुटायला हवा असे वाटते, पण काश्मीरींच्या सहभागाशिवाय किंवा त्यांना कायमचे तुरुंगात सडवत ठेवल्याने प्रश्न गुंतागुंतीचा बनेल. >>> असे काहीही होणार नाही. कश्मीर मधील परिस्थिति सुधारण्यासाठी क्रुपया पुढील १० वर्षे संयम ठेवावा, सर्वच गोष्टी लगेच होत नाहीत. सर्वात आधी कश्मीरींना भडकवणार्या टोणग्यांचा बन्दोबस्त या सरकारला करावा लागणार आहे.
पुढच्या १२ तासात युनो च्या सुरक्षा परिषदेत (अर्थात चीन च्या पुढाकाराने) बंदिस्त खोलीमधे चर्चा होणार आहे.
>>>
हे चान्गलंच होतंय, यामुळे भारताला जगातील किती देशांचे समर्थन आहे ते दिसुन येईल. अर्थात भारताने जे केलंय ते परत फिरवणे कुणालाही शक्य नाही.
---------------------------------------------------------------------------------
तरीही एका फालतु युक्तीवादावर प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही.
मुस्लीमांबद्दल काडीचेही प्रेम नसणार्यांना (असलाच तर अत्यंत टोकाचा असा द्वेषच आहे) त्या धर्मातल्या महिलांप्रती कळवळा आहे म्हणून ट्रिपल तलाक विरोधात विधेयक. पण इकडे हिंदू धर्मातल्या लाखो स्त्रियांना त्यांच्या अधिकारासाठी साबरीमाला आदी प्रकरणी रस्त्यावर यावे लागते, झगडावे लागते. किती विरोधाभास. >>>
तोन्डी तलाकमुळे मुस्लीम महिलान्चा आर्थीक आधार जातो व त्या देशोधडीला लागतात, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? जर ही धार्मीक बाब आहे , तर मुस्लीम देशान्मध्ये यावर बन्दी का?
सबरीमला मन्दीरात न गेल्याने हिन्दु महीलान्चे, ट्रिपल तलाकमुळे नुकसान होणार्या मुस्लीम महीलान्च्या तुलनेत किती नुकसान झाले असे तुम्हाला वाटते?
पुन्हा उ.जी.ला.टा.
पुन्हा उ.जी.ला.टा.
इन्स्टंट ट्रिपल तलाकला इतर तलाकचे मेंटेनन्सचे नियम लागू होत नाहीत हा शोध कोणी लावला?
तलाक देणार्या नवर्याला तुरुंगात पाठवल्यावर तिला आर्थिक आधार मिळणार? कायच्या काय.
सुप्रीम कोर्टाने इन्स्टंट ट्रिपल तलाक अवैध ठरवायचं कारण तो भावनेच्या भरात दिला जातो, त्यात लग्न वाचवण्यासाठी बोलणी करायला वाव नसतो, असं दिलं. नवरा तुरुंगात गेला की कसली बोलणी होणार?
इन्स्टंट ट्रिपल तलाकला इतर
इन्स्टंट ट्रिपल तलाकला इतर तलाकचे मेंटेनन्सचे नियम लागू होत नाहीत हा शोध कोणी लावला?
तलाक देणार्या नवर्याला तुरुंगात पाठवल्यावर तिला आर्थिक आधार मिळणार? कायच्या काय.
सुप्रीम कोर्टाने इन्स्टंट ट्रिपल तलाक अवैध ठरवायचं कारण तो भावनेच्या भरात दिला जातो, त्यात लग्न वाचवण्यासाठी बोलणी करायला वाव नसतो, असं दिलं. नवरा तुरुंगात गेला की कसली बोलणी होणार?
>>>
तुमच्या प्रतिसदातच उत्तरं लपलेली आहेत.
तलाक घेउ नका असे कुठलाही कायदा सांगत नाही.
भावनेच्या भरात दिलेला ट्रिपल तलाक कोर्टात जाउन दिला जातो काय? आता हा कायदा आल्यामुळे हे भावनेच्या भरात तलाक देणारे रितसर कोर्टात जाउन तलाक देतील आणि त्याना महिलेला पोटगीही द्यावी लागेल.
(सरसंघचालक) गोळवलकर गुरुजींचा
(सरसंघचालक) गोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला विरोध होता, त्यामुळे वैविध्य नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटत होती. एवढेच नव्हे तर हिंदू धर्म, संस्कृती व समाज यांवर तो आघात ठरेल असे त्यांचे मत होते (ठाणे येथे ३०. १०. ७२ रोजी संध्याकाळचे भाषण) : "इस कानून से हिंदुता पूरी प्रकारसे लुप्त हो जायेगी ।" - स ह देशपांडे [ हिंदुत्वविचाराची फेरमांडणी पृ ६१]
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 20:37
गोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला विरोध त्यान्च्या पाशी राहू दे. समान नागरी विधी देशाकरिता गरजेची गोश्ट आहे.
Pages